Views लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक (मर्यादित) अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणाऱ्या 'पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा' अभ्यासक्रम उमेदवारांना सबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येईल.