MPSC Science:
♻ जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत ♻
* सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.
* सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्या आजाराची परिणामता फार मोठी आहे.
* आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते.
1. सत्व - अ
* शास्त्रीय नांव - रेटीनॉल
* उपयोग - डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
* अभावी होणारे आजार - त्वचा, रोग व रात आंधळेपणा
* स्त्रोत - टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस
2. सत्व - ब1
* शास्त्रीय नांव - थायमिन
* उपयोग - चेतासंस्थेचे आरोग्य
* अभावी होणारे आजार - बेरीबेरी
* स्त्रोत - धन्य, यीस्ट, यकृत,
3. सत्व- ब2
* शास्त्रीय नांव - रायबोफ्लेविन
* उपयोग - चयापचय क्रियेकरिता
* अभावी होणारे आजार - पेलाग्रा
* स्त्रोत - अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे
4. सत्व - ब3
* शास्त्रीय नांव - नायसीन
* शास्त्रीय नांव - नायसीन
* उपयोग - त्वचा व केस
* अभावी होणारे आजार - त्वचारोग व केस पांढरे
* स्त्रोत - दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी
5. सत्व - ब6
* शास्त्रीय नांव - पिरीडॉक्सीन
* शास्त्रीय नांव - पिरीडॉक्सीन
* उपयोग - रक्त संवर्धनाकरिता
* अभावी होणारे आजार - अॅनामिया
* स्त्रोत - यकृत व पालेभाज्या
6. सत्व - ब10
* शास्त्रीय नांव - फॉलीक
* शास्त्रीय नांव - फॉलीक
* उपयोग - अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
* अभावी होणारे आजार - अॅनामिया
* स्त्रोत - यकृत
7. सत्व - क
* शास्त्रीय नांव - अॅस्कार्बिक, अॅसीड
* शास्त्रीय नांव - अॅस्कार्बिक, अॅसीड
* उपयोग - दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता
* अभावी होणारे आजार - स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे
* स्त्रोत - लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि
8. सत्व - ड
* शास्त्रीय नांव - कॅल्सिफेरॉल
* शास्त्रीय नांव - कॅल्सिफेरॉल
* उपयोग - दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य
* अभावी होणारे आजार - अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग
* स्त्रोत - मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे
9. सत्व - इ
* शास्त्रीय नांव - टोकोफेरॉल
* शास्त्रीय नांव - टोकोफेरॉल
* उपयोग - योग्य प्रजननासाठी
* अभावी होणारे आजार - वांझपणा
* स्त्रोत - अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या
10. सत्व- के
* शास्त्रीय नांव - नॅप्थोक्विनान
* उपयोग - रक्त गोठण्यास मदत
* अभावी होणारे आजार - रक्त गोठत नाही
* स्त्रोत - पालेभाज्या व कोबी
No comments:
Post a Comment