मुंबई MMRDA अकार्यकारी पद भरती 2019 - अर्ज करा
मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाने (MMRDA) मुंबई मेट्रो रेल्वे ऑपरेशनसाठी महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) यामध्ये अकार्यकारी पदांच्या एकूण 1053 जागा रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2019 आहे.
पदाचा तपशील
- पद: अकार्यकारी पदे
- रिक्त जागा: 1053
- कामाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र राज्य
पात्रता निकष
- शैक्षणिक पात्रता: पदासाठी ठरविलेल्या शैक्षणिक निकषांची पूर्ती करणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
- वयोमर्यादा: अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
- निवड पद्धती: अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
महत्त्वाच्या नोंदी
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
- अर्ज करण्याची आरंभ तारीख : 16 सप्टेंबर 2019
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 07 ऑक्टोबर 2019
अर्ज करा (Recruitment टॅबवर बघा)
कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक मुळ जाहिरात वाचावी.
No comments:
Post a Comment