एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk 15 January 2018 - Hindi / English / Marathi
Hindi
राष्ट्रीय
- इन्होंने नयी दिल्ली में ग्वार बीज में देश का पहला एग्री-कमॉडिटी ऑप्शंस लांच किया - वित्त मंत्री अरुण जेटली
- ‘राष्ट्रीय संस्कृति महोत्सव-2018’ का सातवां संस्करण इस राज्य में 14 से 20 जनवरी, 2018 तक आयोजित किया जाएगा - कर्नाटक
- 22वें राष्ट्रीय युवा समारोह (NYF-2018) की थीम - संकल्प से सिद्धी
- इस शहर में नेपाल-चीन क्रॉस बॉर्डर ऑप्टिकल फाइबर लिंक का उद्घाटन किया गया - काठमांडू
- अमेरिकी और जापानी सेना ने यह संयुक्त अभ्यास शुरू किया है - आयरन फिस्ट
- अवैध प्रवासियों पर भारत ने इस देश के साथ समझौता किया है - ब्रिटेन
- रत्न और आभूषण निर्यात संवर्धन परिषद (जीजेईपीसी) ने इन्हें उत्तरी क्षेत्र के अध्यक्ष के रूप में चुना है - अशोक सेठ
- इस अभिनेता को ठाणे में आयोजित एक समारोह में जनकवि पी सावलराम पुरस्कार से सम्मानित किया गया - सुधीर दलवी
- भारत ने ब्लाइंड क्रिकेट विश्व कप में पाकिस्तान को इतने विकेट से हराया - सात विकेट
- इस खिलाड़ी ने कनाडा के पीटर पोलांस्की को हराकर आस्ट्रेलियाई ओपन पुरूष एकल मुख्य ड्रा में प्रवेश किया - युकी भांबरी
- रत्न और आभूषण निर्यात संवर्धन परिषद (जीजेईपीसी) को इस वर्ष में स्थापित किया गया था - 1966
- हर साल जनवरी में यह शहर रेगिस्तान के जहाज ऊंट को सम्मान देने के लिए महोत्सव का आयोजन करता है - बीकानेर
English
National
- The country's first agri-commodity options in guar seed to be launched in New Delhi by – Arun Jaitley
- Seventh edition of Rashtriya Sanskriti Mahotsav begins in – Karnataka
- The theme of the 22nd National Youth Festival (NYF-2018) - Sankalp Se Siddhi
International
- Nepal-China cross border optical fiber link is inaugurated in – Kathmandu
- American and Japanese military forces have launched joint exercise named - Iron Fist
- India has signed an MoU on Illegal Migrants with - UK
Person In news
- He is appointed as new chairman GJEPC for northern region – Ashok Seth
- The TV actor honoured with the Janakavi P Sawlaram award – Sudhir Dalvi
Sports
- India beat Pakistan in the Blind Cricket World Cup by - Seven wickets
- She defeated Peter Polansky to qualify for Australian Open - Yuki Bhambri
General knowledge
- Gem and Jewellery Export Promotion Council was set up by the Ministry of Commerce and Industry in – 1966
- Every year in January the city celebrates in honor of the ship of the desert, Camel – Bikaner
Marathi
राष्ट्रीय
- संस्कृती मंत्रालयाच्या वतीने 14 जानेवारी 2018 पासून या राज्यात ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत 7 व्या ‘राष्ट्रीय संस्कृती महोत्सव’ याला सुरुवात झाली - कर्नाटक.
- सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाविषयी विसंगतीबाबत या 4 न्यायाधीश आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यामधील वादात समेट घडवण्यासाठी भारतीय बार मंडळाकडून 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली - जे. चेलमेश्वर, रंजन गोगोई, एम. बी. लोकूर आणि कुरियन जोसेफ.
- रोबोट तंत्रज्ञान, जैविक-संशोधन, रासायनिक खाद्यपुरवठा आणि विद्युत वीज साठवण अश्या अतिमहत्त्वाच्या क्षेत्रांवर केंद्रीत ‘मेक इन इंडिया 2.0’ कार्यक्रमाचा शुभारंभ या महिन्यात केला जाणार आहे – फेब्रुवारी 2018.
- 14 जानेवारी 2018 रोजी राजस्थानच्या या शहरात पर्यटन, कला आणि संस्कृती विभागाकडून आयोजित 25 व्या ‘उंट महोत्सव’ चा शुभारंभ करण्यात आला - बिकानेर.
आंतरराष्ट्रीय
- या आखाती देशात प्रथमच महिलांना फुटबॉल क्रीडामैदानामध्ये सामना प्रत्यक्ष बघण्याकरिता प्रवेश देण्यात आला - सौदी अरेबिया.
- भारताच्या या शेजारी देशात नागरिकांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चीनने हिमालय पर्वतापर ऑप्टिकल फायबर लिंक तयार केली - नेपाळ.
