एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk 11january 2018 - Hindi / English / Marathi
Hindi
राष्ट्रीय
- विश्व बैंक ने वर्ष 2018 में भारत की वृद्धि दर कितने प्रतिशत रहने का अनुमान लगाया है - 7.3%
- पूर्ण रूप से महिला स्टाफ होने के कारण इस रेलवे स्टेशन का नाम लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स 2018 में दर्ज किया गया - माटुंगा रेलवे स्टेशन
- राज्यपालों की समिति ने इस शीर्षक वाली रिपोर्ट को राष्ट्रपति को सौंपा है - 'राज्यपाल-विकास के राजदूत: समाज में परिवर्तन के लिए एजेंटों के रूप में राज्यपालों की उत्प्रेरक भूमिका'
- पिछले दो सालों में पहली बार हुई उच्चस्तरीय बैठक में उत्तर कोरिया और इस देश ने सीमा पर तनाव कम करने के मक़सद से सैन्य बातचीत करने पर सहमत दर्ज की है - दक्षिण कोरिया
- इस देश की सरकार ने उत्तर कोरिया से बढ़ते परमाणु और मिसाइल खतरे के खिलाफ खुद को तैयार करने के लिए जापान को बैलिस्टिक मिसाइलों की बिक्री की मंजूरी प्रदान कर दी है - अमेरिका
- इस देश के राष्ट्रपति मैत्रीपाला सिरीसेना ने सुप्रीम कोर्ट से राय मांगी है कि वे वर्ष 2021 तक छह वर्ष के लिए अपने पद पर बने रह सकते हैं या नहीं - श्रीलंका
- बीसीसीआई ने डोप टेस्ट में नाकाम रहने के कारण युसूफ पठान को इतने महीने के लिए निलंबित किया है - 5
- स्कीइंग में भारत का पहला अंतरराष्ट्रीय पदक जीतने के बाद इन्होंने इतिहास रच दिया है - आंचल ठाकुर
- सिंगापुर में कार्यरत इस भारतीय मूल के व्यापारी को जिनेवा स्थित वर्ल्ड बिज़नेस कॉउंसिल फॉर सस्टेनेबल डेवलपमेंट के अध्यक्ष के रूप में नियुक्त किया गया है - सनी वर्गीज
- मशहूर रम ब्रांड ओल्ड मॉन्क का निर्माण करने वाले का निधन हो गया है - कपिल मोहन
- भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण (ट्राई) की स्थापना इस वर्ष में की गयी थी - 1997
- 12 फरवरी, 2018 को डिस्कवरी द्वारा लॉन्च किए जाने वाले जनरल एनटेनटेनमेंट चैनल (जीईसी) का नाम है - जीत
English
National
- Indian economy is projected to grow at this rate in the year 2017, as per World Bank – 6.7%
- The spectrum holding cap approved by the Telecom Commission for mobile service providers is – 50 percent
- The time period given to the mobile service providers for payment of spectrum bought in auction is – 16 years
- The title of the report submitted by Governors panel to President Ram Nath Kovind - Rajyapal –Vikas Ke Rajdoot
- This railway station is the first railway station in the country to be run by an all- woman staff – Matunga
International
- This place hosted the talks between North Korea and South Korea that took place after a gap of two years – Panmunjom “peace village”
- The US approved the sale of US $133 million-worth anti-ballistic missile to this country – Japan
Person in News
- This person will head the 12-member inter-ministerial committee constituted to take a call on playing national anthems in cinema halls – BR Sharma
- This Indian-origin person has been appointed as the Chairman of the World Business Council for Sustainable Development – Sunny Verghese
- Kapil Mohan, who died recently, was the creator of this Indian iconic rum – Old Munk
Sports
- This place hosted the FIS Alpine Ejder 3200 Skii Competition – Erzurum (Turkey)
- She became the first Indian to win a medal for India at any International Skiing competition – Archana Thakur
- Yusuf Pathan has been banned for five months by BCCI for testing positive for this banned substance found commonly in cough syrups – Terbutaline
General Knowledge
- Global Economic Prospects (GEP) is brought out by this multilateral institution – World Bank
- In this year Indian iconic brand Old Munk rum was launched – 1954 (19 December)
- The Chief Executive Officer of Unilever is – Paul Polman
- Matunga is a railway station of this zone – Central Railway
- The Governor of Tamil Nadu is – Banwarilal Purohit
Marathi
राष्ट्रीय
- डिस्कवरीद्वारा 12 फेब्रुवारी 2018 रोजी सुरू होणार्या सर्वसामान्य मनोरंजन चॅनेलचे नाव हे आहे – जीत.
- जागतिक बँकेच्या ‘2018 वैश्विक आर्थिक संभावना’ अहवालातील अंदाजानुसार, भारताचा वृद्धीदर 2018 साली इतका असणार - 7.3%.
- दूरसंचार आयोगाने ऑपरेटरांद्वारा लिलावात खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमची किंमत देय करण्यासाठीचा कालावधी वर्तमानातील इतक्या वर्षांवरुन वाढवत 16 वर्ष करण्यास मंजूरी दिली - 10.
