Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, May 3, 2018

    May 3 in History | ३ मे दिनविशेष

    Views
    जागतिक दिवस

    संविधान दिन : पोलंड, जपान.
    आंतरराष्ट्रीय सूर्य दिन
    जागतिक श्वसनदाह निवारण दिन
    पत्रकारिता अभिस्वातंत्र्य दिन

    ठळक घटना/घडामोडी

    १९१३ : ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

    जन्म/वाढदिवस

    १८९८ : चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर, मराठी चित्रपट दिग्दर्शक.
    १९५१ : अशोक गेहलोत, राजस्थानचा मुख्यमंत्री.
    १९५९ : उमा भारती, भारतीय राजकारणी.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    १९६९ : थोर शिक्षणतज्ज्ञ व भारताचे तिसरे राष्ट्रपती झाकिर हुसेन.
    १९७१: डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ, अर्थतज्ञ आणि विचारवंत.
    १९७७ : मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई
    १९७८ : महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कवी व शिक्षणतज्ज्ञ वि.द. घाटे.
    १९९६ : वसंत गवाणकर, व्यंगचित्रकार
    २००० : शकुंतलाबाई परांजपे, कुटुंब-नियोजनासाठी कार्य केलेल्या समाजसेविका
    २००२ : एम. एस. ओबेरॉय, भारतीय उद्योगपती
    २००३ : व्यंकटेश्वरन, तामिळ चित्रपट निर्माता.
    २००६ : प्रमोद महाजन, भारतीय राजकारणी.

    No comments:

    Post a Comment