ठळक घटना, घडामोडी
१९५२ : ‘युनेस्को’च्या अध्यक्षपदी सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची निवड.
जयंती/जन्मदिवस
१७२९ : लुई आंत्वान दि बोगेनव्हिल, फ्रेंच शोधक.
१८३३ : अलेक्झांडर बोरोदिन, रशियन संगीतकार व रसायनशास्त्रज्ञ.
१८४२ : जॉन स्ट्रट, नोबेल पारितोषिकविजेता भौतिकशास्त्रज्ञ.
पूर्ण माहिती वाचा येथे क्लिक करा.
१८६६ : सुन यात्सेन, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
१८८० : सेनापती बापट, सशस्त्र क्रांतिकारक, समाजसेवक, तत्वचिंतक.
१८९६ : सलीम अली, भारतीय पक्षीतज्ज्ञ.
१९०४ : एस.एम. जोशी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
१९१० : डडली नर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९६१ : नादिया कोमानेची, रोमेनियाची जिम्नॅस्ट.
१९६८ : सॅमी सोसा, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
१९७३ : राधा मिचेल, ऑस्ट्रेलियाची अभिनेत्री.
No comments:
Post a Comment