Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, June 10, 2018

    June 14 in History | 14 जून दिनविशेष

    Views

    १४ जून दिनविशेष(June 14 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    गोविंद बल्लाळ देवल - (नोव्हेंबर १३, १८५५ - १९१६) हे आद्य मराठी नाटककार होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर नाटके लिहिली.

    जागतिक दिवस

    जागतिक रक्तदाता दिन

    ठळक घटना/घडामोडी

    १६४८ : मॅसेच्युसेट्समध्ये मार्गारेट जोन्सला चेटकीण ठरवून फाशी देण्यात आली.
    १७७५ : अमेरिकन क्रांती - खंडीय सेनेची स्थापना.
    १७७७ : अमेरिकेने स्टार्स अँड स्ट्राइप्सचा आपला ध्वज म्हणून स्वीकार केला.
    १७८९ : केंटकीमध्ये इलायजाह क्रेगने प्रथमतः बर्बन व्हिस्की तयार केली.
    १७८९ : केंटकीमध्ये इलायजाह क्रेगने प्रथमतः बर्बन व्हिस्की तयार केली.
    १८०७ : नेपोलियन बोनापार्टने फ्रीडलँडच्या लढाईत रशियाला.
    १८४६ : बेर फ्लॅग क्रांती - गोर्‍या नागरिकांनी सोनोमा, कॅलिफोर्निया येथे मेक्सिको विरुद्ध उठाव सुरू केला.
    १८९६ : महर्षी धोंडे केशव कर्वे यांनी ‘अनाथ बालिकाश्रम’ ही संस्था स्थापन केली.
    १९०० : हवाई अमेरिकेचा प्रांत झाला.
    १९०० : राइकस्टॅगने जर्मनीचे आरमार वाढवण्याचे ठरवले.
    १९०७ : नॉर्वेत स्त्रीयांना मतदानाचा अधिकार.
    १९१९ : जॉन ऍल्कॉक व आर्थर व्हिटन विमानातून सेंट जॉन्स, न्यू फाउंडलँडमधून न थांबता अटलांटिक महासागर पार करण्यासाठी निघाले.
    १९२६ : ब्राझिल लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.
    १९३८ : सुपरमॅनची चित्रपटकथा पहिल्यांदा प्रकाशित.
    १९४० : दुसरे महायुद्ध - पॅरिस जर्मनीच्या हवाली.
    १९४० : दुसरे महायुद्ध - ऑश्वित्झ छळ केंद्रात पोलंडचे ७२८ राजकीय कैदी दाखल.
    १९५२ : अमेरिकेने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यु.एस.एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.
    १९६२ : ऍना स्लेसर्स आल्बर्ट डिसाल्व्हो उर्फ बॉस्टन स्ट्रँग्लरची पहिली शिकार झाली.
    १९६६ : व्हॅटिकन सिटीने लिबोरम प्रोहिबिटम (बंदी घातलेल्या पुस्तकांची यादी) जाहीर करणे बंद केले.
    १९६७ : मरीनर ५ या अंतराळयानाचे शुक्राकडे प्रक्षेपित.
    १९८२ : फॉकलँड युद्ध समाप्त.
    १९८५ : हिझबोल्लाहने अथेन्सहून निघालेले टी.डब्ल्यु.ए. फ्लाइट ८४७ या विमानाचे अपहरण केले.
    २००१ : फॉर्म्युला वन कार या स्पर्धेमध्ये कार चालवणारा नरेन कार्तिकेयन हा पहिला भारतीय ठरला.

    जन्म/वाढदिवस

    १८६८ : कार्ल लॅण्डस्टेनर, रक्तगटांचे संशोधक.
    १९६९ : स्टेफी ग्राफ, प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू.
    १९२२ : के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    १९१६ : गोविंद बल्लाळ देवल, जुन्या काळातील प्रसिद्ध नाटककार.
    १९४६ : जॉन लोगी बेअर्ड, ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दूरचित्रवाणी संशोधक.
    १९८९ : सुहासिनी मुळगावकर, मराठी अभिनेत्री व संस्कृत पंडित.


    June 14 in History: Big events, events, births (birthdays), deaths (death anniversaries, memorial days) and World Day

    Govind Ballal Deval - (November 13, 1855 - 1916) was an original Marathi playwright. He wrote plays on different subjects.

    World Day

    World Blood Donor Day

    Bold Events / Events

    1648: Margaret Jones was hanged and executed in Massachusetts.
    1775: American Revolution - Setting up of Linear Army
    1777: America accepts stars and stripes as our flag.
    178 9: Potassium Crab in Kentucky first created a barbons whiskey.
    178 9: Potassium Crab in Kentucky first created a barbons whiskey.
    1807: Napoleon Bonaparte plays Russia in Friedland's Battle
    1846: Berry Flag Revolution - Global citizens launched a rebellion against Mexico in Sonoma, California.
    1896: Maharshi Dhondhe Keshav Karve established 'Anaath Balikshram'.
    1900: Hawaii became the Province of the United States.
    1900: Rykstag decided to increase the German base.
    1907: Women in Norway voting rights
    1919: John Elkock and Arthur Whitman arrive in St John's, Newfoundland to cross the Atlantic Ocean.
    1926: Brazil out of League of Nations.
    1938: Superman film papers first published.
    1940: World War II - Paris, Germany.
    1940: Second World War - 728 political prisoners of Poland admitted to the Atheism persecution center.
    1952: The first US submarine submarine is US. Nautilus began to build.
    1962: Anna Slesse's Albert Dissavo aka Boston Struggle becomes the first victim.
    1966: Vatican City declares Liborum prohibitum (list of banned books).
    1967: Mariner 5 launches this space sculpture.
    1982: Falkland war ends
    1985: T. W.A., from Hezbollah, Athens Flight 847 was abducted.
    2001: Naren Karthikeyan becomes the first Indian driver to run the Formula One car.

    Birth / birthday

    1868: Carl Landsteiner, researcher of blood groups.
    1969: Steffi Graf, renowned German tennis player.
    1922: K. Asif, Hindi film director, producer, screenwriter

    Death / death / death anniversary

    1916: Govind Ballal Deval, the famous playwright of the old times.
    1946: John Logie Baird, British scientist, pioneer television researcher
    1989: Suhasini Mulgaonkar, Marathi Actress and Sanskrit Pundit

    No comments:

    Post a Comment