Oneline - एक पंक्ति में -एका ओळीत -GK 30 December 2017
Hindi
राष्ट्रीय
- भारत ने इस संस्था के साथ "यू.पी. प्रो-पुअर टूरिज्म डेवलपमेंट प्रोजेक्ट" (UPPPTD) के लिए 40 मिलियन अमेरिकी डॉलर के आईबीआरडी क्रेडिट हेतु एक समझौते पर हस्ताक्षर किए हैं - विश्व बैंक
- यह कम्पनी पानीपत में बायोमास-आधारित इथेनॉल का उत्पादन शुरू करेगी - भारतीय तेल निगम लिमिटेड (आईओसीएल)
- श्रीकांत रंगाचारी ने इस नाम की एक नई स्क्रिप्ट तैयार की है - 'करेंसी स्क्रिप्ट''
- 25वीं राष्ट्रीय बाल विज्ञान कांग्रेस (एनसीएससी-2017) का विषय - साइंस एंड इनोवेशन फॉर सस्टेनेबल डेवलपमेंट
अंतर्राष्ट्रीय
- इस देश ने स्वदेशी रुप से विकसित अडवांस्ड एयर डिफेंस (एएडी) सुपरसोनिक इंटरसेप्टर मिसाइल का परीक्षण किया है - भारत
- संयुक्त राष्ट्र विश्व पर्यटन संगठन (यूएनडब्लूटीओ) के अनुसार, इस वर्ष तक विश्व में 1.8 अरब पर्यटक हो सकते हैं - 2030
व्यक्ति विशेष
- इस देश के पूर्व सैन्य कमांडर जनरल कान्टैटिनो चिवेंगा (61) ने देश के दो उपराष्ट्रपतियों में से एक के तौर पर शपथ ली है - जिम्बाब्वे
- इस वरिष्ठ गायिका को केरल सरकार द्वारा स्थापित प्रतिष्ठित 'हरिवरासनम' पुरस्कार 2017 के लिए चुना गया है - के. एस. चित्रा
- इन्हें प्रधानमंत्री की आर्थिक सलाहकार परिषद (पीएमईएसी) में संयुक्त सचिव नियुक्त किया गया - सुमिता मिश्रा
खेल
- उन्होंने रियाद में विश्व रैपिड शतरंज चैम्पियनशिप जीती है - विश्वनाथन आनंद
- एसोसिएशन ऑफ इंडियन फुटबॉल कोचेस इस शहर में लॉन्च की गयी है - मुंबई
सामान्य ज्ञान
- सिंहभूम एलिफेंट रिजर्व (एसईआर) स्थित है - झारखण्ड में
- सिक्योरिटीज एंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) की स्थापना आधिकारिक तौर पर इस वर्ष में की गयी थी – 1988
- भारतीय संसद द्वारा पारित सेबी अधिनियम, 1992 के साथ इस वर्ष में सेबी को संवैधानिक अधिकार दिया गया था - 1992
English
National
- India has signed $40 Million Loan Agreement for UPPPTD Project with – World Bank
- This Gas company would initiate production of biomass-based ethanol – Indian Oil Corporation
- Srikanth Rangachari devises a new script named - 'Currency Script'
- The theme of the 25th National Children Science Congress (NCSC-2017) - Science and Innovation for Sustainable Development
International
- Country successfully test-fired supersonic interceptor missile – India
- As per, UNWTO World could see 1.8 billion tourists by - 2030
Person In News
- Former Zimbabwe army chief sworn in as vice president - Constantino Chiwenga
- He has been appointed joint secretary in Prime Minister’s Economic Advisory Council (PMEAC) - Sumita Misra
- He has been chosen for the prestigious 2017 Harivarasanam award - K S Chitra
Sports
- He has won the World Rapid Chess Championship in Riyadh - Viswanathan Anand
- Association of Indian Football Coaches is launched in - Mumbai
General Knowledge
- The Singhbhum Elephant Reserve (SER) is located in – Jharkhand
- Securities and exchange Board of India (SEBI) was first established in the year - 1988
Marathi
राष्ट्रीय
- भारताचे 7.5 मीटर लांबीचे सिंगल स्टेज सॉलिड रॉकेट हे अत्याधुनिक हवाई संरक्षणासाठी (AAD) सुपरसॉनिक लक्षवेधी क्षेपणास्त्र पृथ्वीच्या हवाई कक्षेत इतक्या उंचीवरच डागलेल्या कोणत्याही क्षेपणास्त्राला नष्ट करण्याची क्षमता ठेवते - 30 किलोमीटर.
