जागतिक दिवस
भारतीय सेना ध्वज दिन
ठळक घटना, घडामोडी
१९७५ - इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर (ध्वज चित्रित) आक्रमण केले.
१९८३ - स्पेनची राजधानी माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमाने एकमेकांवर आदळली. ९३ ठार.
१९८७ - पॅसिफिक साउथवेस्ट एरलाइन्स फ्लाइट १७७१ कॅलिफोर्नियात पासो रोब्लेसजवळ कोसळली. ४३ ठार. विमानातील एका प्रवाश्याने स्वतःच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या व वैमानिकांना मारून स्वतःवरही गोळ्या झाडल्या.
१९८८ - आर्मेनियात स्पिताक प्रांतात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. २५,००० ठार, १५,००० जखमी, ४,००,००० बेघर.
जयंती/जन्मदिवस
१९५९ - सलीम युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९५७ - रोहन जयसेकरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
१९५७ - जिऑफ लॉसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९२१ - प्रमुख स्वामी महाराज – स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू
१९०२ - जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी.‘ नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक
[मृत्यु]
१२५४ - पोप इनोसंट चौथा.
१२७९ - बॉलेस्लॉ पाचवा, पोलंडचा राजा.
१६३२ - सिसिनॉस, इथियोपियाचा सम्राट.
२००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
No comments:
Post a Comment