Oneline - एक पंक्ति में -एका ओळीत -GK 24 December 2017
Hindi
राष्ट्रीय
- उपराष्ट्रपति एम. वेंकैया नायडू ने इस स्थान पर अंतर्राष्ट्रीय प्रदर्शनी-सह-सम्मेलन केन्द्र और इंटीग्रेटिड ट्रांजिट कॉरिडोर डेवलपमेंट योजना की आधारशिला की पट्टिकाओं का अनावरण किया - नयी दिल्ली
- इस मंत्रालय ने एक नए कार्यक्रम ‘समीप’ (छात्र और विदेश मंत्रालय के सहभागिता कार्यक्रम) का शुभारंभ किया है, ताकि भारतीय छात्रों को दुनिया में भारत का स्थान और इसकी वैश्विक महत्वाकांक्षाओं की समझ बढ़े - विदेश मामलों के मंत्रालय
- मोटर वाहन विधेयक समिति ने इस प्रणाली का प्रस्ताव दिया है - "एक राष्ट्र, एक परमिट, एक कर"
- भारत का पहला और एकमात्र डिजाइन विश्वविद्यालय "वर्ल्ड यूनिवर्सिटी ऑफ डिज़ाईन (डब्ल्यूयूडी)" खोला गया है - हरियाणा
अंतर्राष्ट्रीय
- इस देश के राष्ट्रपति राउल कास्त्रो वर्ष 2018 में पदमुक्त होंगे - क्यूबा
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ने सर्वसम्मति से इस देश पर नए प्रतिबंध लागू करते हुए परिष्कृत पेट्रोलियम पदार्थों तक उसकी पहुंच बेहद सीमित कर दी है - उत्तर कोरिया
- इस देश ने फोर्ब्स के वर्ष 2018 में व्यापार के लिए सर्वोत्तम देशों की सूची में शीर्ष स्थान पाया है - यूनाइटेड किंगडम
- इस देश की सरकार और विद्रोही समूहों ने 21 दिसंबर 2017 को चार साल से चले आ रहे गृहयुद्ध को समाप्त करने की नवीनतम कोशिश के रूप में युद्धविराम समझौते पर हस्ताक्षर किए हैं - दक्षिण सूडान
- फ़्रांस ने इस वर्ष तक सभी तेल और गैस उत्पादन पर रोक के लिए कानून पारित किया है – 2040
व्यक्ति विशेष
- इन्होंने राष्ट्रीय कैडेट कोर (एनसीसी) के महानिदेशक का पदभार संभाल लिया है - लेफ्टिनेंट जनरल बी.एस.सहरावत
- विजय रूपाणी को इस राज्य का अगला मुख्यमंत्री नियुक्त किया गया है – गुजरात
खेल
- इस खिलाड़ी ने टी-20 अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में सबसे तेज शतक लगाने के मामले में दक्षिण अफ्रीका के डेविड मिलर की बराबरी कर ली है - रोहित शर्मा
- डोपिंग मामले में इस देश के 11 अन्य एथलीटों पर प्रतिबंध लगाया है - रूसी
सामान्य ज्ञान
- राष्ट्रीय कैडेट कोर का मुख्यालय है - नई दिल्ली
- दक्षिण सूडान की राजधानी है - जुबा
English
National
- Foundation Stone of International Exhibition-cum-Convention Centre laid in – New Delhi
- The scheme that has been launched to take Indian foreign policy to students across the country – SAMEEP
- Motor Vehicles Bill panel proposes - 'one nation, one permit, one tax' system
- India’s first and only design university “World University of Design (WUD)” is opened in – Haryana
International
- Cuban President to step down in April 2018 - Raul Castro
- UN Security Council slaps new sanctions on - North Korea
- Country has topped the list of Forbes’ best countries for business 2018 – United Kingdon
- South Sudan's government and rebel groups signed a ceasefire in - Addis Ababa
- The first country in the world, to ban all drilling for oil and natural gas by 2040 - France
Person In News
- He has took over the reins of National Cadet Corps as its Director General - Lt Gen B S Sahrawat
- He has been named as the Chief Minister of Gujarat – Vijay Rupani
Sports
- The player slams joint fastest hundred in T20 match- Rohit Sharma
- 11 Russians for life over alleged Sochi Games doping violations are banned by - IOC
General Knowledge
- The National Cadet Corps is the Indian military cadet corps with its Headquarters at – New Delhi
- The Motor Vehicles Act, is an Act of the Parliament of India which regulates all aspects of road transport vehicles was introduced in - 1988
Marathi
राष्ट्रीय
- उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते या शहरात ‘आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी-नि-सभागृह (IECC)’ आणि ‘एकात्मिक पारगमन मार्गिका विकास प्रकल्प’ यांची कोणशीला ठेवली गेली - नवी दिल्ली.
- 22 डिसेंबर 2017 रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना भारतीय धोरण आणि जगासोबतचे संबंध याविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू केला - स्टूडेंट्स अँड मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर इनगेजमेंट प्रोग्राम (SAMEEP/समीप).
- विनय पी. सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील या विधेयकायाबाबतच्या निवड समितीने राज्यसभेत ‘एक राष्ट्र, एक परवाना, एक कर’ च्या संकल्पनेला पाठबळ देणारा आपला अहवाल सादर केला - मोटर वाहन (दुरुस्ती) विधेयक-2017.
