Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, December 24, 2017

    २४ डिसेंबर -दिनविशेष

    Views
    २४ डिसेंबर -दिनविशेष

    जागतिक दिन


    राष्ट्रीय ग्राहक दिन

    ठळक घडामोडी


    १९९९ - काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्या( ’इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४’ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.

    १९७९ - सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.

    १९५१ - लिबीया हा देश (ईटलीकडून) स्वतंत्र झाला.

    १९४३ - दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हा दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा सरसेनापती बनला.

    १९२४ - अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

    १९१० - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा

    १९०६ - रेजिनाल्ड फेसेंडेन याने प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.

    १७७७ - कॅप्टन जेम्स कूकने प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.

    जयंती/ जन्म दिवस


    १८९९ - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी, मराठी लेखक .

    १९२५ - मोहम्मद रफी, पार्श्वगायक. यांची पूर्ण माहिती वाचा येथे

    मृत्यू , पुण्यतिथ , स्मृती दिन


     १८७३ - जॉन्स हॉपकिन्स, अमेरिकन उद्योगपती व दानशूर.

     १९१४ - जॉन मुइर, अमेरिकन निसर्गसंवर्धक.

     १८६३ - एम.जी. रामचन्द्रन, तमिळनाडूचा मुख्यमंत्री.


    No comments:

    Post a Comment