पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला विविध पदे भरती 2019 - अर्ज करा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला याच्या आस्थापनेवरील कृषी सहाय्यक व कार्यक्रम समन्वयक पदांच्या एकूण 57 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून कृषी सहाय्यक पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2019 तर कार्यक्रम समन्वयक पदांकरिता विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2019 आहे.
पदाचा तपशील
- पद: कृषी सहाय्यक व कार्यक्रम समन्वयक
- रिक्त जागा: 57
- कामाचे ठिकाण: अकोला, महाराष्ट्र राज्य
पात्रता निकष
- शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे संबंधित विषयामध्ये पदवी/ पदविका/ डॉक्टरेट पदवी असावी. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
- वयोमर्यादा: किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
- निवड पद्धती: अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
महत्त्वाच्या नोंदी
- अर्ज करण्याची पद्धत (सहाय्यक पदासाठी): ऑनलाइन
- ऑनलाइन अर्ज करण्याची आरंभ तारीख (सहाय्यक पदासाठी): 20 सप्टेंबर 2019
- अर्ज करण्याची अंतिम तारीख (सहाय्यक पदासाठी): 10 ऑक्टोबर 2019
जाहिरात: कृषी सहाय्यक / समन्वयक
अर्ज करा: कृषी सहाय्यक (ऑनलाइन) / समन्वयक (अर्जाचा नमूना)
कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक मुळ जाहिरात वाचावी.
No comments:
Post a Comment