Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, May 2, 2018

    May 2 in History | 2 मे दिनविशेष

    Views
    जागतिक दिवस

    ध्वज दिन : पोलंड.
    शिक्षक दिन : ईराण.
    शिक्षण दिन : ईंडोनेशिया.
    ठळक घटना/घडामोडी

    -
    जन्म/वाढदिवस

    १९२१ : सत्यजित रे,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट -दिग्दर्शक.
    १९६९ : ब्रायन लारा, वेस्ट इंडिजचा डावखुरा फ़लंदाज.
    १९२० : डॉ. वसंतराव देशपांडे, विख्यात गायक.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    १५१९ : लिओनार्डो दा व्हिन्ची, इटलीचा चित्रकार, संशोधक.
    १६८६ : शिवाजीमहाराजांचे दक्षिणेतील अतिशय महत्त्वाकांक्षीतडफ़दार स्वामीनिष्ठ कारभारी रघुनाथपंत हणमंते.
    १९७३ : दिनकर केशव बेडेकर, मराठी समीक्षक आणि विचारवंत.
    १९७५ : शांताराम आठवले, चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि लेखक.
    १९९८ : पुरूषोत्तम काकोडकर, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि कॉंग्रेस नेते.
    १९९९ : पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर, जयपूर घराण्याचे गायक.
    २००१ : मोहनलाल पिरामल, भारतीय उद्योगपती.
    २०११ : ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.

    No comments:

    Post a Comment