- अमेरिकेच्या या विद्यापीठाच्या संशोधकांनी पेशीच्या उतकावर आधारित 10 मिलीमीटर लांबीचा सॉफ्ट रोबोट विकसित केलेले आहे, जे स्टिंगरे या सागरी माशाच्या जैविक संरचनेची एक नक्कल आहे - कॅलिफोर्निया विद्यापीठ.
- स्वीडनमधील लिंकोपिंग विद्यापीठातील संशोधकांना आढळून आलेल्या शरीराच्या प्रतिकार प्रणालीत योगदान देणार्या सूचक प्रणालीला हे नाव देण्यात आले आहे - "इंटरफेरॉन टाइप 1".
- अमेरिका आणि जपान देशांच्या लष्करांनी हा संयुक्त लष्करी सराव सुरू केला - आयर्न फिस्ट.
- यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (USTR) याच्या वतीने जाहीर केलेल्या कॉपीराइटचे उल्लंघन आणि ट्रेडमार्कचे नकलीकरण याबाबत अमेरिकेच्या कुविख्यात बाजारपेठेच्या यादीत हा देश अग्र स्थानी आहे – चीन.
- या देशाने इक्वाडोरकडून ‘G77 आणि चीन’ या संपूर्ण समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली – इजिप्त.
- अमेरिकेच्या प्रशासनाकडून अणु-प्रकल्पासंबंधी करार कायम ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली असता या आखाती देशाने या दुरुस्तीस अमान्य केले - इराण.
क्रीडा
- या आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धाची ग्रेटर नोएडा एव्हिज हायटेस सोसायटीमध्ये गोळी मारून हत्या करण्यात आली - जितेंद्र मान.
- या ओलंपिक महिला खेळाडूने कॅरोलिना मारिनने दिल्ली डेशर्सच्या सूंग जी ह्यूनला पराभव करत प्रथम उपांत्य फेरीचा ट्रम्प सामना जिंकून हैदराबाद हंटर्स संघाला प्रीमियर बॅडमिंटन लीग (PBL) च्या तिसर्या हंगामाच्या अंतिम सामन्यात पोहचवले - कॅरोलीना मारिन.
चर्चेत असलेली व्यक्ती
- रत्न व दागिने निर्यात जाहिरात मंडळाकडून (GJEPC) या व्यक्तीची अध्यक्ष (उत्तर विभाग) या पदावर नियुक्ती करण्यात आली - अशोक सेठ.
महाराष्ट्र विशेष
- ठाणे महापालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्यावतीने ‘पी. सावळाराम’ पुरस्कार या लोकांना प्रदान करण्यात आला - सुधीर दळवी, अरुण म्हात्रे (साहित्यिक), माधुरी ताम्हणकर(शैक्षणिक).
- जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्यावतीने या व्यक्तीला लक्षवेधी कलावंत पुरस्कार देण्यात आला - रवी जाधव.
- या संस्थेकडून मराठी भाषेचा विश्वकोश ‘मराठी विश्वकोश’ नामक मोबाइल अॅपवर उपलब्ध झाला आहे - मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ.
- रक्तदाब निर्मूलन अभियानांतर्गत ‘प्रज्ञान फाउंडेशन’ तर्फे दत्तक घेतलेले हे खेडे रक्तदाब मुक्त घोषित करण्यात आले आहे - भायेगाव-माहेर (ता. अंबड, जि. औरंगाबाद).
सामान्य ज्ञान
- नेपाळची राजधानी काठमांडू हे शहर आहे आणि देशाचे चलन हे आहे - नेपाळी रुपये.
- भारत सरकारने या साली ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम सुरू केला, ज्यातून वाहन निर्माण, वस्त्रोद्योग, बांधकाम आणि हवाई परिवहन यासह 25 क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत केले गेले – सन 2014(सप्टेंबरमध्ये).
- भारतीय घटनेच्या या परिच्छेदात सर्वोच्च न्यायालयांच्या स्थापनेसंबंधी तरतूद आहे - परिच्छेद 124.
- भारताचे रत्न व दागिने निर्यात जाहिरात मंडळ (GJEPC) या साली वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून स्थापन करण्यात आले – सन 1966.
- विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील लोकांमध्ये संपर्क वाढविण्यासाठी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रम या साली सुरू करण्यात आलेला भारत सरकारचा एक उपक्रम आहे – सन 2016 (31 ऑक्टोबर रोजी).
- 9 जानेवारी 2017 रोजी सुरू करण्यात आलेले BSE चे हे व्यासपीठ कुठल्याही चलनात भांडवल उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांसाठी भारतातले पहिले व्यासपीठ ठरले - इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज (इंडिया इंक्स).
No comments:
Post a Comment