Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, January 1, 2018

    Online GK 1 January 2018 - Hindi / English / Marathi

    Views
    Online GK 1 January 2018 - Hindi / English / Marathi


    Hindi


    राष्ट्रीय
    • हरियाणा के मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर ने प्रदेश में सब्जी उत्पादकों के लिए यह योजना शुरू की है - भावांतर भरपायी योजना
    • सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) ने पद्मावती फिल्म का नाम यह करने समेत 5 बदलाव करने के सुझाव दिए हैं - पद्मावत
    • इंडियन हिस्ट्री कांग्रेस (आइएचसी) के 78वें सत्र का आयोजन इस शहर में हो रहा है - कोलकाता
    अंतर्राष्ट्रीय
    • इस देश ने दुर्घटना कम करने और पर्वतारोहण को सुरक्षित बनाने के लिए माउंट एवरेस्ट समेत सभी चोटियों पर एकल पर्वतारोहण पर प्रतिबंध लगा दिया है - नेपाल
    • इस देश के प्रधानमंत्री के रूप में सौमलेयो बौबेये मैगा को नियुक्त किया गया - माली
    • इस देश ने दुनिया का सबसे बड़ा मानव जीनोम रिसर्च प्रोजेक्ट लॉन्च किया है - चीन
    व्यक्ति विशेष
    • इस राज्य की सरकार ने एम मालकोंडय्या को डीजीपी के रूप में नियुक्त किया - आंध्र प्रदेश
    • इस प्रदेश की सरकार ने वर्ष 1982 बैच के आई.ए.एस. अधिकारी विनीत चौधरी को नया मुख्य सचिव नियुक्त किया है - हिमाचल प्रदेश
    • भारतीय मूल की इस वैज्ञानिक को महारानी एलिजाबेथ द्वारा 'डेमहुड' के साथ सम्मानित किया गया - प्रतिभा गई
    खेल
    • भारतीय ग्रैंडमास्टर विश्वनाथन आनंद ने शानदार फॉर्म जारी रखते हुए विश्व ब्लिट्ज शतरंज चैंपियनशिप में पदक जीता है - कांस्य पदक
    • वह अगले साल के राष्ट्रमंडल खेलों के लिए भारतीय महिला कुश्ती टीम में नामित हुईं हैं - साक्षी मलिक
    सामान्य ज्ञान
    • ब्रिटेन की रानी के द्वारा एक व्यक्ति को उसके किसी भी गतिविधि में आमतौर पर एक राष्ट्रीय या अंतर्राष्ट्रीय स्तर पर प्रमुख, दीर्घकालिक योगदान के लिए दिया जाने वाला सम्मान - डेमहुड सम्मान
    • भारत का दिवालियापन कानून जोकि दीवाला और दिवालियापन के लिए एकल कानून बनाकर मौजूदा ढांचे को मजबूत करने का प्रयास करता है, पहली बार वर्ष में लोकसभा में पेश किया गया था - 2015

    English



    National

    • Haryana govt. has launched a scheme for vegetable growers - Bhavantar Bharpayee Yojana
    • Among the changes suggested, CBFC wants the movie's title to be modified from Padmavati to – Padmavat
    • 78th Session of Indian History Congress Held in - Kolkata

    International

    • The country has banned solo climbers from scaling its mountains, including Mount Everest, in an attempt to reduce accidents and make mountaineering safer – Nepal
    • He has been appointed as the as prime minister of Mali - Soumeylou Boubeye Maiga
    • Country Launched World's Largest Human Genome Research Project - China

    Person in News

    • He has been appointed as the DGP by Andhra Pradesh Govt. - M Malakondaiah
    • He has been appointed  as the chief secretary to Himachal govt. - Vineet Chowdhary
    • Indian origin scientist has been honoured with Damehood by Queen Elizabeth - Pratibha Gai

    Sports

    • He has bagged bronze in World Blitz Chess Championship at Riyadh – Viswanathan Anand
    • She is named in the Indian women's wrestling team for next year's Commonwealth Games - Sakshi Malik

    General Knowledge

    • An award given by The Queen to an individual for a major, long-term, contribution in any activity, usually at a national or international level – Damehood Honour
    • The bankruptcy law of India which seeks to consolidate the existing framework by creating a single law for insolvency and bankruptcy was  introduced in Lok Sabha in – 2015



    Marathi

    राष्ट्रीय

    • हरयाणा राज्य शासनाने शेतकर्‍यांना योग्य भाव मिळावा म्हणून राज्यातल्या भाजीपाला उत्पादकांसाठी ही योजना सुरू केली - भावांतर भरपाई योजना.
    • केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ (CBFC) ने संजय लीला भंसाली दिग्दर्शित या चित्रपटाला UA प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे आणि चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची शिफारस केली - पद्मावती’.
    • या कायद्यात दुरूस्ती करणार्‍या ‘नादारी व दिवाळखोरी संहिता (दुरूस्ती) विधेयक-2017’ ला लोकसभेत मंजूरी मिळाली - नादारी आणि दिवाळखोरी संहिता-2016.
    • या शहरात 28-30 डिसेंबरला ‘भारतीय इतिहास परिषद (IHC)’ चे 78 वे सत्र आयोजित केले गेले होते – कोलकाता.