- ‘राष्ट्रीय हवामान बदल अनुकूलन कोष (NAFCC) अंतर्गत ‘कृषी-कचरा (पीकांचे अवशेष) व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकर्यांदरम्यान हवामानासंबंधी स्थितीस्थापकत्व निर्माण' या विषयावरच्या प्रादेशिक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी या चार राज्यांसाठी अंदाजे 100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले - पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थान.
- या राज्याच्या $57.14 दशलक्ष खर्चाच्या ‘प्रो-पूअर टुरिजम डेव्हलपमेंट’ प्रकल्पासाठी भारताने जागतिक बँकेसोबत $40 दशलक्षचा कर्ज करार केला - उत्तरप्रदेश.
- महाराष्ट्र राज्यामधील एकूण 7928 किलोमीटर लांबीचा पट्टा असलेला हा राज्य रस्ता राष्ट्रीय महामार्ग ‘क्र. 752 G’ म्हणून घोषित करण्यात आला - मनमाड-चांदवड.
- ‘दिल्ली कायदे (विशेष तरतुदी) द्वितीय दुरूस्ती विधेयक-2017’ मधून दिल्लीमधील अनाधिकृत झोपडपट्ट्या आणि वसाहतींच्या विरोधात दंडात्मक कारवाईपासून संरक्षण प्रदान करण्याच्या तरतुदींना या तारखेपर्यंत लागू ठेवण्याचा प्रस्ताव केला गेला आहे - 31 डिसेंबर 2020.
- मुस्लिम समुदायाच्या महिलांच्या अधिकारांच्या सन्मानार्थ त्वरित तिहेरी तलाक किंवा 'तलाक ए बिद्दत' पद्धत बंद करणारा हा विधेयकाला लोकसभेत मंजूर करण्यात आला - मुस्लिम महिला (विवाह अधिकारांचे संरक्षण) विधेयक-2017.
आंतरराष्ट्रीय
- संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) च्या अहवालानुसार, या सालापर्यंत जगभरात प्रवास करणार्या पर्यटकांची संख्या 1.8 अब्जच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे, म्हणजेच जगातला प्रत्येक पाचवा व्यक्ती जगभर प्रवास करणार - वर्ष 2030.
क्रीडा
- हा खेळाडू सौदी अरेबियात रियादमध्ये प्रथमच आयोजित ‘जागतिक रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद’ स्पर्धेचा विजता ठरला - विश्वनाथन आनंद.
- ‘असोसिएशन ऑफ इंडियन फुटबॉल कोचेस’ ही संघटना या शहरात स्थापन केली गेली – मुंबई.
चर्चेत असलेली व्यक्ती
- झिम्बाब्वेच्या या माजी लष्करप्रमुखाने झिम्बाब्वेच्या उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली - जनरल कोंस्टंटिनो चिवेंगा.
- भारताच्या या व्यक्तीने 51 वर्णमालेची 'चलन लिपी' ची रचना केली आहे - श्रीकांत रंगाचारी.
- प्रतिष्ठित ‘2017 हरिवरसनम पुरस्कार’ साठी या व्यक्तीची निवड झाली – के. एस. चित्रा.
सामान्य ज्ञान
- जागतिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मॅड्रिड (स्पेन) येथे मुख्यालय असलेल्या या संघटनेची वर्ष 1975 मध्ये स्थापना केली गेली - संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटना (UNWTO).
- झिम्बाब्वे या दक्षिण आफ्रिकेमधील देशाची राजधानी ही आहे - हरारे.
- राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) च्या अंमलबजावणीखाली राष्ट्रीय हवामान बदल अनुकूलन कोष (NAFCC) योजनेची या साली स्थापना करण्यात आली – वर्ष 2015 (ऑगस्टमध्ये).
- अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी.सी. येथे मुख्यालय असलेल्या जागतिक बँकेची स्थापना या साली ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली – वर्ष 1944.
- 1988 साली स्थापित 30 जानेवारी 1992 रोजी वैधानिक दर्जा प्राप्त करणारे हे भारतामधील सिक्युरिटीज बाजारपेठेचे नियामक आहे - सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI).
No comments:
Post a Comment