यूनाइटेड किंगडम-भारत संयुक्त वक्तव्य जारी किया गया:
नॉर्डिक देशों के दौरे को पूरा करने के बाद भारतीय प्रधान मंत्री नरेंद्र मोदी अपनी यात्रा के अगले चरण में लंदन दौरे पर हैं। ब्रिटेन की प्रधान मंत्री थेरेसा मे के निमंत्रण पर, नरेंद्र मोदी ने 18 अप्रैल 2018 को यूनाइटेड किंगडम (यूके) का सरकार के अतिथि के रूप में दौरा किया।
अपनी इस यात्रा के दौरान उन्होंने ब्रिटेन की प्रधानमंत्री थेरेसा मे से मुलाकात की और द्विपक्षीय संबंधों को और अधिक मजबूत बनाने का प्रयास किया। प्रधानमंत्री मोदी ने थेरेसा मे को आज भरोसा दिलाया कि यूरोपीय संघ को छोड़ने के बावजूद ब्रिटेन का महत्व भारत की नजरों में कम नहीं होगा। इस अवसर पर दोनों देशों ने एक संयुक्त वक्तव्य जारी किया।
दोनों के बीच बातचीत में द्विपक्षीय संबंधों के विभिन्न पहलुओं के साथ साथ आंतकवाद से निपटने, अतिवाद और आनलाइन उग्रवाद के विषय में ''सार्थक विचार विमर्श’’ हुआ। मोदी ने थेरेसा मे को भरोसा दिया कि ब्रिटेन के यूरोपीय संघ से बाहर निकलने के बाद दोनों देशों के बीच द्विपक्षीय व्यापारिक रिश्तों को और आगे बढ़ाने के अवसर उभरे हैं।
प्रमुख तथ्य:
भारत और ब्रिटेन ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की मौजूदगी में तकनीकी, व्यापार और निवेश के मुद्दों समेत नौ समझौतों पर दस्तखत किए हैं।
दोनों देशों ने अंतरराष्ट्रीय अपराधों को खत्म करने के उद्देश्य से सूचना के आदान-प्रदान और सहयोग के लिए भी सहमति पत्र पर दस्तखत किए हैं। अपराधियों के रिकार्ड के आदान-प्रदान के साथ ही संगठित अपराधों को खत्म करने के लिए भी समझौता किया गया है।
इसके अलावा, दोनों देशों ने साइबर संबंधों के साथ ही स्वतंत्र, मुक्त, शांतिपूर्ण और सुरक्षित साइबर स्पेस के संबंध में समझौते के अलावा, साइबर सुरक्षा प्रबंधन पर भी समझौते किए हैं। सूचनाओं के आदान-प्रदान में सहयोग पर समझौता हुआ है।
मे और मोदी ने ब्रिटेन और भारत की नई टेक साझेदारी पर भी चर्चा की। इससे दोनों अर्थव्यवस्थाओं में निवेश बढ़ने के साथ ही हजारों नौकरियां मिलेंगी। दोनों देश संयुक्त व्यापार समीक्षा भी करेंगे ताकि व्यापार की रुकावटों को दूर किया जा सके।
ब्रिटेन की ओर से कहा गया कि बैठक में प्रधानमंत्री मे की 2016 की भारत यात्रा के बाद रक्षा और सुरक्षा के क्षेत्र में द्विपक्षीय सहयोग में हुई प्रगति पर भी गौर किया गया। इसके साथ ही सेनाओं के बीच नजदीकी संबंधों और महत्वपूर्ण रणनीतिक क्षेत्रों में रक्षा क्षमता भागीदारी जैसे कई समझौतों पर भी गौर किया गया।
दोनों नेताओं ने कहा कि पिछले साल के मुकाबले ब्रिटेन और भारत के बीच व्यापार मजबूती के साथ बढ़ा है। उन्होंने ब्रिटेन-भारत संयुक्त व्यापार समीक्षा की व्यापार में अड़चनें दूर करने और दोनों देशों में कारोबार करना आसान बनाने तथा भविष्य के लिये मजबूत द्विपक्षीय व्यापारिक रिश्ते बनाने जैसी सिफारिशों पर आगे काम करने पर सहमति जताई।