    आंतरराष्ट्रीय

    • या आशियाई देशाने पर्वतारोहींना एकट्याने चढाई करण्यावर बंदी आणली - नेपाळ.
    • या देशाने डिसेंबर 2017 मध्ये UNESCO मधून आपली सदस्यता रद्द करण्याची औपचारिक घोषणा केली – इस्रायल.
    • NASA शनी ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ‘टायटन’ वर जीवनाचे संकेत शोधण्यासाठी या नावाच्या अंतराळ वेधशाळा नियुक्त करणार आहे - सोफीया’.
    • ‘सोफीया’ हा एक बोईंग 747SP जेटलाइनर यान प्रकल्प या दोन देशांचा युक्त प्रकल्प आहे – अमेरिका आणि जर्मनी (NASA आणि जर्मन DLR).
    • डिसेंबर 2017 मध्ये आयोजित भारत-मालदीव यांच्या या संयुक्त लष्कर अभ्यासाच्या आठव्या आवृत्तीचे कर्नाटकच्या बेलगावी समारोप झाला - 'एकुवेरिन'.

    क्रीडा

    • ‘जागतिक ब्लिट्ज बुद्धिबळ विजेतेपद 2017’ स्पर्धेचा हा खेळाडू विजेता ठरला - मॅग्नस कार्लसन (नॉर्वे).
    • ‘जागतिक ब्लिट्ज बुद्धिबळ विजेतेपद 2017’ स्पर्धेचे हे पदक भारताच्या विश्वनाथन आनंद यांनी जिंकले – कांस्यपदक.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • आंध्रप्रदेश राज्य पोलीस महानिरीक्षक (DGP) पदावर या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली - एम. मालकोंडय्या.
    • सौमेलौ बौबेआय मैगा हे या आफ्रिकेतल्या देशाचे नवे पंतप्रधान आहेत - माली.
    • या राज्य शासनाने विनीत चौधरी यांची मुख्य सचिव पदावर नियुक्ती केली - हिमाचल प्रदेश.
    • या व्यक्तीची हिमाचल प्रदेश राज्याचे महाधिवक्ता (Advocate General) पदावर नियुक्ती केली गेली - अशोक शर्मा.
    • या प्राध्यापिकेला रसायनशास्त्र व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या त्यांच्या सेवेसाठी ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ यांच्या हस्ते ‘डेमहुड’ सन्मान दिला जाणार आहे - प्रा. प्रतिभा लक्ष्मण गई (यॉर्क विद्यापीठ).
    • या माजी फुटबॉलपटूला लायबेरियाचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले - जॉर्ज वेह.

    सामान्य ज्ञान

    • ‘बिटकॉइन’ या ‘क्रिप्टोकरंसी’ किंवा ‘डिजिटल करंसी’ चा विकास या अभियंताने केला आणि याची सुरुवात 3 जानेवारी 2009 रोजी झाली - सातोशी नकामोतो.
    • 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापित भारतातले हे मंडळ भारतात दिवाळखोरीसंबंधी कारवाई आणि भारतातील इन्सोल्वंसी प्रॉफेश्नल एजन्सी (IPA), इन्सोल्वंसी प्रॉफेश्नल्स (IP) आणि इन्फॉर्मेशन यूटिलिटिज (IU) सारख्या संस्थांना नियमित करते - भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ (IBBI).
    • माली या पश्चिम आफ्रिकेतल्या देशाची ही राजधानी आहे आणि हे चलन आहे – बमाको शहर आणि ‘CFA फ्रँक’ चलन.
    • या दक्षिण आशियातल्या देशाची राजधानी काठमांडू आहे आणि रुपया हे चलन आहे - नेपाळ.
    • ‘जागतिक रॅपिड बुद्धिबळ विजेतेपद’ स्पर्धा जिंकणारा हा सर्वाधिक वय असलेला  खेळाडू ठरला - विश्वनाथन आनंद (48 वर्षे, 2017 साली).
    • 1917 साली स्थापन झाल्यापासून या देशाचा ‘डेमहुड’ सन्मान आतापर्यंत लक्ष्मी देवी (1931), आशा खेमका (2014), परवीण कुमार (2017) आणि प्रतिभा लक्ष्मण गई (2018) या चार भारतीय वंशाच्या महिलांना जाहीर झालेला आहे - ब्रिटन.
    • या साली स्थापित संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरात स्थित संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे – सन 1945 (16 नोव्हेंबर).

    No comments:

    Post a Comment