Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, February 24, 2018

    २४ फेब्रुवारी दिनविशेष

    Views


    ललिता पवार - (१८ एप्रिल १९१६ - २४ फेब्रुवारी १९९८) ह्या एक भारतीय सिने - अभिनेत्री होत्या. सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नायिकेच्या भूमिका करणाऱ्या ललिता पवार यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार इत्यादी यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती.


    जागतिक दिवस


    • केंद्रीय उत्पादनशुल्क दिन.


    ठळक घटना/घडामोडी


    • १५८२: पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगरी दिनदर्शिका प्रदर्शित केली.
    • १७३९: कर्नालची लढाई - नादीरशहाचा मुघल सैन्यावर विजय.
    • १८२६: यांदाबूचा तह - म्यानमार व इंग्लिश सैन्यातील लढाई थांबली.
    • १८३१: डान्सिंग रॅबिट क्रीकचा करार - अमेरिकेतील चॉक्टाओ जमातीने मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडील भाग अमेरिकेला दिला.
    • १८४५: फ्रांसचा राजा लुई - फिलिपने पदत्याग केला.
    • १८६८: अमेरिकेच्या अध्यक्ष अँड्रु जॉन्सनवर अमेरिकन काँग्रेसने महाभियोग सुरू केला. अंततः जॉन्सन निर्दोष ठरला.
    • १९१८: एस्टोनियाने रशिया पासून स्वातंत्र्य जाहीर केले.
    • १९३८: दु पॉँतने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरूवात केली.
    • १९४२: व्हॉइस ऑफ अमेरिकाचे प्रसारण सुरू.
    • १९४५: ईजिप्तच्या पंतप्रधान अहमद मेहेर पाशाची संसदेत कामकाज चालू असताना हत्या.
    • १९४६: हुआन पेरॉन आर्जेन्टिनाच्या अध्यक्षपदी निवडून आला.
    • १९६८: व्हियेतनाम युद्ध-टेटचा हल्ला - दक्षिण व्हियेतनामने ह्युए शहर जिंकले.
    • १९७६: क्युबाने नवीन संविधान अंगिकारले.
    • १९८९: रुहोल्ला खोमेनीने सलमान रश्दीला ठार करण्याबद्दल ३०,००,००० अमेरिकन डॉलरचे बक्षीस जाहीर केले.
    • १९८९: युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ८११ या विमानास हवेत असताना भगदाड पडले. ९ प्रवासी खाली फेकले गेले.
    • १९९९: चायना सदर्न एरलाइन्सचे टी.यु.१५४ प्रकारचे विमान चीनच्या वेन्झू विमानतळावर कोसळले. ६१ ठार.
    • २००६: फिलिपाईन्समध्ये लश्कर उठाव करणार असल्याची कुणकुण लागल्याने राष्ट्राध्यक्ष ग्लोरिया मॅकापगाल-अरोयोने देशात आणीबाणी लागू केली.


    जन्म/वाढदिवस


    • ११०३: टोबा, जपानी सम्राट.
    • १३०४: इब्न बतुता, मोरोक्कोचा शोधक.
    • १४८३: बाबर.
    • १५००: चार्ल्स पाचवा, पवित्र रोमन सम्राट.
    • १५००: पोप क्लेमेंट आठवा.
    • १५५७: मथियास, पवित्र रोमन सम्राट.
    • १८८५: चेस्टर निमित्झ, अमेरिकन दर्यासारंग(ॲडमिरल).
    • १९३४: बेट्टिनो क्रॅक्सी, इटलीचा पंतप्रधान.
    • १९४२: जोसेफ लीबरमन, अमेरिकन राजकारणी.
    • १९४८: जे. जयललिता, तमिळनाडूची मुख्यमंत्री.
    • १९५५: स्टीव जॉब्स, ॲपल कम्प्युटर्सचा संस्थापक.


    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    • ६१६: एथेलबर्ट, इंग्लंडचा राजा.
    • १७७७: जोसेफ पहिला, पोर्तुगालचा राजा.
    • १७७९: पॉल डॅनियल लॉँगोलियस, जर्मन ज्ञानकोशकार.
    • १८१०: हेन्री कॅव्हेंडिश, इंग्लिश संशोधक.
    • १८१५: रॉबर्ट फ़ुलटोन, वाफेवर चालणारे जहाज व पाणबुडी संशोधक.
    • १९२५: ह्यालमार ब्रँटिंग, स्वीडनचा पंतप्रधान.
    • १९३६: लक्ष्मीबाई टिळक.
    • १९७५: निकोलाइ बुल्गॅनिन, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
    • १९९८: ललिता पवार, भारतीय अभिनेत्री.

    No comments:

    Post a Comment