मोदी और मे ने ब्रिटेन-भारत के बीच प्रौद्योगिकी क्षेत्र में नयी भागीदारी पर भी विचार विमर्श किया। उम्मीद है कि इस भागीदारी से दोनों देशों में हजारों लोगों को रोजगार मिलेगा और निवेश भी बढ़ेगा।
राष्ट्रकुल देशों के प्रमुखों की कल होने वाली बैठक के मद्देनजर दोनों नेताओं ने राष्ट्रमंडल देशों के नागरिकों के सुरक्षित, बेहतर, समृद्ध और सतत भविष्य के लिये मिलकर काम करने के महत्व पर भी सहमति जताई। ब्रिटेन की प्रधानमंत्री ने इस बातचीत में ने रूस के हाल के ‘अस्थिरता पैदा करने वाले व्यवहार’ को लेकर अपने देश के दृष्टिकोण को दोहराया।
भारत-ब्रिटन संबंधांचा विस्तार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 एप्रिल 2018 रोजी ब्रिटन (UK) चा दौरा पूर्ण केला. दोन्ही देशांच्या नेत्यांनी विस्तारीत स्वरुपात रचनात्मक चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही देशांनी तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रामध्ये अनेक सामंजस्य करार/करार आणि पुढाकारांची घोषणा केली.
ते पुढीलप्रमाणे आहेत –
- आंतरराष्ट्रीय सायबर हालचालींविषयी माहिती सामायिक करण्यासाठी सायबर सुरक्षा क्षेत्रात सामंजस्य करार
- गंगा नदीच्या पुनरुज्जीविकरणासाठी संशोधन व अभिनव कार्यक्रम आणि धोरणांच्या आदान-प्रदानासाठी राष्ट्रीय स्वच्छ गंगा मोहीम (NMCG) आणि ब्रिटनच्या नॅच्युरल एनवायरनमेंटल रिसर्च कौन्सिल (NERC) यांच्यात सामंजस्य करार
- कौशल्य विकास, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
- शांतीप्रिय सुरक्षित अणुऊर्जा क्षेत्रात बांधकाम क्षेत्राच्या नियामनासाठी तसेच किरणोत्सर्गी आणीबाणीची सज्जता व व्यवस्थापनाशी संबंधित सुरक्षाविषयक माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार
- विद्युत वाहने, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक यासारख्या क्षेत्रांमध्ये तांत्रिक सहकार्यासाठी NITI आयोग आणि ब्रिटनच्या BEIS यांच्यात एक हेतु पत्र
- पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
- आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी आणि संघटित गुन्हेगारी विरोधात लढण्यासाठी माहितीच्या देवाण-घेवाणासाठी सामंजस्य करार
- मानवी आणि सामाजिक शास्त्रांमध्ये संशोधन यासंबंधी एक परिशिष्ट ‘2004 न्यूटन-भाभा’ सामंजस्य करारात जोडण्यात आले.
- ब्रिटनमधील भारतीय कंपन्यांना तोंड द्यावे लागणार्या ठराविक समस्यांची ओळख आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी एक फास्ट ट्रॅक यंत्रणेची स्थापना
- ‘आयुर्वेद आणि पारंपारिक भारतीय औषधांसाठी उत्कृष्टतेचे केंद्र’ स्थापन करण्यासाठी आयुष मंत्रालयांतर्गत अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) आणि ब्रिटनचे कॉलेज ऑफ मेडिसीन यांच्यात सामंजस्य करार
दोन्ही देशांकडून घेण्यात आलेले नवे पुढाकार
- NASSCOM आणि टेकयुके (techUK) ने ब्रिटन-भारत तंत्रज्ञान युती (UK-India Tech Alliance) याची स्थापना केली आहे. यामधून दोन्ही देशात नवीन तंत्रज्ञानामध्ये भविष्यात लागणार्या कौशल्यासाठी मनुष्यबळ तयार केले जाणार.
