जागतिक दिवस
संविधान दिन
ठळक घटना, घडामोडी
२००८ : मुंबई येथे झालेल्या सर्वात मोठ्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासह १८ पोलीस कर्मचारी शहीद झाले.
जयंती/जन्मदिवस
१२८८ : गो-दैगो, जपानी सम्राट.
१७३१ : विल्यम काउपर, इंग्लिश कवी.
१८३२ : कार्ल रुडॉल्फ कोनिग, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
१८६९ : मॉड, नॉर्वेची राणी.
१८७६ : विलिस कॅरियर, अमेरिकन अभियंता व संशोधक.
१८९४ : नॉर्बर्ट वीनर, अमेरिकन गणितज्ञ.
१८९५ : बिल विल्सन, आल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सह-संस्थापक.
१८९८ : कार्ल झीगलर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
१९०९ : युजिन आयोनेस्को, फ्रेंच नाटककार.
१९१९ : फ्रेडरिक पोह्ल, अमेरिकन लेखक.
१९२६ : प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार,
कामगार चळवळकर्ते.
१९३८ : पोर्टर गॉस, अमेरिकेची गुप्तहेर संस्था सी.आय.ए.चा निदेशक.
१९३८ : रॉडनी जोरी, ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ.
१९५४ : वेलुपिल्लाई प्रभाकरन, श्रीलंकेचा दहशतवादी.
१९५६ : डेल जॅरेट, नॅस्कार चालक.
१९६७ : रिडली जेकब्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
No comments:
Post a Comment