Oneline Gk / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 26 मे 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी
Hindi |
हिंदी
राष्ट्रीय
- शालेय शिक्षणात बदल घडविण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून ही योजना सुरू करण्यात आली - समग्र शिक्षा.
- या राज्यात 25 मे 2018 रोजी 9 व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला - उत्तराखंड.
- UGC (ऑनलाइन अभ्यासक्रम) विनियम-2018 अनुसार, उच्च शिक्षा संस्था ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी तेव्हाच पात्र ठरतील, जेव्हा ते कमीतकमी इतक्या वर्षापासून अस्तित्वात असतील – पाच.
- भारताच्या या स्वायत्त संस्थेला शासकीय संशोधन संस्था गटातला क्लेरिवेट अॅनालिटिक्स इंडिया इनोव्हेशन पुरस्कार-2018 प्राप्त झाला - वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR).
- INSV तारीणीच्या पथकाला हा पुरस्कार दिला गेला - नारी शक्ती पुरस्कार-2017.
बँकिंग
- 25 मे 2018 पासून या दोन भारतीय राज्यांमध्ये ई-वे बिल यंत्रणा कार्यान्वित केली गेली - महाराष्ट्र, मणीपूर.
- 15 व्या वित्त आयोगाकडून या क्षेत्रासाठी AIIMS-दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यासह सहा सदस्यीय उच्च स्तरीय गटाची स्थापना करण्यात आली - आरोग्य.
- कॉर्पोरेट लोन सिक्युरिटीजमध्ये रेपोला प्रसिद्ध करण्यासाठी या स्टॉक एक्सचेंजला RBI ची मान्यता मिळाली - बॉम्बे स्टॉक एक्सचेंज.
आंतरराष्ट्रीय
- 21-22 मे 2018 रोजी या देशात पाचवी भारत-CLMV व्यवसाय सभा संपन्न झाली - कंबोडिया.
- 12 जून 2018 रोजी या देशात नियोजित अमेरिका-उत्तर कोरिया शिखर परिषद रद्द करण्यात आली - सिंगापूर.
- या राज्याच्या पिथौरागड शहरात 30 मे ते 12 जून 2018 या कालावधीत भारत आणि नेपाळ यांचा ‘सूर्य किरण-13’ संयुक्त युद्ध सराव आयोजित केला जाणार - उत्तराखंड.
- या देशाने स्व-शासित बेट राष्ट्र तायवानसोबत आपले राजकीय संबंध तोडण्याची घोषणा केली – बुर्किना फासो.
व्यक्ती विशेष
- NITI आयोगाने या अभिनेत्यासोबत BHIM आणि महिला उद्योजकता व्यासपीठ या दोन प्रमुख उपक्रमांची जाहिरात करण्याचा निर्णय घेतला - सुशांत सिंग राजपूत.
- एयरटेल पेमेंट्स बॅंकने या महिलेला MD आणि CEO म्हणून नियुक्त केले – अनुब्रता विश्वास.
क्रिडा
- या भारतीय नेमबाजाने जर्मनीत ISSF विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर रायफल प्रोन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले – तेजस्विनी सावंत.
English | इंग्लिश
Marathi | मराठी
राष्ट्रीय
- शालेय शिक्षणात बदल घडविण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून ही योजना सुरू करण्यात आली - समग्र शिक्षा.
- या राज्यात 25 मे 2018 रोजी 9 व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला - उत्तराखंड.
- UGC (ऑनलाइन अभ्यासक्रम) विनियम-2018 अनुसार, उच्च शिक्षा संस्था ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी तेव्हाच पात्र ठरतील, जेव्हा ते कमीतकमी इतक्या वर्षापासून अस्तित्वात असतील – पाच.
- भारताच्या या स्वायत्त संस्थेला शासकीय संशोधन संस्था गटातला क्लेरिवेट अॅनालिटिक्स इंडिया इनोव्हेशन पुरस्कार-2018 प्राप्त झाला - वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR).
- INSV तारीणीच्या पथकाला हा पुरस्कार दिला गेला - नारी शक्ती पुरस्कार-2017.
आंतरराष्ट्रीय
- 21-22 मे 2018 रोजी या देशात पाचवी भारत-CLMV व्यवसाय सभा संपन्न झाली - कंबोडिया.
- 12 जून 2018 रोजी या देशात नियोजित अमेरिका-उत्तर कोरिया शिखर परिषद रद्द करण्यात आली - सिंगापूर.
- या राज्याच्या पिथौरागड शहरात 30 मे ते 12 जून 2018 या कालावधीत भारत आणि नेपाळ यांचा ‘सूर्य किरण-13’ संयुक्त युद्ध सराव आयोजित केला जाणार - उत्तराखंड.
- या देशाने स्व-शासित बेट राष्ट्र तायवानसोबत आपले राजकीय संबंध तोडण्याची घोषणा केली – बुर्किनाफासो.
व्यक्ती विशेष
- NITI आयोगाने या अभिनेत्यासोबत BHIM आणि महिला उद्योजकता व्यासपीठ या दोन प्रमुख उपक्रमांची जाहिरात करण्याचा निर्णय घेतला - सुशांत सिंग राजपूत.
- एयरटेल पेमेंट्स बॅंकने या महिलेला MD आणि CEO म्हणून नियुक्त केले – अनुब्रता विश्वास.
क्रिडा
- या भारतीय नेमबाजाने जर्मनीत ISSF विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर रायफल प्रोन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले – तेजस्विनी सावंत.
सामान्य ज्ञान
- वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेची स्थापना या साली केली गेली – सन 1942.
- या राज्याच्या पर्यटन विभागातर्फे दरवर्षी ‘टिहरी सरोवर महोत्सव’ आयोजित केला जातो - उत्तराखंड.
- भारत सरकारचे संस्कृती मंत्रालय या सालापासून राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे आयोजन करीत आहे - सन 2015.
- भारतामध्ये आंतर-राज्य मालवाहतुकीसाठी इलेक्ट्रॉनिक वे बिल यंत्रणेचा वापर या तारखेपासून सुरू करण्यात आला - 1 एप्रिल 2018.
- सूर्य किरण हा या दोन शेजारी देशांचा संयुक्त युद्ध सराव आहे - भारत आणि नेपाळ.
No comments:
Post a Comment