- राज्यपालांच्या समितीने राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडे सर्वोत्तम सराव पद्धतीसंबंधी आपला हे शीर्षक असलेला अहवाल सादर केला - 'राज्यपाल – विकास का राजदूत: कॅटॅलिटिक रोल ऑफ गवर्नर्स अॅज एजंट्स फॉर चेंज इन सोसायटी'.
- सर्व महिला कर्मचारी असलेल्या या रेल्वे स्थानकाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स 2018’ मध्ये नोंद झाली - माटुंगा.
- जागतिक बँक समूह आणि नेदरलँड सरकार यांच्या 'फूड फॉर ऑल' भागीदारीकडून केल्या गेलेल्या अभ्यासात असे निर्देशनास आले की, दूषित अन्नपदार्थांमुळे उद्भवणार्या आजारांमुळे भारताला दरवर्षी एवढा खर्च येतो - $28 अब्ज.
आंतरराष्ट्रीय
- या देशाच्या राष्ट्रपतींनी 2015 साली आणलेल्या राज्यघटनेमध्ये 19 वी दुरुस्ती (19ए) कडून राष्ट्रपतींचा कार्यकाळ सहा वर्षांसाठी वाढविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मतांची मागणी केली – श्रीलंका.
- जागतिक बँकेच्या ‘2018 वैश्विक आर्थिक संभावना’ अहवालानुसार, 2018 साली चीनचा वृद्धीदर इतका अंदाजित आहे - 6.4%.
- उत्तर कोरिया फेब्रुवारीमध्ये या देशामध्ये आयोजित 2018 हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग घेत असल्याची घोषणा केली - दक्षिण कोरिया.
- या दोन शेजारी देशांमधील दोन वर्षापूर्वी निलंबित करण्यात आलेली मिलिटरी हॉटलाइन पुन्हा चालू ठेवण्यासाठी करार झाला – उत्तर आणि दक्षिण कोरिया.
- या देशाने लक्ष्यभेदी क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्रांची विक्री करण्यास चार क्षेपणास्त्र आणि संबंधित हार्डवेअरच्या $133 दशलक्षच्या विक्री प्रस्तावांना मंजूर केले - अमेरिका.
क्रीडा
- या खेळाडूने टर्कीमध्ये आयोजित ‘एल्पाइन एज्डेर 3200 चषक’ स्पर्धेत स्कीइंगमधील स्लालोम शर्यत गटात कांस्य पदक जिंकून भारताला स्किंइंगमधले पहिले पदक मिळवून दिले - आंचल ठाकुर.
- भारतीय संघातल्या या अष्टपैलू खेळाडूला डोपिंग चाचणीत दोषी करार देत त्याच्यावर BCCI ने पाच महिन्यांची बंदी घातली - युसूफ पठाण.
चर्चेत असलेली व्यक्ती
- श्रीलंकेचे हे वर्तमान राष्ट्रपती आहेत - मैत्रीपला सिरीसेना.
- मोहन मेकिन कंपनीद्वारा निर्मित ‘ओल्ड मोंक’ या मद्याच्या ब्रॅंडच्या या निर्मात्याचे निधन झाले - कपिल मोहन.
- या भारतीय वंशाच्या उद्योजकाची जिनेव्हास्थित वर्ल्ड बिझिनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (WBCSD) चे अध्यक्ष म्हणून युनिलिव्हरचे CEO पॉल पोलमन यांच्या जागी नियुक्ती केली गेली - सनी वर्गीज.
महाराष्ट्र विशेष
- या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे महाराष्ट्र राज्यात 12 हजाराहून अधिक ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे जोडण्यात आल्या असून तो सर्वोत्तम कामगिरी करणारा राज्य ठरला - ‘भारत नेट’.
- इतर मागासवर्गीयांसाठी असलेली क्रिमिलेअरची मर्यादा 6 लाख रुपयांवरून वाढवत इतकी करण्यात आली आहे - 8 लाख रुपये.
सामान्य ज्ञान
- भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ या नोबेल विजेत्या साहित्यिकाने लिहिलेले आहे - रवींद्रनाथ टैगोर.
- या ठिकाणी स्थित वर्ल्ड बिझिनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (WBCSD) हे 200 पेक्षा जास्त कंपन्यांच्या कार्यकारी अधिकार्यांचे एक जागतिक जाळे आहे, जे एकत्रितपणे $8.5 ट्रिलियनपेक्षा अधिक महसुलासाठी आणि 19 दशलक्ष कर्मचार्यांसाठी जबाबदार आहेत – जिनेव्हा, स्वीत्झर्लंड.
- क्रिकेट खेळाविषयीच्या या संघटनेची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत डिसेंबर 1928 मध्ये स्थापना करण्यात आली, ज्याचे मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे - भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI).
- जागतिक बँक या भांडवल लागणार्या कार्यक्रमांसाठी विकसनशील देशांना कर्ज देणार्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेची स्थापना या साली ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली – सन 1944.
- या साली स्थापना करण्यात आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय स्की महासंघ (FIS)’ हे स्कीइंग खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे – सन 1924.
No comments:
Post a Comment