Oneline Gk / एका ओळीत जीके 7 डिसेंबर 2018 मराठी
Marathi | मराठी
राष्ट्रीय
- शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी दि. 5 डिसेंबर 2018 पासून महाराष्ट्र राज्य सरकारने हा उपक्रम सुरु केला - SMART (स्टेट ऑफ महाराष्ट्राज अॅग्रीबिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशन).
- देशात प्रथमच या राज्य सरकारकडून UGC आणि AICTE मान्यताप्राप्त असलेल्या केंद्रीय आणि राज्य विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी 50 कोटी रुपयांचा विज्ञान व तंत्रज्ञान नवकल्पना (STI) निधी मंजूर करण्यात आला - गुजरात.
आंतरराष्ट्रीय
- तब्बल गेल्या 27 वर्षांनंतर केनियाच्या या शेजारी देशामध्ये अमेरिकेनी आपले "कायमस्वरुपी राजकीय मिशन" कार्यालय उघडले - सोमालिया.
- अलीकडेच मोजण्यात आलेल्या पृथ्वीवरून आकाशात दिसणाऱ्या एकूण चमकणाऱ्या ताऱ्यांची संख्या – 4 x 10^84.
क्रिडा
- या ठिकाणी ‘विश्वचषक हॉकी 2018’ खेळली जात आहे - भुवनेश्वर (ओडिशा).
व्यक्ती विशेष
- मराठी भाषेसाठी ‘साहित्य अकादमी पुरस्कार 2018’ याचे विजेता - म. सु. पाटील (‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या समीक्षा ग्रंथासाठी).
- हिंदी भाषेसाठी ‘साहित्य अकादमी पुरस्कार 2018’ याचे विजेता – चित्रा मुद्गल (‘पोस्ट बॉक्स नं. 203 – नाला सोपारा’ कादंबरी).
- इंग्रजी भाषेसाठी ‘साहित्य अकादमी पुरस्कार 2018’ याचे विजेता – अनीस सलीम (‘द ब्लाइंड लेडीज डीसेंडेंट्स’ कादंबरी).
- ऑगस्टा-वेस्टलॅंण्ड हेलिकॉप्टर करारातील या प्रमुख दलालाचे 4 डिसेंबर 2018 रोजी दुबईहून प्रत्याप्रण करण्यात आले आणि त्याला भारतात आणले - ख्रिश्चियन मायकल.
सामान्य ज्ञान
- केनिया देशाची राजधानी – नैरोबी.
- संयुक्त राज्ये अमेरिका (USA/US/अमेरिका) याची राजधानी - वॉशिंग्टन डी.सी.
- सोमालियाची राजधानी - मोगादिशू.
- सोमालियाचे चलन - सोमाली शिलिंग.
- साहित्य अकादमी पुरस्कार इतक्या भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना दिला जातो - 24.

No comments:
Post a Comment