*मित्रांनो आज student portal ला Attach tab उपलब्ध झाली. या tab मार्फत आपणाला आपल्या शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ते ज्या शाळेतून आले त्या शाळेला Transfer Request पाठवायची आहे.*
साईटवर कामाला बसण्यापुर्वी आपल्या शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी खालील मुद्दयांना अनुसरून तयार ठेवा.
i) विद्यार्थ्याचे नाव
ii) Admission No. दाखल क्रमांक
iii) प्रवेश घेतल्याचा दिनांक
*आता साईट वर काम सुरू करूया* .....
1) google chrome or firefox open करून Address bar मध्ये https://student.maharashtra.gov.in
लिहून सर्च करा.
i) विद्यार्थ्याचे नाव
ii) Admission No. दाखल क्रमांक
iii) प्रवेश घेतल्याचा दिनांक
*आता साईट वर काम सुरू करूया* .....
1) google chrome or firefox open करून Address bar मध्ये https://student.maharashtra.gov.in
लिहून सर्च करा.
2) तुमचा user id म्हणजे तुमच्या शाळेचा Udise No आणि password वापरून log in व्हा ..
3) डाव्या बाजूची दुसरी tab Attach ला क्लीक करा.
4) दोन tab दिसतील Attach Student आणि Attach Approval
5) Attach Student ला क्लीक करा .
6) Search By : Select Search By मधून तुमच्या सोयीने सिलेक्ट करा.
7) Previous School Udise : विद्यार्थ्यी ज्या शाळेतून तुमच्याकडे आला त्या शाळेचा Udise No. लिहा व Previous School Name पुढील रिकाम्या जागेत क्लीक करा. शाळेचे नाव आपोआप येईल.
8) Standard सिलेक्ट करा
9) Stream : Not Applicable निवडा
10) आपोआप विद्यार्थ्यांची यादी दिसेल
11) आता या यादीतून ज्या विद्यार्थ्यांनी तुमच्या शाळेत प्रवेश घेतला Sr.No च्या रकान्यानंतर Check राकान्यात लहानसा चौकोन आहे त्या चौकोनात क्लीक करा.
12) तुम्ही काम सुरू करण्यापूर्वी यादी घेऊन बसला होता त्या यादीवरून जनरल रजिष्टर नंबर म्हणजेच दाखल नंबर व प्रवेश घेतल्याचा दिनांक टाका. Select Division मध्ये A निवडा.
13) तुमच्या शाळेत त्या यादीतील जितक्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वरील 11 आणि 12 प्रमाणे क्रुती करा.
14) आता यादीतील सर्वात खालच्या विद्यार्थ्याच्या खाली डाव्या बाजूला बघा. तेथे तुम्हाला Send Request दिसेल. त्यावर क्लीक करा.
झालं तुमचं काम .. तुमची Transfer Request त्या शाळेला पोहचली.
झालं तुमचं काम .. तुमची Transfer Request त्या शाळेला पोहचली.
आता तुम्ही त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना फोन करून Attach Approval म्हणजे Transfer Request Approval करायला सांगा. हे यासाठी की आपले काम लवकर होईल
तर मित्रांनो मग लागा कामाला.. हे काम तुम्ही तुमच्या मोबाईलवरही सहज करू शकता