- दोन्ही देश सन 2018 मध्ये ‘तंत्रज्ञान शिखर परिषद द्वितीय (Technology Summit II)’ आयोजित करणार.
- आरोग्यसेवा क्षेत्रात ब्रिटनने मान्य केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या वापराला लागू करून भारताच्या ‘आकांक्षायुक्त आरोग्य जिल्हा’ प्रकल्पाच्या प्रायोगिक डिजिटल आरोग्यसेवेमध्ये सहकार्य चालवले जाणार.
- नवी दिल्लीत ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयात ‘ब्रिटन-भारत टेक हब’ तयार केले जाणार, जेथे कल्पना, गुंतवणूक आणि शांती क्षेत्रात लोकांचे जाळे उभे केले जाणार आणि कार्यक्रमांची आखणी केली जाणार. हे सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता/डेटा, भावी गतिशीलता, डिजिटल उत्पादन, आरोग्य सेवा, विद्युत वाहने आणि डिजिटल ओळख अश्या वेगाने वाढणार्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार.
- ‘ब्रिटन-इंडिया टेक क्लस्टर भागीदारी’ यामधून जागतिक पातळीवर कार्य करणार्या उत्कृष्टतेच्या केंद्रांशी दुवा साधला जाणार.
- प्रगत उत्पादन केंद्र (Advanced Manufacturing Centre) याची उभारणी केली जाणार. हे केंद्र संबंधित औद्योगिक धोरणे आणि दोन्ही देशांतील वृद्धीसाठी कार्य करणार.
- ब्रिटनने ‘फिनटेक रॉकेटशीप’ (FinTechRocketship) पुरस्काराची घोषणा केली. याप्रकारच्या एकमेव अश्या पुरस्कारासाठी प्रथम वर्षात प्रत्येक देशाच्या कमीतकमी 20 फिनटेक उद्योजकांना संबंधित पर्यावरणातील अनुभव आणि गुंतवणुकीसाठी कार्य करण्याची संधी दिली जाईल.
- ब्रिटन आणि भारत यांचा ‘ग्रीन ग्रोथ इक्विटी फंड (GGEF)’ हा नवा कोष भारताच्या वृद्धीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. त्यांच्या व्यवस्थापनासाठी लाइटसोर्स बीपी आणि एव्हरस्टोन ग्रुप यांचा ‘एव्हरसोर्स कॅपिटल’ हा संयुक्त उपक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही सरकारांकडून £ 240 दशलक्ष पाउंडची प्रारंभिक गुंतवणूक केली जाणार आहे.
- परस्परपूरक समस्यांना सुधारण्यासाठी आणि सहकार्यासाठी ‘गुंतवणूक विषयक ब्रिटन-भारत संवाद’ (UK-India Dialogue on Investment) याची स्थापना करण्यात आली.
- जीवशास्त्र, अन्न आणि पेय आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या व्यापारातील अडथळ्यांना दूर करण्यासाठी क्षेत्र-निहाय मार्गदर्शक तयार करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास दोन्ही देश सहमत झाले आहेत.
- जागतिक नियमांवर आधारित प्रणाली तयार करण्यासाठी ‘ब्रिटन-भारत बहुपक्षीय व्यापार संवाद’ याची स्थापना करण्यात आली आहे.
- ब्रिटनमध्ये भारतीय गुंतवणूकीला पाठिंबा देण्यासाठी एक फास्ट ट्रॅक यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे.
- युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर ‘युरोपीय संघ-भारत तृतीय देश करार’ यामध्ये युरोपीय संघासोबत झालेल्या मूळ कराराला रुपांतरीत करण्यासाठी दोन्ही देशांची वचनबद्धता जाहीर करण्यात आली आहे.
- आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) कार्यचौकटीवर ब्रिटनने स्वाक्षरी केली आणि तो ISA चा 62 वा सदस्य बनला.
No comments:
Post a Comment