यूरिनचे हे ७ रंग सांगतात तुमच्या आरोग्यासंदर्भात
आजारी पडल्यानंतर अनेकदा डॉक्टर यूरिनची टेस्ट करण्यास सांगतात. याचा अनुभव आपल्याला सर्वांनाच आला असेल. मात्र, या मागचं नेमकं कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?… नाही ना?… मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या मागचं कारण…
आपल्या आरोग्या संदर्भातील अनेक समस्या या यूरिनच्या रंगावरुन आपण ओळखू शकतो. जर हे तुम्ही योग्य वेळेत ओळखले तर भविष्यात होणारे आजार तुम्ही टाळू शकतात. पाहूयात तर मग युरिनचा कुठला रंग काय संकेत देतो ते…
पिवळसर
डॉक्टरांच्या मते, यूरिनचा रंग पिवळसर असने म्हणजे तुमची तब्येत एकदम ठिक आहे आणि तुमचे शरीर योग्य पद्धतीने काम करत आहे.
डार्क पिवळा
यूरिनचा पिवळा रंग हा कावीळ, लिव्हरची समस्या असल्याचे संकेत देतो. तसेच अनेकदा औषधांचे सेवन केल्यासही युरिनचा रंग पिवळा होतो. जर तुमच्या यूरिनचा रंगही डार्क पिवळा असेल तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सफेद
जर तुमच्या यूरिनचा रंग सफेद असेल तर यूरिन इंफेक्शन किंवा मुतखडा होण्याची शक्यता असते त्यामुळे अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य.
डार्क लालसर
यूरिनचा डार्क लालसर हा रंग मलेरिया किंवा किडनी खराब होण्याचे संकेत देत असतो.
लालसर
हा रंग किडनी स्टोन किंवा ट्युमरचे लक्षण मानले जाते. मात्र अनेकदा औषधाच्या सेवनानेही युरिनला लाल रंग येण्याची शक्यता असते.
निळसर
युरिनमध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त असल्याचे संकेत हा रंग देतो.
तपकिरी
तपकिरी रंगही यकृत खराब असण्याचा किंवा काविळ असण्याचे संकेत देतो.
डॉक्टरांचा सल्ला
जर तुम्हाला यूरिनच्या रंगात बदलाव जाणवत असेल आणि त्याबाबत तुम्हाला काही समस्या जाणवत असतील तर तात्काळ डॉक्टरांकडे जा आणि याबबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतर डॉक्टर सांगतील त्या प्रमाणे औषधोपचार करा.
Source:https://vipmarathi.com

No comments:
Post a Comment