Oneline Gk 21 August 2019 / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 21 ऑगस्ट 2019 हिंदी/ इंग्लिश/मराठी
दिनविशेष
भारतातला अक्षय ऊर्जा दिवस - 20 ऑगस्ट.
जागतिक डास दिन - 20 ऑगस्ट.
अर्थव्यवस्था
ग्रामीण भागात बँकिंग सुविधा वाढविण्यासाठी 17 ऑगस्ट 2019 रोजी या खासगी बँकेनी CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड कंपनीसोबत करार केला - अॅक्सिस बँक.
पर्यावरण
ग्रीनपीस या संस्थेच्या मते, सर्वाधिक मानवनिर्मित सल्फर डायऑक्साइड (SO2) उत्सर्जित करणारा देश - भारत (जगातले 15%).
आंतरराष्ट्रीय
जागतिक कौशल्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2019 येथे होणार – कझान, रशिया.
व्यक्ती विशेष
19 ऑगस्ट 2019 रोजी निधन पावलेले ज्येष्ठ संगीतकार - खय्याम (मोहम्मद जहूर 'खय्याम' हाशमी).
राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार-2019 याचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे मानकरी - बजरंग पुनिया (कुस्ती) आणि दिपा मलिक (पॅरा खेळाडू).
मौलाना अबुल कलाम आझाद करंडक 2019 याचे मानकरी - पंजाब विद्यापीठ, चंदीगड.
क्रिडा
सिनसिनाटी मास्टर्स 2019 या टेनिस क्रिडास्पर्धेच्या महिला एकेरी प्रकाराची विजेती - मॅडिसन कीज (अमेरीका).
सामान्य ज्ञान
ब्रिटीश चिकित्सक ज्यांनी 1897 साली शोधले की मादी डास मानवांमध्ये मलेरिया संक्रमित करते - सर रोनाल्ड रॉस.
जागतिक पर्यटन संघटना – स्थापना वर्ष: सन 1975; मुख्यालय: माद्रिद, स्पेन.
जागतिक व्यापार संघटना - स्थापना वर्ष: सन 1995 (01 जानेवारी); मुख्यालय: जिनेव्हा, स्वित्झर्लंड.
जागतिक आरोग्य संघटना - स्थापना वर्ष: सन 1948 (07 एप्रिल); मुख्यालय: जिनेव्हा, स्वित्झर्लंड.
संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) – स्थापना वर्ष: सन 1946 (11 डिसेंबर); मुख्यालय: न्युयॉर्क, अमेरीका.
जागतिक अन्न कार्यक्रम - स्थापना वर्ष: सन 1961 (19 डिसेंबर); मुख्यालय: रोम, इटली.

No comments:
Post a Comment