Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, December 11, 2017

    एक पंक्ती मे/ one line/ एका ओळीत- GK 11 December

    Views
    Hindi

    राष्ट्रीय
    • असम सरकार इस मंदिर को देश के सबसे स्वच्छ तीर्थ स्थल के रूप में बनाना चाहती है - कामाख्या
    • केंद्र ने इस राज्य में एलपीजी बॉटलिंग संयंत्र की स्थापना के लिए 75 करोड़ रुपये की मंजूरी दी है - मेघालय
    • आसियान-भारत संपर्क शिखर सम्मेलन यहाँ आयोजित होगा - नयी दिल्ली
    • यह दूसरा सर्वश्रेष्ठ यूनेस्को विश्व धरोहर स्थल है - ताज महल
    अंतर्राष्ट्रीय
    • यह देश जल्द ही भारत में तीन नए कांसुलर कार्यालय खोलेगा - यूएई
    • संयुक्त राष्ट्र ने इस देश की राजधानी के रूप में येरुशलम की अमेरिकी मान्यता को खारिज किया है - इजरायल
    • इस स्थान के विदेश मंत्रियों ने काहिरा में येरुशलम मुद्दे पर बैठक की है - अरब
    व्यक्ति विशेष
    • इन्हें पारा स्पोर्ट्स फाउंडेशन के अध्यक्ष के रूप में नियुक्त किया गया है - सर्वेश तिवारी
    • इन्होंने सर्वश्रेष्ठ अभिनेत्री (क्रिटिक्स) के लिए पुरस्कार जीता है - विद्या बालन
    • इन्होंने सर्वश्रेष्ठ अभिनेता (क्रिटिक्स) के लिए पुरस्कार जीता है - राजकुमार रॉव
    खेल
    • नेत्रहीन विश्व कप टूर्नामेंट में भारतीय टीम का नेतृत्व यह करेंगे - अजय कुमार रेड्डी
    सामान्य ज्ञान
    • दर्राह राष्ट्रीय उद्यान (डीएनपी) स्थित है - राजस्थान
    • प्रति वर्ष 10 दिसम्बर को मनाया जाता है - विश्व मानवाधिकार दिवस


    English

    National

    • Assam govt. hopes to build this as country's cleanest pilgrimage site – Kamakhya
    • The Centre has sanctioned Rs. 75 crore for setting up a Liquefied Petroleum Gas (LPG) bottling plant in - Meghalaya
    • The ASEAN India Connectivity Summit (AICS) will begin in - New Delhi
    • It is  Named Second-Best UNESCO World Heritage Site – Taj Mahal

    Banking

    • Direct taxes collection surges between April-Nov 2017 to - 14.4%
    • India forex reserves jump by $1.2 bn to - $404.14 bn

    International

    • Country to open three new consular offices in India soon – UAE
    • UN rejects U.S. recognition of Jerusalem as the capital of - Israel
    • The foreign ministers meet in Cairo over Jerusalem issue - Arab

    Person in News

    • He is appointed as President Para Sports Foundation - Sarvesh Tiwari
    • She has bagged the award for Best Actress (Critics) – Vidhya Balan
    • He has won the Best Actor Award (Critics) – Rajkumar Rao

    Sports

    • He will lead Indian team at ODI World Cup for the Blind – Ajay Kumar reddy
    • The country will reach 121 points and edge South Africa on decimal points if they take a 1-0 lead in the series - India

    General Knowledge


    • The Darrah National Park (DNP) is located in – Rajasthan
    • Every year 10 December is observed as the - Human Rights Day

    Marathi

     राष्ट्रीय

    • आसाम राज्य शासनाच्यावतीने या शहरातील ‘निलाचल हिल’ येथील मंदिराच्या परिसरात कामाख्या विकास प्रकल्पचा शुभारंभ करण्यात आला - गुवाहाटी.
    • केंद्र शासनाने या राज्यात पहिला लिक्विडीफाईड पेट्रोलियम गॅस (LPG) बॉटलिंग प्रकल्प उभारण्यासाठी 75 कोटी रुपये मंजूर केलेत – मेघालय (शिलॉंग येथे).
    • 11 आणि 12 डिसेंबर 2017 रोजी या ठिकाणी ‘पॉवरिंग डिजिटल अँड फिजिकल लिंकेजेस फॉर एशिया इन द ट्वेंटीफर्स्ट सेंचुरी’ या विषयाखाली ‘ASEAN इंडिया कनेक्टिव्हिटी शिखर परिषद (AICS)’ आयोजित करण्यात आली - नवी दिल्ली.
    • या शहरात 9 डिसेंबर 2017 रोजी 10 ते 14 आसनी पाणी आणि भूमीवर अश्या दोन्ही जागेवरून उड्डाण घेऊ व उतरू शकणार्‍या उभयचर सागरी विमानाने भारतातले पहिले यशस्वी उड्डाण केले - मुंबई (महाराष्ट्र).
    • 8 ते 10 डिसेंबर 2017 या दरम्यान या ठिकाणी ‘बोधी पर्व: BIMSTEC फेस्टिवल ऑफ बुद्धिस्ट हेरिटेज’ या महोत्सवाचे आयोजन केले गेले - नवी दिल्ली.

