Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, December 16, 2017

    १६ डिसेंबर-दिनविशेष

    Views

    जागतिक दिन


    बांग्लादेशचा स्वातंत्र्य दिन

    ठळक घडामोडी


    १९९१ - पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.

    १९८५ - कल्पक्क्म येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअॅाक्टर’ राष्ट्राला समर्पित

    १९७१ - भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती

    १९४६ - थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

    १९३२ - ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

    १९०३ - मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.

    १७७३ - अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी

    १४९७ - वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.



    जयंती/ जन्म दिवस


    १९१७ - सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक

    १८८२ - जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू

    १७७५ - जेन ऑस्टिन – इंग्लिश लेखिका

    १७७० - लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. मी स्वर्गात नक्कीृच संगीत ऐकू शकेन, हे त्याचे अखेरचे शब्द होते.



    मृत्यू , पुण्यतिथ , स्मृती दिन


    २००४ - लक्ष्मीकांत बेर्डे- अभिनेता

    २०००- सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करून परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कस मध्ये काम करण्यास सुरुवात सुरुवात केली होती

    १९८० - कर्नल सॅंडर्स- 'केंटूकी फ्राईड चिकन'(KFC) संस्थापक.

    १९६५- डब्ल्यू. सॉमरसेट मॉम- इंग्लिश लेखक व नाटककार

    १९२२ - गेब्रियेल नारुतोविझ, पोलंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

    १५१५ - अफोन्सो दि आल्बुकर्क, पोर्तुगालचा भ्रमंत.

    No comments:

    Post a Comment