Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, April 21, 2018

    एक पंक्ति में जी के / Online -Gk / एका ओळीत-जी के २१ एप्रिल २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    एक पंक्ति में जी के / Online -Gk / एका ओळीत-जी के २१ एप्रिल २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी


    हिंदी

    राष्ट्रीय
    • उपराष्ट्रपति ने अटल अमृत अभियान इस राज्य में लॉन्च किया - असम
    • इस राज्य को ‘सर्वाधिक फिल्‍म अनुकूल राज्‍य’ पुरस्‍कार प्रदान किया गया - मध्‍य प्रदेश
    अंतर्राष्ट्रीय
    • नासा ने ग्रहों की खोज करने वाले इस नए उपग्रह का 18 अप्रैल 2018 को सफल प्रक्षेपण किया - टीईएसएस
    • इस देश के राजा ने देश का नाम बदल कर 'ईस्वातिनी साम्राज्य' रखा - स्वाजीलैंड
    • वर्ष 2016 में ग्रेट बैरियर रीफ के इतने प्रतिशत कोरल गर्मी की वजह से नष्ट हुए - 30%
    • इस देश का पहला नया सिनेमाघर 18 अप्रैल 2018 को शुरू कर दिया गया - सऊदी अरब
    व्यक्ति विशेष
    • केंद्र सरकार ने इनकी अध्यक्षता में एक रक्षा योजना समिति (डीपीसी) का गठन किया है - राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार (एनएसए) अजीत डोभाल
    • इन्हें मीडिया में आजीवन योगदान के लिए ऑल इंडिया मैनेजमेंट एसोसिएशन (AIMA’s) वार्षिक पुरस्कार मिला - इंदु जैन
    खेल
    • 16वीं फेडरेशन कप जूनियर राष्ट्रीय एथलेटिक्स चैम्पियनशिप यहाँ शुरू हुई - कोयंबटूर
    सामान्य ज्ञान
    • विश्व लिवर दिवस इस तारीख को मनाया जाता है - 19 अप्रैल
    • विश्व लिवर दिवस 2018 की थीम है - राइडिंग न्यू वेव्स इन लिवर डायग्नोसिस, स्टेजिंग एंड ट्रीटमेंट



    इंग्लिश

    National

    • Vice President launched Atal Amrit Abhiyan in – Assam
    • The state has been conferred Most Film Friendly state Award – Madhya Pradesh

    International

    • The newest planet-hunting spacecraft successfully launched by NASA on 18thApril 2018 – TESS
    • The country unveiled its first cinema in over 35 years – Saudi Arabia
    • Theme of the World Liver Day 2018 - Riding New Waves in Liver Diagnosis, Staging & Treatment

    Person In News

    • He will head the overarching defence planning committee - National Security Adviser (NSA), Ajit Doval
    • She has been conferred with the Dadsaheb Phalke Excellence Award 2018 for best leading lady Critics Award – Aditi rao Hydari

    Sports

    • 16th Federation Cup Jr National athletics championship begins in – Coimbatore

    General Knowledge

    • Every year World liver day is observed on – 19 April




    मराठी

    राष्ट्रीय

    • या राज्य शासनाने ‘अटल अमृत अभियान’ सुरू केले - आसाम.
    • या राज्याची निवड ‘मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट’ पुरस्कारासाठी करण्यात आली - मध्यप्रदेश.

    आंतरराष्ट्रीय

    • NASA ची ‘ट्रांझिटिंग एक्झोपॅनेट सर्व्हे सॅटलाइट’ (TESS) ही शोध मोहीम या स्वायत्त संस्थेकडून कार्यान्वित केली जात आहे - मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT).
    • सौदी अरबमध्ये पहिल्यांदाच ह्या नावाचा एक नवीन चित्रपट खासगी स्क्रीनिंगसह प्रदर्शित केला जात आहे - ब्लॅक पॅंथर.
    • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) अनुसार जागतिक कर्ज सन 2016 मध्ये एवढ्यावर पोहचले - USD 164 लक्ष कोटी.
    • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) अनुसार गेल्या पाच वर्षांत जागतिक वृद्धी GDP च्या एवढी आहे - 13%.
    • जगभरातील आघाडीच्या इतक्या तंत्रज्ञान आणि सुरक्षा कंपन्यांनी ‘सायबर सुरक्षा तंत्रज्ञान करार’ केला - 34.

    क्रिडा

    • या भारतीय शहरात 16 व्या ‘फेडरेशन चषक’ कनिष्ठ राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा खेळली जात आहे - कोइंबतूर(तमिळनाडू).
    • जून-18 मध्ये या देशात 18 व्या ‘एशियन ज्युनियर अॅथलेटिक मीट’ ही स्पर्धा खेळली जाईल - जपान.
    • या टेबल टेनिस खेळाडूचे नाव भारतीय टेबल टेनिस महासंघ (TTIF)ने अर्जुन पुरस्कारासाठी पाठवले - मनिका बत्रा.
    • राष्ट्रमंडल क्रिडा महासंघ (CGF)ने 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत या क्रिडा प्रकाराला सामील न करण्याची घोषणा केली – नेमबाजी.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • भारत सरकारने अलीकडेच तयार केलेल्या संरक्षण नियोजन समितीचे अध्यक्ष ही व्यक्ती आहे - अजित डोभाल.
    • या व्यक्तीला प्रसार माध्यम ह्या क्षेत्रात ‘ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA)चा वार्षिक पुरस्कार मिळाला – इंदू जैन.

    महाराष्ट्र विशेष

    • राज्यात देवगड, रत्नागिरी आणि इतर ठिकाणी या जातीच्या फळाला GI टॅग दिला गेला आहे - हापूस’आंबा.
    • 13-15 जून दरम्यान मुंबईत होणार्‍या 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी या ज्येष्ठ गायिका-अभिनेत्रीची निवड करण्यात आली - कीर्ती शिलेदार.
    • ही व्यक्ती नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहे - प्रसाद कांबळी.

    सामान्य ज्ञान

    • भारत सरकारतर्फे या सालापासून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिले जात आहेत - सन 1954.
    • दरवर्षी या तारखेला ‘जागतिक यकृत दिन’ पाळला जातो - 19 एप्रिल.
    • 1944 साली स्थापित आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे मुख्यालय या ठिकाणी आहे - वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका).
    • भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेची (NSA) स्थापना या साली केली गेली – सन 1952.
    • या देशात कॉरल समुद्रात स्थित ‘ग्रेट बॅरियर रीफ’ हे नैसर्गिक आश्चर्य आहे – ऑस्ट्रेलिया.



    No comments:

    Post a Comment