    आंतरराष्ट्रीय

    • हा अरब देश भारतात मुंबई, दिल्ली किंवा केरळ या ठिकाणी आणखी तीन नवीन वाणिज्यदूतावास (consular office) उघडणार आहे - संयुक्त अरब अमिरात (UAE).
    • संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) या देशाच्या प्रशासनाने अलीकडेच घेतलेल्या जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्यासंबंधीचा निर्णय अमान्य केला - अमेरिका.
    • या अरब देशाने इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेच्या अधिपत्यापासून पूर्णपणे मुक्त झाल्याची घोषणा केली - इराक.
    • या विद्यापीठातील संशोधकांना एका अभ्यासात असे आढळून आले आहे की कृष्णविवराच्या सभोवताल असलेले चुंबकीय क्षेत्र पूर्वग्रही अपेक्षित अंदाजापेक्षा 400 पट कमी आढळून आले - फ्लोरिडा विद्यापीठ.
    • या वर्षी 10 डिसेंबरला जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस’ या विषयाखाली साजरा केला गेला - लेट्स स्टँड अप फॉर इक्वेलिटी, जस्टीस अँड ह्यूमन डिगनीटी’.
    • 10 डिसेंबरला ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस 2017’ न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात तसेच पॅरीस मधील पॅलेस डे चाएलोट येथे या वर्षभर चालणार्‍या मोहिमेला सुरुवात केली गेली - ‘# स्टँडअप 4 ह्यूमन राइट’.

    क्रीडा

    • अंधांच्या पाचव्या ODI विश्वचषक स्पर्धेसाठी हा खेळाडू 17 सदस्यीय भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार आहे - अजय कुमार रेड्डी.
    • अंधांची पाचवी ODI क्रिकेट विश्वचषक स्पर्धा येथे 7-21 जानेवारी 2017 दरम्यान खेळली जाणार आहे - पाकिस्तान आणि दुबई (UAE).
    • भारताने जर्मनीचा पराभव करून हॉकी वर्ल्ड लीग अंतिम स्पर्धेत हे पदक जिंकले – कांस्यपदक.
    • या मंडळाने 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2018 दरम्यान इंडियन ओपन या भारतीय स्पर्धेची पहिली आवृत्ती आयोजित करण्याची घोषणा केली - भारतीय मुष्टियुद्ध संघ (BFI).

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • या व्यक्तीला पॅरा-स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले - सर्वेश तिवारी.
    • या हिन्दी अभिनेत्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) चा पुरस्कार जिंकला - राजकुमार राव आणि विद्या बालन.

    सामान्य ज्ञान


    • या साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्ये (UNGA) मानवाधिकाराचे सार्वत्रिक घोषणापत्र अंगिकारले गेले – सन 1948.
    • या पश्चिम आशियातील देशाची राजधानी बगदाद शहर आहे - इराक.
    • 6 जून 1997 रोजी स्थापित बहु-क्षेत्रीय तांत्रिक व आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर पुढाकार (BIMSTEC) समूहाचे हे सदस्य आहेत - बांग्लादेश, भूटान, भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड.
    • 8 ऑगस्ट 1967 रोजी स्थापित हा समूह विविध स्वरुपात आर्थिक आणि विकास क्षेत्रांमध्ये सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी ब्रुनेई दरुसालेम, कंबोडिया, म्यानमार, मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, लाओ PDR, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या राष्ट्रांचा क्षेत्रीय आंतरसरकारी समूह आहे - दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (ASEAN).
    • संयुक्त अरब अमिरात (UAE) या अरबी द्वीपकल्प देशाची राजधानी ही आहे - अबू धाबी.

    No comments:

    Post a Comment