Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, December 5, 2018

    Oneline Gk / एका ओळीत जीके 5 डिसेंबर 2018 मराठी

    Views


    Marathi | मराठी

    राष्ट्रीय

    • ओडिशा कौशल्य विकास प्रकल्पासाठी भारत सरकारने या विकास बँकेसोबत $ 85 दशलक्ष एवढ्या रकमेचा कर्ज करार केला - आशियाई विकास बँक (ADB).
    • दि. 3 डिसेंबर 2018 रोजी या शहरात ‘आंतरराष्ट्रीय भालू परिषद’ भरविली गेली - आग्रा (उत्तरप्रदेश).
    • ISROचा आतापर्यंतचा सर्वात वजनदार दळणवळण उपग्रह - जीसॅट-11 (5854 किलो).

    आंतरराष्ट्रीय

    • या ठिकाणी जपान आणि भारत यांचा ‘शिन्यूयु मैत्री-18’ हा संयुक्त हवाई सराव आयोजित केला गेला - आग्रा (भारत).
    • जगभरातल्या पर्यावरण विषयक प्रकल्पांना निधी पुरविण्याच्या उद्देशाने, जागतिक बँकेनी (WB) 2021-25 या कालावधीसाठी इतक्या निधीची घोषणा केली - $200 अब्ज.

    क्रिडा

    • ‘टाटा ओपन इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज 2018’ या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरूष एकेरी गटाचा विजेता - लक्ष्य सेन.
    • ‘टाटा ओपन इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज 2018’ या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी गटाची विजेती - अस्मिता छलिहा.
    • ‘टाटा ओपन इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज 2018’ या बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटाचे विजेता - निपितफोन-सावित्री अमित्रापाई (थायलंड).

    व्यक्ती विशेष

    • आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) याच्या पंच समितीमध्ये निवडून येणारे पहिले भारतीय - पवन सिंग.

    सामान्य ज्ञान

    • भारताचा नौदल दिन - 4 डिसेंबर.
    • भारतीय नौदलाचे कमांडर-इन-चीफ - भारताचे राष्ट्रपती.
    • भारतीय नौदलाचे स्थापना वर्ष – सन 1612.
    • आशियाई विकास बँक (ADB) याचे स्थापना वर्ष – सन 1966.
    • आशियाई विकास बँक (ADB) याचे मुख्यालय - मंडालुयोंग (फिलीपिन्स).
    • जागतिक बँक (WB) याचे स्थापना वर्ष – सन 1944 (ब्रेटोन वूड्स परिषदेत).
    • जागतिक बँक (WB) याचे मुख्यालय - वॉशिंग्टन, डी.सी.,अमेरिका.
    • आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) याचे स्थापना वर्ष - सन 1907.
    • आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) याचे मुख्यालय - म्यूनिच (जर्मनी).
    • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याचे स्थापना वर्ष – सन 1969 (15 ऑगस्ट).
    • पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश - भारत.
    • जपान देशाची राजधानी – टोकियो.
    • जपान देशाचे चलन - जपानी येन.

    No comments:

    Post a Comment