Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, August 14, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 14 August Marathi |    14 ऑगस्ट 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 14 August Marathi |   
    14 ऑगस्ट 2019 करेंट अफेयर्स मराठी

    गृहनिर्माण वित्त कंपन्यांना NBFC कंपन्या गृहीत धरल्या जाणार: वित्त मंत्रालय


    13 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी घोषणा केली होती की गृहनिर्माण वित्त कंपन्यांना (HFCs) नियमनाच्या कामकाजासाठी बिगर-बँकिंग वित्त कंपन्यांच्या (NBFCs) श्रेणींमधील एक गृहीत धरले जाणार आणि त्या RBIच्या थेट देखरेखीखाली येतील. त्यासाठी ‘वित्त (क्रमांक 2) कायदा-2019’ (2019 चे 23) याने ‘राष्ट्रीय गृहनिर्माण बँक कायदा-1987’ यामध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे.


    पी. टी. उषा: आशियाई क्रिडापटू संघाच्या क्रिडापटू आयोगाच्या सदस्य


    भारतीय धावपटू पी. टी. उषा यांना आशियाई क्रिडापटू संघाच्या (AAA) क्रिडापटू आयोगाच्या (Athletes Commission) सदस्य बनविण्यात आले आहे. आशियाई क्रिडापटू संघाच्या (AAA) क्रिडापटू आयोगाचे अध्यक्षपद 1992 ऑलंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या हातोडा फेकपटू उझबेकिस्तानच्या अँड्रे अब्दूवालीयेव्ह असणार आहे.

    No comments:

    Post a Comment