एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk २२ जनवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- एचपीसीएल में 51.11% इक्विटी की रणनीतिक बिक्री के लिए केंद्र ने इस सार्वजनिक कंपनी के साथ समझौता किया है - ओएनजीसी
- चौथा भारतीय अंतरराष्ट्रीय विज्ञान पर्व इस शहर में आयोजित होगा - लखनऊ
- देश की सेवा के दौरान शहीद हुए अर्धसैनिक बलों के परिवार की मदद के लिए चलाए जा रहे 'भारत के वीर' अभियान ने अपना आधिकारिक एंथम इस शहर में लांच किया है - नयी दिल्ली
- इस राज्य की सरकार ने 20 जनवरी 2018 को 'बालासाहेब ठाकरे शहीद संमान' योजना शुरू की है - महाराष्ट्र
- इस देश में वित्त विधेयक पर सीनेट में सहमति न बनने से पांच वर्ष में पहली बार सरकारी कामकाज ठप्प हुआ - अमेरिका
- हाल ही में दक्षिण अमेरिका के इस देश के उत्तरी हिस्से में 6.3 तीव्रता का भूकंप आया है - चिली
- इस प्रसिद्ध कार्टूनिस्ट का 86 वर्ष की आयु में निधन हो गया - चंडी लाहिड़ी
- इन्होंने 2018 शंघाई सहयोग संगठन (एससीओ) सैन्य सहकारी बैठक में भारतीय प्रतिनिधिमंडल का नेतृत्व किया है - अजय सेठ
- पाकिस्तान को हराकर इस देश ने दृष्टिबाधित क्रिकेट विश्वकप 2018 जीता - भारत
- अनुभवी लिएंडर पेस और इस खिलाड़ी की जोड़ी ने पांचवीं वरीयता प्राप्त ब्रूनो सोरेस और जैमी मर्रे को हराकर आस्ट्रेलियाई ओपन पुरूष युगल वर्ग के तीसरे दौर में प्रवेश कर लिया - पूरव राजा
- शरीर में असामान्य रूप से उच्च रक्त ग्लूकोज (रक्त शर्करा) स्तर का वर्णन करने के लिए प्रयोग किया जाने वाला शब्द - हाइपरग्लैक्सीमिया
इंग्लिश
National
- Centre has signed agreement for strategic sale of 51.11% equity with – ONGC
- The fourth edition of the India International Science Festival will be held – Lucknow
- Home Minister Rajnath Singh launched Bharat Ke Veer anthem and a short film on India’s bravehearts in - New Delhi.
- The state govt. has launched `Balasaheb Thackeray Shaheed Sanmaan' scheme - Maharashtra
International
- The Country’s govt. officially shutdowns for first time in 5 years – US
- Magnitude 6.3 quake jolts - Northern Chile
Person In News
- He has led Indian delegation at the 2018 Shanghai Cooperation Organisation (SCO) military cooperation meeting – Ajay Seth
- Iconic Cartoonist Passed Away at the age of 86 - Chandi Lahiri
Sports
- The country has won the, Bind World Cup 2018 – India
- They have lost to Colombian pair of Juan Sebastian Cabal and Robert Farah Men's Doubles pre-quarterfinal match of the Australian Open - Leander Paes and Purav Raja
General Knowledge
- The term used to describe an abnormally high blood glucose (blood sugar) level in the body - Hyperglycemia
मराठी
राष्ट्रीय
- या ठिकाणी चौथ्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे (IISF) आयोजित करण्याचे सुनिश्चित केले गेले - लखनऊ.
- या मोहिमेंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना ऑनलाइन पद्धतीने मदत निधी प्रदान केला जातो - 'भारताचे वीर (हिन्दी – भारत के वीर)'.
- भारताच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये स्वच्छ भारत मोहिमेच्या परिणामस्वरूप स्वच्छतेचे प्रमाण 39% वरून वाढत एवढे झाले आहे - 76%.
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 20 जानेवारीला एका समारंभात आपापल्या कार्यक्षेत्रात असाधारण कार्य करणार्या इतक्या महिलांचा सन्मान केला गेला - 112.
- स्वच्छ भारत अभियान (शहरी) द्वारा शहरांना घनकचरा व्यवस्थापनासंबंधी विविध घटकांच्या आधारावर या क्रमवारी प्रणालीच्या आधारावर क्रमांक प्रदान केले जाणार - सप्ततारांकित (7-star).
आंतरराष्ट्रीय
- अमेरिकेमधील ‘सेंटर फॉर केमिकल रेगुलेशन अँड फूड सेफ्टी’ संस्थेच्या संशोधकांच्या अभ्यासानुसार, 100% फळांपासून काढलेल्या रसाचे सेवन केल्यास हा रोग होण्याचा धोका वाढत नाही - ‘प्रकार-2’ मधुमेह.
- अमेरिकेच्या येल विद्यापीठामधील संशोधकांच्या शोधानुसार, या नावाचे प्रथिने मधुमेह, कर्करोग यासारख्या असाध्य रोगांवर उपचार करण्यामध्ये मदत करू शकते - क्लोथो.
क्रीडा
- पाकिस्तान संघाचा पराभव करत या देशाने दृष्टिहीनांचा ‘ICC विश्वचषक 2018’ जिंकला - भारत.
चर्चेत असलेली व्यक्ती
- 63 व्या फिल्मफेयर पुरस्कार समारंभात या गायकाने ‘बेस्ट प्लेबॅक सिंगर’ चा किताब जिंकून आपल्या कारकीर्दीत या गटात चार पुरस्कार मिळविण्याचा विक्रम केला - अरिजीत सिंह.
- बंगालच्या या प्रसिद्ध कार्टूनिस्टचे निधन झाले आहे - चंडी लाहिडी.
महाराष्ट्र विशेष
- महाराष्ट्र राज्य शासनातर्फे शहीदांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (MSRTC) मध्ये नोकरी प्रदान करण्यासाठी या योजनेला सुरुवात करण्यात आली - बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान.
- नाशिकमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गोदावरी गौरव’ या सामाजिक कार्यकर्त्यांना जाहीर झाला आहे - डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे.
सामान्य ज्ञान
- विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्यावतीने या सालापासून दरवर्षी ‘भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF)’ आयोजित केला जातो – सन 2015.
- शरीरात या द्रव्याच्या अनियंत्रित प्रमाणामुळे मधुमेह नावाची रोगजन्य स्थिती उद्भवते – इंसुलिन.
- या कायद्याच्या अंतर्गत भारताच्या राष्ट्रपती पदासाठी निवडणूक आयोजित केली जाते – राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाची निवडणूक अधिनियम, 1952.
- भारतीय घटनेच्या या परिच्छेदात सर्वोच्च न्यायालयांच्या स्थापनेसंबंधी तरतूद आहे - परिच्छेद 124.
No comments:
Post a Comment