जागतिक दिवस
-
ठळक घटना/घडामोडी
१९८९-’अग्नी’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे ओरिसातील मंडीपूर येथून यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले.
जन्म/वाढदिवस
१७७२-सतीची चाल कायदेशीरपणे बंद करणारे व अनेक भाषांतून प्रावीण्य मिळविलेले थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा बंगालमध्ये जन्म झाला.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
१९९१-कम्युनिस्ट पक्षातील ज्येष्ठ नेते श्रीपाद डांगे यांचे निधन

No comments:
Post a Comment