- गंगा नदीकाठी वसलेल्या गावांमध्ये संपूर्ण स्वच्छता आणण्याच्या उद्देशाने नमामी गंगे कार्यक्रमांतर्गत ‘गंगा ग्राम प्रकल्प’ यासाठी इतक्या गावांची ओळख केली गेली आहे, ज्यांना गंगा ग्रामच्या रूपात रूपांतरित केले जाईल - 24.
- 23 डिसेंबर 2017 रोजी या राज्य शासनाने पर्यटन, कौशल्य विकास, संस्कृती आणि कृषी या क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी दक्षिण कोरियासोबत करार केला - उत्तरप्रदेश.
आंतरराष्ट्रीय
- UNSC ने या देशाने केलेल्या अणु-क्षेपणास्त्राच्या चाचणीसंदर्भात प्रतिक्रियास्वरूप सर्वानुमते नवे निर्बंध लादले आहेत, ज्यामधून देशाकडे जाणारा इंधन पुरवठा आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात (जवळपास 75%) कपात केली गेली - उत्तर कोरिया.
- ईशान्य आफ्रिकेमधील या देशाचे सरकार आणि बंडखोर गटांनी चार वर्षांच्या गृहयुद्धाला विराम देण्याच्या प्रयत्नात युद्धबंदी करारावर स्वाक्षरी केली - दक्षिण सुदान.
- 2040 सालापर्यंत देशामधून तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनांना पुर्णपणे बाद करण्याचा निर्णय या देशाने घेतला - फ्रान्स.
- या देशाने उत्तर कोरियाचे प्रथम सचिव पाक म्योंग चोल आणि तिसरे सचिव जी होक या दोन राजदूतांना 15 दिवसांच्या आत देश सोडून जाण्याचा आदेश दिला - पेरू.
क्रीडा
- या व्यक्तीला 1 जानेवारीपासून भारत क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) चे महाव्यवस्थापक (क्रिकेट ऑपरेशन्स) म्हणून नियुक्त केले गेले - सबा करीम.
- या व्यक्तीने टी-20 क्रिकेटच्या इतिहासात दुसरे वेगवान शतक केले - रोहित शर्मा (35 चेंडू).
- 2022 राष्ट्रकुल खेळ ही स्पर्धा येथे खेळली जाणार आहे - बर्मिंगहॅम, इंग्लंड.
चर्चेत असलेली व्यक्ती
- या व्यक्तीची विनोद वशिष्ठ यांच्या जागी ‘राष्ट्रीय विद्यार्थी सेना’ (NCC) च्या महानिदेशक पदावर नेमणूक करण्यात आली - लेफ्टनंट जनरल बी. एस. सहरावत.
- गुजरात विधिमंडळात या राजकीय पक्षाच्या नेतेपदी विजय रुपाणी यांची निवड झाली - भारतीय जनतापक्ष.
- क्यूबाचे राष्ट्रपती असलेल्या या व्यक्तीने 19 एप्रिल 2018 रोजी पदाचा त्याग करण्याची घोषणा केली - राऊल कॅस्ट्रो.
- जागतिक स्तरावरील या सर्वात मोठ्या मानवाधिकार चळवळीचे पुढील सरचिटणीस म्हणून भारतीय कार्यकर्ते सलील शेट्टी यांच्या जागी दक्षिण आफ्रिकेचे कुमी नायडू यांची नेमणूक करण्यात आली - ऍम्नेस्टी इंटरनॅशनल.
- महिंद्रा संघच्या या चालकाने त्याचा सह-चालक मूसा शेरीफ याच्यासोबत ‘रॅली ऑफ अरुणाचल’ ही वाहनचालन शर्यत जिंकली - गौरव गिल.
सामान्य ज्ञान
- या सालापासून पेयजल व स्वच्छता मंत्रालय ‘स्वच्छ भारत अभियान’ साठी नोडल संस्था म्हणून कार्य करीत आहे – सन 2014 (ऑक्टोबरपासून).
- पेरिस शहर हे या पश्चिम यूरोपमधील देशाची राजधानी आहे आणि युरो हे देशाचे चलन आहे - फ्रान्स.
- दक्षिण सूदान या ईशान्य आफ्रिकेमधील देशाची ही राजधानी आहे – जुबा शहर.
- 1945 साली स्थापित ही संघटना संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा प्रमुख अंगापैकी एक आहे नि आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा राखण्यास जबाबदार आहे - संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC).
- कॅरेबियन समुद्रात स्थित हे एक बेटराष्ट्र आहे, ज्याची हवाना ही राजधानी आहे - क्यूबा.
- भारताच्या राज्यघटनेनुसार, भारतामधील 29 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश (दिल्ली व पुदूचेरी) येथील शासनांचा राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकारी हा पदाधिकारी असतो - मुख्यमंत्री.
- या साली स्थापित राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) ही देशातील तरुणांना शिस्तबद्ध व राष्ट्रीय नागरिकत्व यामध्ये प्रोत्साहन देणारी लष्कर, नौदल आणि हवाई दल यांची एक तिहेरी सेवा संघटना आहे - सन 1948.
No comments:
Post a Comment