Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, December 14, 2018

    Oneline Gk Marathi / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 14 डिसेंबर 2018 मराठी

    Views
    Oneline Gk / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 14 डिसेंबर 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Oneline Gk Marathi / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 14 डिसेंबर 2018 मराठी


    Marathi | मराठी



    राष्ट्रीय

    • 12 डिसेंबरला CBICने आयात आणि निर्यात संदर्भात मूल्यमापनासाठी विनिमय दरांसाठीच्या चलनांच्या यादीत या चलनांचा समावेश केला - कोरियन वॉन (WON) आणि तुर्की लिरा (TKY).
    • उत्तरप्रदेशात होणार्‍या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागातर्फे 41 प्रकल्पे विकसित करण्यात आली - कुंभ मेळावा (अलाहाबाद).
    • पाण्याखाली 650 मीटर खोलीपर्यंत पाणबुड्यांसाठी बचाव प्रणालीने सुसज्जित ही दोन वाहने भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आली - खोल सागरी बचाव वाहन (Deep Submergence Rescue Vehicles -DSRVs).
    • केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र योजनेच्या अंतर्गत ग्रामीण महिलांच्या सशक्तीकरणासाठी महाराष्ट्र राज्यात ही योजना राबविण्यात येणार आहे - शक्ती केंद्र योजना.
    • ISRO कडून 19 डिसेंबरला या अत्याधुनिक उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार - जीसॅट-7A.

    आंतरराष्ट्रीय

    • डिसेंबर 2018 मध्ये आकाशात या नावाचा उल्कावर्षाव दिसून आला आहे - जेमिनिड’ उल्कावर्षाव (Geminid meteors).
    • 'आपत्ती' या शब्दाच्या या भाषेतल्या वर्णाकृतीची निवड जपानने 2018 सालचे ‘परिभाषित चिन्ह’ म्हणून केली - चीनी.

    क्रिडा

    • या ठिकाणी ‘2018 विश्व टूर फायनल्स’ बॅडमिंटन स्पर्धा खेळली जात आहे - ग्वांग्झु (चीन).
    • कोरियाच्या इंचेऑन शहरात ‘ITTF स्टार अवॉर्ड्स’ सोहळ्यात या भारतीय खेळाडूला ‘ब्रेकथ्रू टेबल टेनिस स्टार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले - मणिका बात्रा (हा पुरस्कार मिळविणारी भारताची पहिली टेबल टेनिसपटू).

    व्यक्ती विशेष

    • मिझोरमचे नवे मुख्यमंत्री - झोरमथंगा (MNF पक्षाचे अध्यक्ष).
    • तेलंगणा राज्याचे नवे मुख्यमंत्री - के. चंद्रशेखर राव.

    सामान्य ज्ञान

    • या साली ब्रिटिश भारतात ‘कस्टम्स अँड सेंट्रल एक्साईज / CGST डिपार्टमेंट’ या नावाने केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) याची स्थापना केली झाली - सन 1855.
    • भारतात विधानसभा निवडणूक प्रत्येक इतक्या वर्षांनी आयोजित केली जाते - 5 वर्ष.
    • जपानचे राजधानी शहर – टोकियो.
    • जपानचे चलन – जपानी येन.

    No comments:

    Post a Comment