Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, December 16, 2017

    एक पंक्ति में / One line. / एका ओळीत - GK 16 Dec2017

    Views
    Online Gk - Hindi/English/Marathi


    Hindi

    राष्ट्रीय
    • टिकाऊ और ऊर्जा कुशल घरों के निर्माण के लिए जागरूकता बढ़ाने हेतु इस ऑनलाइन पोर्टल का शुभारंभ किया गया - ईको निवास
    • भारत-ऑस्ट्रेलिया '2 + 2' विदेश सचिवों और रक्षा सचिवों की वार्ता इस शहर में आयोजित की गयी - नयी दिल्ली
    • नोंगक्रेम नृत्य महोत्सव धूमधाम और उत्साह के साथ इस राज्य में मनाया गया – मेघालय
    • चौथी भारत-ऑस्ट्रेलिया-जापान त्रिपक्षीय वार्ता आयोजित की गई - नयी दिल्ली
    • यह राज्य अपने निवासियों के लिए हिंदी में मुफ्त ई-मेल एड्रेस की पेशकश करने वाला भारत का पहला राज्य बन गया है – राजस्थान
    • ऑलिव रिडले कछुओं की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए संरक्षण इकाइयां इस राज्य के वन विभाग द्वारा स्थापित की गई हैं – ओडिशा
    अंतर्राष्ट्रीय
    • भारत और इस देश ने जल संसाधन, सड़क और समुद्री क्षेत्रों में सहयोग के लिए समझौतों पर हस्ताक्षर किये हैं - मोरक्को
    • विश्व व्यापार संगठन (WTO) के 11वें मंत्रिस्तरीय सम्मेलन का इस शहर में आयोजन किया गया - ब्यूनस आयर्स
    • यह देश लैंडमाइन बैन ट्रीटी (बारूदी सुरंग प्रतिबंध संधि) को स्वीकार करने वाला 163वां राष्ट्र बना है – श्रीलंका
    व्यक्ति विशेष
    • इन्होने मिस्टर इंडिया व‌र्ल्ड 2017 का ख़िताब जीता है - जितेश सिंह देव
    • इन्हें भारतीय ओलंपिक संघ (आइओए) का नया अध्यक्ष नियुक्त किया गया - नरिंदर बत्रा
    खेल
    • इन्होंने साउथ अफ्रीका के जोहान्सबर्ग में आयोजित जोबर्ग ओपन गोल्फ टूर्नामेंट का खिताब जीता है - शुभांकर शर्मा
    • चार बार के टूर डि फ्रांस विजेता यह खिलाड़ी सितंबर में वुएल्टा रेस के दौरान दमा की दवा के लिए ड्रग टेस्ट में विफल हो गए हैं - क्रिस फ्रूम
    सामान्य ज्ञान
    • लैंडमाइन बैन ट्रीटी (बारूदी सुरंग प्रतिबंध संधि) को इस वर्ष में अपनाया गया था - 1997
    • अंतर्राष्ट्रीय हॉकी महासंघ का मुख्यालय में स्थित है - स्विट्जरलैंड में


    English

    National

    • Online Portal launched for increasing awareness to build sustainable and energy efficient homes – Eco Niwas
    • Inaugural India-Australia '2+2' Foreign Secretaries and Defence Secretaries Dialogue held at – New Delhi
    • Nongkrem Dance Festival celebrated with pomp and gaiety in – Meghalaya
    • 4th India-Australia-Japan Trilateral Dialogue was held in - New Delhi
    • State has become the India’s first state to offer free e-mail address in Hindi to its residents – Rajasthan
    • Protection units to ensure safety of Olive Ridley turtles are set up by forest dept. in - Odisha

    International

    • India signed a MoU for the cooperation in the field of water resources, Road and marine Sectors with – Morocco
    • 11th WTO Ministerial Meeting was held in - Buenos Aires
    • The country to become 163rd nation to accede to landmine ban treaty – Sri Lanka

    Person In News

    • Actor, Director passed away recently at the age of 54 – Neeraj Vora
    • He has bagged the Mr. India title 2017 – Jitesh Singh Deo
    • He is elected as the unopposed as the president of the Indian Olympic Association – Narinder Batra

    Sports

    • He has claimed his maiden European Tour victory in the Joburg Open, in South Africa – Shubhankar Sharma
    • Shuttler has advanced to the knockout stage of the Women's Singles at Dubai Super Series Final badminton tournament– PV Sindhu

    General knowledge

    • The Convention on the Prohibition of the Use, Stockpiling, Production and Transfer of Anti-Personnel Mines and on Their Destruction, commonly referred to as the Mine Ban Treaty was introduced in – 1997
    • The headquarters of the International Hockey Federation is located at – Switzerland


