Hindi | हिंदी
Oneline Gk 3 March2019 / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 3 मार्च 2019 हिंदी/ इंग्लिश/मराठी
English| इंग्लिश
National
- On March 1, the Prime Minister flagged off the …… between Madurai and Chennai - Tejas Express.
- Under PowerTex India, a new scheme of the Ministry of Textiles - scheme for Development of Knitting and Knitwear Sector.
- The Ministry of Textiles has approved PowerTex India Scheme for 3 years from – 1 April 2017.
- Union Cabinet approved a scheme to promote Integrated Bio-ethanol projects, titled – One G Scheme.
International
- NASA has selected a mission that will forecast the vast space weather system around our planet, titled - Atmospheric Waves Experiment (AWE) mission.
- People have taken to streets angry at 81-year-old President Abdelaziz Bouteflika's plan to seek a fifth term in - Algeria.
- 73rd member of the International Solar Alliance (ISA) - Saudi Arabia.
Sports
- The men's team of this country made new world record (3 hours 48 minutes and 12 seconds) at the Pursuit Cycling Championship in Melbourne - Australia (Howard, Wellsford, O'Brien and Porter).
Person In News
- Member of Fifteenth Finance Commission in place of Shaktikanta Das - Ajay Narayan Jha.
- The Fifteenth Finance Commission under the Chairmanship of - N. K. Singh.
General Knowledge
- The Fifteenth Finance Commission was constituted by a Presidential Order in November, 2017 under the Chairmanship of - N. K. Singh.
- Capital of Algeria – Algiers.
- Currency of Algeria - Algerian Dinar.
- National Aeronautics and Space Administration (NASA) established in the year – 1948.
Marathi| मराठी
राष्ट्रीय
- 1 मार्चला कन्याकुमारीत पंतप्रधानांनी मदुराई ते चेन्नई दरम्यान धावणाऱ्या या रेलगाडीचे अनावरण केले - तेजस एक्स्प्रेस.
- पॉवरटेक्स भारत कार्यक्रमाच्या अंतर्गत तयार करण्यात आलेली वस्त्रोद्योग मंत्रालयाची नवी योजना - विणकाम क्षेत्र विकास योजना (scheme for Development of Knitting and Knitwear Sector).
- वस्त्रोद्योग मंत्रालयाने 1 एप्रिल 2017 पासून 3 वर्षासाठी पॉवरटेक्स भारत योजना मंजूर केली आहे, जी या तारखेला लागू करण्यात आली – 1 एप्रिल 2017.
- एकात्मिक जैव-इथेनॉल प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी मंजुरी मिळालेली योजना - जी-वन योजना.
आंतरराष्ट्रीय
- NASAची अंतराळ हवामान अंदाज विषयक मोहीम - अॅटमॉस्फियरिक वेव्ह्ज एक्सपेरिमेंट (AWE) मिशन.
- आफ्रिका खंडाच्या या देशाच्या राष्ट्रपती पदावर पाचव्या काळासाठी उमेदवारी निश्चित करणार्या राष्ट्रपती अब्देलअझीझ बुतेफ्लिका यांच्या विरोधात आंदोलन चालू आहे - अल्जेरिया.
- आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) यावर स्वाक्षरी करणारा 73वा देश - सौदी अरब.
क्रिडा
- या देशात डेन कोलोव्ह 2019 महिलांची कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली – बल्गेरीया.
- मेलबोर्न येथे विश्व सायकलिंग स्पर्धेत पुरुषांच्या सांघिक पर्सुएट सायकलिंग प्रकारात या देशाच्या सायकलपटूंनी 3 तास 48 मिनिटे आणि 12 सेकेंदाचा अवधी घेत नवा विश्वविक्रम केला – ऑस्टेलिया (हॉवर्ड, वेल्सफोर्ड, ओब्रायन आणि पोर्टर).
व्यक्ती विशेष
- शक्तीकांता दास यांच्या जागी पंधराव्या वित्त आयोगाचे नवनियुक्त सदस्य - अजय नारायण झा.
- पंधराव्या पंचवार्षिक वित्त आयोगाचे अध्यक्ष - एन. के. सिंग.
- ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम’ या प्रतिष्ठित पुरस्काराने महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामीण उद्योग मंडळाचे अध्यक्ष असलेल्या या व्यक्तीला गौरवविण्यात आले - विशाल चोरडिया.
सामान्य ज्ञान
- पंधराव्या पंचवार्षिक वित्त आयोगाचे स्थापना वर्ष - नोव्हेंबर 2017.
- अल्जीरियाची राजधानी - अल्जीयर्स.
- अल्जीरियाचे राष्ट्रीय चलन - अल्जेरियाई दिनार.
- नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) याचे स्थापना वर्ष – सन 1948.
Oneline Gk 3 March2019 / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 3 मार्च 2019 हिंदी/ इंग्लिश/मराठी
No comments:
Post a Comment