स्टाफ सिलेक्शन कमिशन*
*इंडिया पोस्ट*
पदाचे नाव :* *पोस्टल/सॉर्टिंग असिस्टंट, लोवर डीव्हीसन क्लार्क, डाटा एंट्री ऑपरेटर*
एकूण पदसंख्या :* २३५९+८९८+२=३२५९
शैक्षणिक पात्रता :* १२ वी उत्तीर्ण/पदवीधर पास-नापास
वेतनश्रेणी :* रु.५२००-२०२००/ (ग्रेड पे २४००/-,१९००/-)
वयोमर्यादा :* १८ ते Open २७, OBC ३०, SC/ST ३२ वर्ष
फॉर्म कसा भरावा :* ऑनलाईन web-
Ssc.nic.in / ssconline.in
परीक्षा शुल्क :
खुला, ओबीसी प्रवर्ग - रु.१००/-
महिला व इतर - शुल्क नाही
अंतिम दिनांक :* १८ डिसेंबर २०१७
प्रवेशपत्र दिनांक :* परीक्षेच्या १ आठवड्यापूर्वी उपलब्ध होईल
परीक्षा क्र. १ दिनांक :* ०४ मार्च ते २६ मार्च २०१८
परीक्षा क्र. २ दिनांक :* ०८ जुलै २०१८
परीक्षा केंद्र :
कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे, अलिबाग,
अमरावती, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव,
नाशिक, नागपूर, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, अकोला.
No comments:
Post a Comment