Science:
१४ जून,जागतिक रक्तदाता दिवस..
सर्व रक्तदात्या सदस्यांना जागतिक रक्तदाता दिनानिमित्त " जय मल्हार प्राथमिक शाळेकडून हार्दीक शुभेच्छा..!!
एक रक्तदाता.. हा ख-या अर्थाने रक्तदाता नसून जीवनदाता असतो..
एखादं आयुष्य त्यानिमित्ताने वाचवण्याचा त्यामागील लहानसा पण अनमोल असा प्रयत्न असतो...
▼ ज्या व्यक्तीचे वय १८ वर्षे पुर्ण आहे.. वजन ४५ किलोच्या वर आहे. HB 12.5 च्या वर आहे व आरोग्याशी निगडीत जर कोणती समस्या नसेल तर अशी कोणतीही व्यक्ती रक्तदान करण्यास पात्र असते..
▼ रक्तदान केलेनंतर ३ महीन्यानी परत रक्तदान करता येते. असे वर्षातून चारवेळा रक्तदान करता येते.
___________________________________
___________________________________
No comments:
Post a Comment