Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, August 16, 2019

    Oneline Gk 16 August 2019 / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 16 ऑगस्ट 2019 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    PicsArt_02-09-11.01.56


     Oneline Gk 16 August 2019 / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 16 ऑगस्ट 2019 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    दिनविशेष


    भारताचा स्वातंत्र्य दिन - 15 ऑगस्ट.


    संरक्षण


    रेल्वे पोलीस दलाची स्वतंत्र कमांडो तुकडी - CORAS (रेल्वे सुरक्षा कमांडो)


    अर्थव्यवस्था


    ग्राहकांना वाढविण्यासाठी आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स को. लिमिटेड (ABHICL) या कंपनीचा या खासगी बँकेसोबत करार झाला - अ‍ॅक्सिस बँक.


    जुलै 2019 मधील मासिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) - 1.08%.


    आंतरराष्ट्रीय


    ऑगस्ट 2019 मध्ये भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्पेशल पर्पज ट्रस्ट फंड (SPTF) यात दिलेले योगदान - 1 दशलक्ष अमेरिकी डॉलर.


    राष्ट्रीय


    प्रथम भारतीय कौशल्य संस्था (IIS) याचे ठिकाण - मुंबई.


    व्यक्ती विशेष


    15 ऑगस्टला वीर चक्र सन्मानाचा प्राप्तकर्ता - विंग कमांडर वर्धमान अभिनंदन.


    भारतात सर्वाधिक पगार मिळविणारा बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) - आदित्य पुरी (HDFC बँकेचे व्यवस्थापकीय संचालक, मासिक मूळ वेतन 89 लक्ष रुपये).


    15 ऑगस्ट 2019 रोजी निधन झालेली ज्येष्ठ अभिनेत्री - विद्या सिन्हा.


    क्रिडा


    इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या प्रथम टी-20 फिजिकल डिसअॅबिलिटी वर्ल्ड क्रिकेट सिरीज 2019 याचा विजेता – भारत.


     राज्य विशेष


    या राज्यातल्या पालानी दंडयुथास्वामी मंदिराच्या पंचांमृत या प्रसादाला GI टॅग प्राप्त झाला - तामिळनाडू.


    सामान्य ज्ञान


    संयुक्त राष्ट्रसंघ सचिवालयात स्थापित केलेला एक नवा कोष, जो नव्या रेसिडेंट कोऑर्डींनेटर सिस्टमचे आर्थिक व्यवहार पारदर्शक मार्गाने व्यवस्थापित करतो - स्पेशल पर्पज ट्रस्ट फंड (SPTF).


    संयुक्त राष्ट्रसंघ (UN) – स्थापना वर्ष: सन 1945; मुख्यालय: मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहरअमेरिका).


    भारतीय रेल्वेचे स्थापना वर्ष – सन 1845.


    No comments:

    Post a Comment