Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, August 7, 2017

    चालू घडामोडी : ७ ऑगस्ट

    Views
    चालू घडामोडी : ७ ऑगस्ट
    •निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर आता राजीव कुमार यांची नियुक्ती
    करण्यात आली आहे.
    • देशाच्या विविध क्षेत्रांतील धोरणांची निश्चिती करण्यासाठी असलेला नियोजन आयोग मोडीत काढून मोदी सरकारने निती आयोगाची स्थापना केली.
    •ऑक्स्फर्ड विद्यापीठाचे डीफिल व लखनौ विद्यापीठाचे पीएचडी
    कुमार हे
    आहेत. औद्योगिक व शैक्षणिक वर्तुळातही त्यांचे नाव आहे.

    राजीव कुमार यांनी सरकारला सल्ला देणाऱ्या अनेक वैचारिक मंचांवर काम केलेले आहे, शिवाय
    अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते पदाधिकारी
    आहेत.

    सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे ते वरिष्ठ फेलो चालू घडामोडी : ७ ऑगस्ट

    सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे ते वरिष्ठ फेलो असून ते
    अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते पदाधिकारी
    राजीव कुमार यांनी सरकारला सल्ला देणाऱ्या अनेक वैचारिक मंचांवर काम केलेले आहे, शिवाय
    आहेत.
    पुण्याच्या गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिक्स या संस्थेचे कुलपती
    आहेत.

    ते फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे
    (फिक्की) सरचिटणीस
    व कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री या संस्थेत मुख्य अर्थतज्ज्ञ होते.

    कौन्सिल फॉर रीसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स
    या संस्थेत ते मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक होते.

    त्यांनी
    स्टेट बँक ऑफ इंडियाचे संचालक
    म्हणून काम केलेले असल्याने त्यांना बँकिंग क्षेत्राची सखोल माहिती आहे.

    राजीव कुमार हे
    गेली ३५ वर्षे अर्थशास्त्रात
    काम करीत आहेत. ते सहज योगाचे साधकही आहेत. त्यांनी
    ‘पहले इंडिया’ नावाची एक स्वयंसेवी संस्था
    ही स्थापन केली आहे.
    ‘पहले इंडिया’ नावाची एक स्वयंसेवी संस्था
    काम करीत आहेत. ते सहज योगाचे साधकही आहेत. त्यांनी

    पंतप्रधान मोदी यांचे राजकारण व धोरणे यावर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत.
    ‘मोदी अ‍ॅण्ड हिज चॅलेंजेस’
    हे पुस्तक त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध आहे.
    हाफिज सईदचा राजकीय पक्ष स्थापन
    हाफिज सईदचा राजकीय पक्ष स्थापन
    • जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड
    हाफिज सईदने ‘मिल्ली मुस्लिम लीग’ नावाने पक्षाची स्थापना
    केली आहे.

    अध्यक्षपदी जमात-उद-दावाच्या सैफुल्ला खालिद
    हाफिजने या पक्षाच्या
    ची नियुक्ती केली आहे.

    मागील ६ महिन्यांपासून नजरकैदेत असलेल्या हाफिजने काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या स्थापनेसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता.

    २०१८ मधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सईदने पक्ष बांधणीला सुरुवात केली असून लवकरच पक्षाच्या चेहऱ्यांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे.

    सध्या पाकिस्तानच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पनामा पेपर्स प्रकरणात नवाज शरीफ यांना पंतप्रधानपद गमवावे लागले आहे.

    याशिवाय शरीफ यांच्यावर टीका करणारे तहरीक-ए-इन्साफचे इम्रान खान यांच्यावर त्यांच्याच पक्षातील महिला नेत्याने अश्लिल मेसेज पाठवल्याचे आरोप केल्यामुळे इम्रान खान अडचणीत आले आहेत.

    यामुळे
    पाकिस्तानच्या राजकारणात पोकळी
    निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी सईदने राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.

    पंजाब सरकारने ३१ जानेवारी रोजी हाफिज सईद आणि त्याच्या ४ साथीदारांना दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत ताब्यात घेतले होते. त्यामुळे सईद
    गेल्या ६ महिन्यांपासून नजरकैदेत
    आहे.

    जमात-उद-दावा विरोधात कारवाई केली नाही तर पाकिस्तानवर निर्बंध लादण्यात येतील, अशी ताकीद अमेरिकेने दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.
    कृष्णराजला ब्रिटिश फॉर्म्युला थ्री स्पर्धेचे जेतेपद

    इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या बीआरडीसी या
    ब्रिटिश फॉर्म्युला थ्री स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकने विजेतेपद
    पटकावले आहे.

    १९ वर्षांनंतर एखाद्या भारतीय रेसरने ही स्पर्धा जिंकली
    आहे. १९ वर्षांपूर्वी भारताचा प्रसिद्ध रेसर
    अशी कामगिरी केली होती.
    नरेन कार्तिकेयनने

    राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र
    कृष्णराज कोल्हापूरचे
     असून, गेली ८ वर्षे तो कार्टिंग स्पर्धांमध्ये सहभागी होत चमकदार कामगिरी करत आहे.

    गो कार्टिंगमध्ये यशस्वी ठसा उमटवल्यानंतर, गेल्या
    ४ वर्षापासून कृष्णराज फॉर्म्युला कार रेसिंगमध्ये सहभागी
    होत आहे.

    ५ आणि ६ ऑगस्ट रोजी ब्रिटिश फॉर्म्युला थ्री रेसिंगच्या फेरीतील
    दुसऱ्या रेसमध्ये कृष्णराजने प्रथम क्रमांक अर्थात पोल
    पोझिशन पटकावली.
    विद्यार्थी मित्रांनो आमच्या नोट्स तुम्हाला कशा वाटतात ते आम्हाला कॉमेंट करा