Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, July 6, 2018

    July 6 in History (Dinvishesh) | 6 जुलै दिनविशेष

    Views

    6 जुलै दिनविशेष ( July 6 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी


    १७३५: मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.
    १७८५: डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले.
    १८८५: लुई पाश्चर यांनी रेबीज या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली.
    १८९२: ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली.
    १९०८: रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.
    १९१७: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना.
    १९३९: जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरले सुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.
    १९४७: रशियात एके-४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरुवात झाली.
    १९८२: पुणे – मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.
    २००६: चीन युद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथू ला ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.



    Birthday | जयंती/जन्मदिवस

    १७८१: सिंगापूरचे संस्थापक सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै १८२६)
    १८३७: प्राच्यविद्या संशोधक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५)
    १८६२: मानववंशशास्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)
    १८८१: विदर्भातील संत गुलाबराव महाराज यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५)
    १८९०: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९३६)
    १९०१: केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९५३)
    १९०५: राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८)
    १९१४: डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) चे संस्थापक विन्स मॅकमोहन सिनियर यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९८४)
    १९२०: अर्थतज्ञ डॉ. विनायक महादेव दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९५)
    १९२७: लेखक, चित्रकार व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००१)
    १९३०: दाक्षिणात्य संगीताचे गायक पद्मश्री आणि पद्मविभूषण डॉ. एम. बालमुरलीकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९१६)
    १९३५: चौदावे दलाई लामा तेनेझिन ग्युत्सो यांचा जन्म.
    १९३९: भारतीय क्रिकेट खेळाडू मनसूद यांचा जन्म.
    १९४६: अमेरिकेचे ४३वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचा जन्म.
    १९४६: अभिनेते सिल्व्हेस्टर स्टॅलोन यांचा जन्म.
    १९५२: मराठी साहित्यिक रेखा शिवकुमार बैजल यांचा जन्म.
    १९६१: भारतीय राजकारणी आणि वकील वंदना चव्हाण यांचा जन्म.
    १९७५: अमेरिकन रॅपर, निर्माते आणि अभिनेते ५० सेंट यांचा जन्म.
    १९८६: तम्ब्लर चे संस्थापक डेव्हिड कार्प यांचा जन्म.



    Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू


    १८५४: जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७८९)
    १९८६: भारताचे ४थेउपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९०८)
    १९९७: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक चेतन आनंद यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९२१)
    १९९९: कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९३९)
    २००२: रिलायंस उद्योगसमूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९३२)
    २००४: ऑस्ट्रियाचे १०वे राष्ट्राध्यक्ष थॉमस क्लेस्टिल यांचे निधन.


    English | इंग्लिश


    1 July Day (June 26 in History) Bold incidents, events, births (birthdays), deaths (deaths, memorial days) and World Day



    Bold incidents, events | Bold incidents, events


    1735: Malhar Rao Holkar and Ranoji Shinde returned to Pune after winning the Rajputana.

    1785: The dollar became the official currency of the United States.

    1885: Louis Pasteur tests successful vaccines for rabies.

    1892: First Indian Dadabhai Naoroji was elected to the British Parliament.

    1908: Robert Peary's campaign to reach North Pole

    1917: Establishment of Bhandarkar Oriental Research Institute at Pune

    1939: The rest of the Jewish people in Germany were closed.

    1947: Production of AK-47s in Russia begins with

    1982: On the Mumbai-Khandala route, the railways opened the longest (India) traffic in India during Monkey Hill.

    2006: India, which is closed from China war, has been open for trade after 44 years after Nathu La, a link that connects Tibet.





    Birthday || Birthday / Birthday

    1781: Birth of Sir Thomas Stamford Raffles, founder of Singapore. (Death: 5 July 1826)

    1837: Archaeologist Sir Ramkrishna Gopal Bhandarkar was born. (Death: 24 August 1925)

    1862: Ethnologist L. K. Anantakrishna Iyer was born. (Death: 26 February 1937)

    1881: Saint Gulabrao Maharaj of Vidarbha is born. (Death: 20 September 1915)

    1890: Jnan Gopal Mukherjee, a writer and scholar of Indian origin, was born. (Death: 14 July 1936)

    1901: Union Minister and Founder of Jana Sangh, Dr. Shyamaprasad Mukarki was born. (Death: June 23, 1953)

    1905: Laxmibai Kelkar, Founder of National Service Committee, is born. (Death: November 27, 1978)

    1914: WWE founder Vince McMahon Snyder was born. (Death: 24 May 1984)

    1920: Economist Dr. Vinayak Mahadev Dandekar was born (Death: 30 July 1995)

    1927: Writer, painter Venkatesh Madgulkar is born. (Death: 28 August 2001)

    1930: Padmashree and Padma Vibhushan, Southern South Korean singer M. Balamuralikrishnan was born. (November 22, 1916)

    1935: Fourteenth Dalai Lama Tenzin Gutsso

    1939: Indian cricketer Manasud was born

    1946: President of the 43rd President George W. Bush is born.

    1946: Actor Sylvestor Stallone was born.

    1952: Birth of Marathi literary writer, Sivakumar Baijal.

    1961: Indian politician and lawyer Vandana Chavan was born.

    1975: American rapper, creator and actress born of 50 cents.

    1986: Founder of Tambler, David Carp, born.


    Death anniversary / Death | Death / death


    1854: German mathematician and physicist George Ohham dies (Born 16 March 1789)

    1986: Babu Jagjivan Ram, the 4th Prime Minister of India, passed away. (Born 5 April 1908)

    1997: Death of Hindi filmmaker, director Chetan Anand. (Born January 3, 1921)

    1999: Test cricketer M. L. Jai Singh passed away (Born March 3, 1939)

    2002: Dhirubhai Ambani, Founder of Reliance Industries Group, passes away. (Born December 28, 1932)

    2004: Austrian 10th President Thomas Clestil passes away


    No comments:

    Post a Comment