Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, June 10, 2018

    June 17 in History | 17 जून दिनविशेष

    Views

    17 June Special (June 17 in History) Big events, events, births (birthdays), deaths (death anniversaries, memorial days) and World Day

    Gopal Ganesh Agarkar - (July 17, 1856 - 1895) was a journalist and social reformer.

    World Day

    -
    Bold Events / Events

    1579: Sir Francis Drake announced that Nova Albion (present-day California) is part of England.
    1775: American Revolution - Battle of Bunker Hill.
    1839: King Ahmeema of Hawaii gave religious freedom to the Roman Catholic people.
    1885: Statue of Liberty reach New York
    1933: Fans of the notorious robber Frank Nash made a fierce firing at the railway station of Kansas City, Missouri to rescue him. Four FBI Officer and myself killed Nash.
    1940: World War II-Operation Ariel - Friends of soldiers started withdrawing from the francus.
    1940: World War II-Estonia, Latvia and Lithuania under the rule of the Soviet Union.
    1944: Iceland becomes a republic.
    1948: United Airlines Flight 624 Dc-6 type of aircraft collapses near Mount Carmel, Pennsylvania. 43 killed
    1953: The Soviet Union sent troops to suppress crackers in East Germany.
    1963: The Supreme Court of the United States decides to read the Bible through public schools.
    1972: Watergate scandal - Four members of Richard Nixon arrested for holding documents from the office of the Democratic Party
    1982: The assassination of Roberto Calvi.
    1991: After the birth of a child in South Africa, her registration was stopped.
    1994: O.J. for the murder of his wife Nicole Brown Simpson and her friend Ronald Goldman. Simpson is arrested.
    2013: In the Uttarakhand state of India, there was a downfall of 340 mm (13 inches) in one day. Hundreds of people were killed, thousands of pilgrims were stuck.

    Birth / birthday

    123 9: Edward I, King of England.
    1682: Charles XII, King of Sweden.
    1691: Giovanni Paolo Pinini, Italian painter and founder
    1867: John Robert Greg, Typographic Detector
    1898: Carl Herman, German physicist.
    1902: Alec Harwood, Australian cricketer.
    1920: French biologist François Jacob, Nobel prize winner
    1930: Brian Stadham, English cricketer
    1973: Leander Paes, Indian Tennis Player
    1980: Venus Williams, American tennis player.
    1981: Shane Watson, Australian cricketer.

    Death / death / death anniversary

    Jijabai, the mother of Shivaji Maharaj.
    1858: Queen Laxmibai, Queen of Jhansi (in battle).
    1895: Gopal Ganesh Agarkar, social reformer, thinker
    1996: Madhukar Dattatreya Deoras, former Sarsanghchalak of Rashtriya Swayamsevak Sangh.
    2004: Indumati Parikh, Social Worker

    १७ जून दिनविशेष(June 17 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    गोपाळ गणेश आगरकर - (जुलै १७, १८५६ - १८९५) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक होते.

    जागतिक दिवस

    -
    ठळक घटना/घडामोडी

    १५७९ : सर फ्रांसिस ड्रेकने नोव्हा आल्बियोन (सध्याचे कॅलिफोर्निया) इंग्लंडचा भाग असल्याचे जाहीर केले.
    १७७५ : अमेरिकन क्रांती - बंकर हिलची लढाई.
    १८३९ : हवाईचा राजा कामेहामेहा तिसर्‍याने रोमन कॅथोलिक लोकांना धर्मस्वातंत्र्य दिले.
    १८८५ : स्वतंत्रतादेवीचा पुतळा न्यू यॉर्कला पोचला.
    १९३३ : कुख्यात दरोडेखोर फ्रँक नॅशच्या साथीदारांनी त्याला सोडवण्यासाठी कॅन्सस सिटी, मिसूरीच्या रेल्वे स्थानकावर अंदाधुंद गोळीबार केला. चार एफ.बी.आय. अधिकारी व स्वतः नॅश ठार.
    १९४० : दुसरे महायुद्ध-ऑपरेशन एरियेल - दोस्त सैन्यांनी फ्रांसमधून माघार घेण्यास सुरुवात केली.
    १९४० : दुसरे महायुद्ध-एस्टोनिया, लात्व्हिया व लिथुएनिया सोवियेत संघाच्या आधिपत्याखाली.
    १९४४ : आइसलँड प्रजासत्ताक झाले.
    १९४८ : युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ६२४ हे डी.सी.-६ प्रकारचे विमान माउंट कार्मेल, पेनसिल्व्हेनियाजवळ कोसळले. ४३ ठार.
    १९५३ : पूर्व जर्मनीत दंगेखोर कामगारांना दडपण्यासाठी सोवियेत संघाने सैन्य पाठवले.
    १९६३ : अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
    १९७२ : वॉटरगेट कुभांड - डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यालय फोडून कागदपत्रे पळवल्याबद्दल रिचर्ड निक्सनच्या चार साथीदारांना अटक.
    १९८२ : रोबेर्तो कॅल्व्हीची हत्या.
    १९९१ : दक्षिण आफ्रिकेत बाळाचा जन्म झाल्यावर त्याचा वंशाची नोंदणी करणे बंद केले.
    १९९४ : आपली पत्नी निकोल ब्राउन सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनचा खून केल्याबद्दल ओ.जे. सिम्पसनला अटक.
    २०१३ : भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात ३४० मिमी (१३ इंच पाउस) पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले.

    जन्म/वाढदिवस

    १२३९ : एडवर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
    १६८२ : चार्ल्स बारावा, स्वीडनचा राजा.
    १६९१ : जियोव्हानी पाओलो पनिनी, इटालियन चित्रकार व स्थपती.
    १८६७ : जॉन रॉबर्ट ग्रेग, लघुलेखन पद्धतीचा शोधक.
    १८९८ : कार्ल हेर्मान, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
    १९०२ : ऍलेक हरवूड, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
    १९२० : फ्रांस्वा जेकब, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ.
    १९३० : ब्रायन स्टॅधाम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    १९७३ : लिअँडर पेस, भारतीय टेनिसपटू.
    १९८० : व्हिनस विल्यम्स, अमेरिकन टेनिसपटू.
    १९८१ : शेन वॉट्सन, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    जिजाबाई, शिवाजी महाराजांची आई.
    १८५८ : राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी(लढाईत).
    १८९५ : गोपाळ गणेश आगरकर, समाजसुधारक, विचारवंत.
    १९९६ : मधुकर दत्तात्रेय देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक.
    २००४ : इंदुमती पारीख, सामाजिक कार्यकर्त्या

    No comments:

    Post a Comment