शिक्षणाधिकारी व तत्सम पदे (गट- अ) (प्रशासन) परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या "शिक्षणाधिकारी व तत्सम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- अ (प्रशासन शाखा) परीक्षा" अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला असून उमेदवारांना तो सबंधित लिंक्सवरून डाऊनलोड करता येईल.