Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, May 3, 2018

    Online Gk / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 2 मे 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views


    Online Gk / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 2 मे 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी



    हिंदी

    राष्ट्रीय
    • सेना का युद्धाभ्यास "विजय प्रहार" इस राज्य में आयोजित किया जा रहा है - राजस्थान
    • यह शहर 15वें प्रवासी दिवस की मेजबानी कर रहा है - वाराणसी
    अंतर्राष्ट्रीय
    • 9वीं भारत-जापान ऊर्जा वार्ता इस शहर में संपन्न हुई है - नई दिल्ली
    • इस देश के प्रधान मंत्री इमैनुअल इसोजेट एनगोंडेट ने त्यागपत्र दिया - गैबॉन
    • भारत-चीन सीमा व्यापार इस पास से शुरू हुआ है - नाथू ला
    व्यक्ति विशेष
    • इन्होंने पीआईबी के महानिदेशक का पदभार संभाला है - सि‍तांशु कार
    • यह आईआरडीए के चेयरमैन नियुक्त किये गए हैं - सुभाष चंद्र खुंटिया
    • इन प्रसिद्ध मूर्तिकार और कलाकारों के सलाहकार का निधन हो गया है - रविंद्र शर्मा
    खेल
    • हॉकी इंडिया ने इन्हें पुरुष टीम के कोच के रूप में नामित किया है - हरेंद्र सिंह
    • इंग्लिश प्रीमियर लीग के क्लब लिवरपूल के इस खिलाड़ी को फुटबॉल राइटर्स असोसिएशन (एफडब्ल्यूए) ने 2017-18 सीजन के लिए फुटबॉलर ऑफ द इयर घोषित किया है - मोहम्मद सालाह
    • इन्होंने अंतर्राष्‍ट्रीय निशानेबाजी खेल परिसंघ की दस मीटर एयर पिस्‍टल स्‍पर्धा में शीर्ष रैंक प्राप्त की है - शहज़ार रिज़वी
    सामान्य ज्ञान
    • गैबॉन का सबसे बड़ा शहर और राजधानी है - लिबरविले



    इंग्लिश

    National

    • Exercise 'Vijay Prahar' is being held in – Rajasthan
    • City to host the 15th Prasavi Bhartiya Divas - Varanasi

    International

    • The 9th India Japan Energy Dialogue was held in - New Delhi
    • Emmanuel Issozet Ngondet resigned, he is the Prime Minister of – Gabon
    • India-China Border trade resumes through - Nathu La

    Person in News

    • He has been appointed as the new DG of PIB – Sitnashu Ranjan Kar
    • He has been appointed as the chairman of IRDA - Subhash Chandra Khuntia
    • The renowned sculpture and mentor of artist has passed away - Ravindra Sharma

    Sports

    • He has been named as the new coach for the India’s Men hockey team – Harendra Singh
    • The football player who has won the Football Writers' Footballer of the Year - Mohamed Salah
    • He has claimed No.1 spot in 10m air pistol rankings of ISSF - Shahzar Rizvi

    General knowledge

    • The largest city and the capital of Gabon is - Libreville






    मराठी

    राष्ट्रीय

    • 1-9 मे 2018 या काळात या राज्यात ‘विजय प्रहार’ युद्धसराव चालू आहे - राजस्थान.
    • या भारतीय शहरात 1 मे 2018 रोजी 9 वी भारत-जपान ऊर्जा वार्ता संपन्न झाली - नवी दिल्ली.
    • या शहरात 21-23 जानेवारी 2019 दरम्यान 15व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन केले जाणार – वाराणसी.
    • BMI रिसर्चच्या ताज्या अंदाजानुसार, चालू वित्त वर्ष 2018-19 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर एवढा राहण्याचा अंदाज आहे – 7.3%.

    आंतरराष्ट्रीय

    • WHO अनुसार हे शहर जगातले सर्वाधिक प्रदूषित शहर आहे - दिल्ली.
    • डोकलाम वादामुळे बंद तपासनाक्याला 10 महिन्यांनी भारत-चीन सीमावर्ती व्यापारासाठी खुले करण्यात आले आहे - नाथू ला.
    • या देशाची संसद भंग झाल्यानंतर 1 मे रोजी इमॅन्युएल इसोझे-एनगोंडेट यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला - गॅबॉन.

    क्रिडा

    • भारतीय महिला हॉकी संघाचे हे नवे प्रशिक्षक आहेत - शोर्ड मरिजन.
    • या देशाचा फुटबॉलपटू मोहम्मद सालेह याला ‘2017/18 साठी फुटबॉल रायटर्स असोसिएशन फुटबॉलर ऑफ द इयर’ या शीर्षकाने गौरविण्यात आले - इजिप्त.
    • या भारतीय नेमबाजाने दक्षिण कोरियात ISSF विश्वचषक 2018 स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावून ISSF च्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहचला - शाहझार रिझवी.
    • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या या कर्णधाराची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस केली - सुनील छेत्री.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • या व्यक्तीने भारत सरकारचा 27 वे प्रमुख प्रवक्ता म्हणून पदभार सांभाळला - सितांशू रंजन कार.
    • सुभाष चंद्रा खुंटिया यांची या विनियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली - भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरण (IRDAI).
    • या देशातल्या प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि राष्ट्रीय चिन्ह लेस्टर जेम्स पियरीस यांचे निधन झाले – श्रीलंका.
    • भोपाळच्या सिध्देश्वर कुरोली (ता. खटाव) येथील या प्राचार्याला राष्ट्रीय शिक्षण गौरव पुरस्कार 2018 प्राप्त झाला - डॉ. ज्योती देशमुख.
    • फेसबुकच्या व्हॉट्सअॅपचे सह-संस्थापक असलेल्या या व्यक्तीने आपल्या राजीनाम्याची घोषणा केली - जेन कॉम.
    • इलेक्ट्रॉनिक म्युझिकसाठी जगप्रसिद्ध 28 वर्षीय या डीजे आणि रेकॉर्ड प्रोड्यूसरचा ओमानच्या मस्कटमध्ये मृत्यू झाला – एविची (टिम बर्जलिंग).
    • पश्चिम बंगालचे अर्थमंत्री आणि भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार राहिलेल्या या ज्येष्ठ विचारवंत आणि मार्क्‍सवादी अर्थतज्ञाचे दीर्घ आजारानंतर निधन झाले - अशोक मित्रा.

    सामान्य ज्ञान

    • पत्र माहिती कार्यालय (PIB) याची स्थापना या साली करण्यात आली - सन 1919.
    • भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) याची स्थापना या साली झाली - सन 1997 (20 फेब्रुवारी).
    • जपानचे हे राष्ट्रीय चलन आहे - जपानी येन.
    • भारतीय हॉकी महासंघ बरखास्त केल्यानंतर या साली हॉकी इंडियाची स्थापना करण्यात आली - सन 2009.
    • लिबरेविल या मध्य आफ्रिकेमधल्या देशाचे राजधानी शहर आहे - गॅबॉन.
    • 1907 साली स्थापित आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) याचे येथे मुख्यालय आहे – म्यूनिच, जर्मनी.
    • 1999 साली स्थापित भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरण (IRDAI) याचे येथे मुख्यालय आहे - हैदराबाद, तेलंगणा.







    No comments:

    Post a Comment