Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, August 30, 2017

    घटक - घड्याळ

    Views
    🔹 घटक - घड्याळ

    स्पर्धा परीक्षा किंवा अनेक नौकरी साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत घड्याळावर अनेकदा प्रश्न विचारतात त्या साठी काही सुञ आज आपण पाहू या.

    🚦 सुञ :-

    1) वेळ दिली असता कोन काढणे.
    11
    = --------- × M - 30 × H
    2

    M - मिनीट
    H - दिलेल्या वेळेत एकूण किती तास आहेत.

    2 ) समजा 7 ते 8 च्या दरम्यान किती वाजता तास व मिनीट काटा एकमेकावर येतात.....

    सुञ...
    60
    = ----------- × 7 × 5
    55

    3) दिवसात किती वेळा तास व मिनीट काटा 90° चा कोन करतात ??

    उत्तर - 12 तासात - 22 वेळा.
    24 तासात - 44 वेळा.

    4) दिवसात किती वेळा तास काटा व मिनीट काटा परस्परांशी विरूद्ध असतात /येतात ?

    उत्तर -
    12 तासात - 11 वेळा
    24 तासात - 22 वेळा.

    5 ) एक मिनीट म्हणजे 6° होय.
    एक तास म्हणजे 90° होय.

    6 ) प्रत्येक तासाला तितकेच ठोके पडत असतील तर दिवसात एकूण ठोके किती पडतात ?
    12 × 13
    = ---------------- = 78.....12 तासात.
    2

    24 तासात एकूण ठोल - 156

    7 ) 4 ते 5 च्या दरम्यान किती वाजता तास व मिनीट काटा विरुद्ध दिशेला असतील ?

    स्पष्टीकरण -
    या वेळी मिनीट काटा 10 ते 11 च्या दरम्यान असेल म्हणून ...
    M = 10 घ्यावे .

    60
    = --------- × 5 × M
    55

    60
    = ----------- × 5 × 10
    55
    600 6
    = ----------- = 54 ------
    11 11

    6
    म्हणजे च 4 वाजून 54 ----- मिनीट.
    11

    8) 5 ते 6 च्या दरम्यान किती वाजता 90 ° चा कोन होईल ?
    स्पष्टीकरण -

    90 ° चा कोन होण्यासाठी मिनीट काटा 8 च्या पुढे असाला पाहीजे.
    म्हणून M = 8 घ्यावे .
    60
    = ------- × 5 × 8
    55

    480 7
    = ------------- = 43 ------
    11 11

    म्हणून ... 7
    90° चा कोन 5 वाजून 43 ----- मिनीट.
    11

    =========================

    No comments:

    Post a Comment