    Marathi



    राष्ट्रीय

    • डिसेंबर 2017 मध्ये या ठिकाणी ‘भारत-ऑस्ट्रेलिया '2 + 2' विदेश सचिव आणि संरक्षण सचिव संवाद’ बैठक आयोजित करण्यात आली – नवी दिल्ली
    • देशात शाश्वत आणि ऊर्जा कार्यक्षम घरांच्या बांधकामासाठी जागरूकता वाढवण्यासाठी हे ऑनलाइन व्यासपीठ तयार करण्यात आले - ECO-NIWAS (एनर्जी कंजर्वेशन – न्यू इंडियन वे फॉर अफोर्डेबल अँड सस्टेनेबल होम्स / इको-निवास).
    • डिसेंबर 2017 मध्ये रस्तेमार्गाने दळणवळण, जलसंपदा आणि समुद्री क्षेत्र या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य चालविण्यासाठी भारताने या देशासोबत करार केला - मोरोक्‍को.
    • 13 डिसेंबर 2017 रोजी या ठिकाणी भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांची चौथी त्रिपक्षीय संवाद बैठक संपन्न झाली - नवी दिल्ली.
    • या राज्य शासनाच्या वन विभागाने गंजम जिल्ह्यात रुशिकुल्या नदीच्या उगमस्थानी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी नौ-संरक्षण केंद्रांची स्थापना केली - ओडिशा.
    • डिसेंबर 2017 मध्ये नोंगक्रेम नृत्य महोत्सव या राज्यात आयोजित केला गेला –मेघालय.
    • हे राज्य राज्यातील रहिवाश्यांना हिंदी भाषेत मोफत ई-मेल अॅड्रेस प्रदान करण्याचे प्रस्तावित करणारा भारतामधील पहिले राज्य ठरले आहे – राजस्थान.

    आंतरराष्ट्रीय

    • 13 डिसेंबर 2017 रोजी या देशात जागतिक व्यापार संघटना (WTO) ची 11 वी मंत्रिस्तरीय परिषद संपन्न झाली - अर्जेंटिना (राजधानी ब्यूनस आयरस येथे)
    • या देशाने भुसुरूंग प्रतिबंधक करारास मंजूरी दिली आणि यासोबतच हा करार स्वीकारणारा तो जगातला 163 वा देश ठरला आहे - श्रीलंका.
    • NASA च्या खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून 2,545 प्रकाशवर्ष दूर ही नवी सौरमाला शोधून काढली आहे, ज्यामध्ये आपल्या सौरमालेप्रमाणेच 8 ग्रह आहेत - केप्लर-90’.
    • प्रशांत महासागरात वर्ष 2014 च्या शेवटी-शेवटी या देशात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे लाव्हापासून ‘हुंगा टोंगा हुंगा हा’आपई’ चा बेट समुद्रतळापासून वर उचलला गेला आणि नवे बेट तयार झाले - टोंगा.
    • या देशाच्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनमधील नियामकांनी बहुचर्चित ‘नेट तटस्थता (Net Neutrality)’ कायद्याच्या विरोधात 14 डिसेंबर 2017 रोजी मतदान केले - अमेरिका.

    क्रीडा

    • या व्यक्तीला चार वर्षांसाठी भारतीय ऑलंपिक संघटना (IOA) च्या अध्यक्ष रूपात निवडण्यात आले - नरिंदर बत्रा.
    • या खेळाडूने दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या ‘जो’बर्ग ओपन गोल्फ टूर्नामेंट’ चा किताब जिंकला - शुभांकर शर्मा.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • या व्यक्तीने ‘पीटर इंग्लंड मिस्टर इंडिया 2017’ चा किताब जिंकला - जितेश सिंह देव.
    • हा एकमेव असा इराणी छायाचित्रकार आहे, ज्याने प्रसिद्ध संगीतकार ‘प्रिंस’ यांच्या खाजगी जीवनातील विविध घटना टिपलेल्या आहे - अफशीन शाहिदी.  

    सामान्य ज्ञान

    • या साली स्थापन करण्यात आलेली भारतीय ऑलंपिक संघटना (IOA) ही भारतामधील खेळाडूंना ऑलंपिक, आशियाई खेळ व अन्य आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी खेळाडूंची निवड करणारी संघटना आहे – सन 1927.
    • भुसुरूंग प्रतिबंधक कराराला नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये या साली अंगिकारले गेले होते – सन 1997 (18 सप्टेंबर).
    • या सालापासून मिस्टर इंडिया वर्ल्ड ही पुरुषांसाठी असलेली एक राष्ट्रीय सौंदर्य प्रायोजक स्पर्धा आहे, जी मिस्टर वर्ल्ड या स्पर्धेत उतरण्यासाठी भारतातील राष्ट्रीय विजेत्याची निवड करते – सन 2014.
    • दरवर्षी या तारखेला ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस’ साजरा करण्यात येतो - 14 डिसेंबर.
    • हा अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्राची सीमा लाभलेला उत्तर आफ्रिकेतील एक देश आहे, ज्याचे रबत हे राजधानी शहर आहे - मोरोक्‍को.
    • 15 एप्रिल 1994 रोजी 123 राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मार्राकेश करारांतर्गत अधिकृतपणे 1 जानेवारी 1995 रोजी कार्यान्वित झालेल्या जागतिक व्यापार संघटना (WTO) चे मुख्यालय येथे आहे - जिनेव्हा (स्वीत्झर्लंड)
    • भारतात या साली भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने डेटा सेवांवरच्या वेगवेगळ्या किंमतीवर बंदी घातली – सन 2016 (8 फेब्रुवारी)

    No comments:

    Post a Comment