Hindi
राष्ट्रीय
- मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती अगले तीन वर्षों तक किस पार्टी की अध्यक्ष के रूप में निर्वाचित हुई हैं - जम्मू और कश्मीर पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी)
- केंद्रीय स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय ने किस वर्ष तक HIV/AIDS को खत्म करने के उद्देश्य से राष्ट्रीय सामरिक योजना 2017-24 की शुरुआत की है – 2030
- भारत ने पहली बार इस संगठन में ई-कॉमर्स पर किसी भी वार्ता के विरोध का औपचारिक दस्तावेज पेश किया है - वर्ल्ड ट्रेड ऑर्गेनाइजेशन (डब्ल्यूटीओ)
अंतर्राष्ट्रीय
- अमेरिका व इस देश के बीच ‘विजिलेंट ऐस’ अभ्यास में एफ-22 राप्टर स्टिल्थ लड़ाकू विमानों सहित 230 विमान शामिल हो रहे हैं - दक्षिण कोरिया
व्यक्ति विशेष
- शशि कपूर का हाल ही में निधन हो गया है, वह थे – अभिनेता
- पंडित रामनारायण शर्मा राष्ट्रीय पुरस्कार की शुरूआत इस वर्ष में रामनारायण वैद्य आयुर्वेद अनुसंधान ट्रस्ट ने की थी – 1982
- इन्होंने नेशनल रेस्तरां एसोसिएशन ऑफ इंडिया के नए अध्यक्ष के रूप में कार्यभार संभाला है - राहुल सिंह
- भारत की इस खिलाड़ी ने भारतीय तीरंदाजी विश्व कप के दूसरे स्तर में कांस्य पदक जीता जिसे थाईलैंड के बैंकाक में आयोजित किया गया था - दीपिका कुमारी
खेल
- साल 2018 में होने वाले अंडर-19 विश्व कप क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन इस देश में किया जाएगा – न्यूजीलैंड
- इस देश के गेताक्यू बेशा ने पुणे अंतर्राष्ट्रीय मैराथन जीती है - इथियोपिया
सामान्य ज्ञान
- राष्ट्रीय कृषि शिक्षा दिवस इस तारीख को मनाया जाता है - 03 दिसंबर
- संयुक्त राष्ट्र उच्चायुक्त कार्यालय (यूएनएचसीआर) को अब इतनी बार नोबेल पुरस्कार से सम्मानित किया गया है – 2
- भारतीय नौसेना दिवस इस तारीख को मनाया जाता है - 04 दिसंबर
- विश्व मृदा दिवस इस तारीख को मनाया जाता है - 05 दिसंबर
English
National
- This state got the Award for Best State in Promoting Empowerment of Persons with Disabilities - Chhattisgarh
- This district got the Award for the Best District in Providing Rehabilitation Service to the Persons with Disabilities – Madurai
- This NGO got the Award for the Best Braille Press during the presentation of National Awards for The Empowerment of Persons with Disabilities – National Association for the Blind, Mumbai
- This Day every year is celebrated in India as National Agricultural Education Day since 2015 – December 3
- This state plans to connect all districts in the state with air services - Rajasthan
International
- The two countries conducting the largest-ever joint drill exercise codenamed “Vigilante Ace” – US and South Korea
- This country announced to pull out from the UN’s Global Compact on Migration – United States
- The scientists of this university have developed a software that can identify persons from their DNA in minutes – Columbia University, US
Person in News
- The revision sheet of this person’s foundational work on evolutionary biology – Charles Robert Darwin
Sports
- The country of origin of Getachew Besha who won the Pune International Marathon 2017 – Ethiopia
- This cricketer from Mumbai will lead the Indian team in the ICC U-19 Cricket World Cup 2018 in New Zealand – Prithvi Shaw
General Knowledge
- These three Indian Naval Ships played a crucial role in destroying Karachi Harbour of Pakistan during Operation Trident launched on December 4, 1971 – INS NIpat, INS Nirghat, INS Veer
- This Operation of Indian Navy saw the first use of anti-ship missiles in the Arabian Sea region in 1971 – Operation Trident
- In this year, the Ministry of Social Justice started the National Awards for The Empowerment of Persons with Disabilities – 1969
- In these years Indian U-19 cricket team has won the ICC World Cup – 2000, 2008, 2012
- These two U-19 teams are the joint-most successful team in the history of the U-19 Cricket World Cup – India and Australia
- The full form of UDAN which seeks to connect unserved and under-served airports in different parts of the country – Ude Desh ka Har Nagrik
- In this year the New York Declaration for Refugees and Migrants was adopted by the UN General Assembly (UNGA) – 2016 (September)
Marathi
राष्ट्रीय
- ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार-2017’ अंतर्गत या राज्याला दिव्यांगजन सशक्तीकरणाचा प्रचार करण्यासाठी सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला – छत्तीसगड.
- या राज्याची ऐतिहासिक इमारती, किल्ले आणि राजमहाल अश्या वारसा ठिकाणी हवाई संपर्क प्रदान करण्यासाठी ‘पॅलेस ऑन विंग्स’ सेवा सुरू करण्याची योजना आहे - राजस्थान.
- या संस्थेमधील संशोधकांनी कार्बन नॅनोमटेरियल-आधारित शाईने पॉलियूरेथिन फोमवर लेप चढवून कमी किमतीचे पिजो-रेजिस्टीव व्हायब्रेशन सेंसर (कंपन संवेदक) यशस्वीरित्या विकसित केले - भारतीय तंत्रज्ञान संस्था, बॉम्बे.
आंतरराष्ट्रीय
- 4 डिसेंबर 2017 पासून अमेरिकाने या देशासोबतचा 'व्हिजिलंट एस' या संयुक्त हवाई युद्धाभ्यासाला सुरुवात केली - दक्षिण कोरिया.
- अमेरिकाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या या वैश्विक स्थलांतरण करारामधून आपली माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला - न्यूयॉर्क घोषणापत्र.
- अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी पद्धतीवर कार्य करणारे एक असे सॉफ्टवेयर विकसित केले आहे, जे DNA वरून काही मिनिटांतच व्यक्तीची आणि पेशींची ओळख पटवू शकतो - मिनआयन (MinION).
- 5 डिसेंबर 2017 रोजी जागतिक मृदा दिवस या विषयाखाली साजरा करण्यात आला - "केयरिंग फॉर द प्लॅनेट स्टार्ट्स फ्रॉम द ग्राऊंड".
क्रीडा
- 32 व्या ‘पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन 2017’ स्पर्धेचा पूर्ण मॅरेथॉन आणि महिलांच्या अर्ध-मॅरेथॉन गटांमध्ये या व्यक्ती विजेत्या ठरल्या - इथिओपियाच्या गेताके बेशे (2:15:15) आणि इथियोपियाची टीसासुआ बसझिन (1:23:40).
- हा फलंदाज वर्ष 2018 मध्ये न्यूझीलंडमध्ये होणार्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या 16 सदस्यीय भारतीय संघाचा कर्णधार असणार - पृथ्वी शॉ.
- बँकॉक येथे इंडोर तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेत या भारतीय महिला तीरंदाजाने कांस्यपदक जिंकले - दीपिका कुमारी
- मुंबईमध्ये खेळलेल्या टाटा ओपन इंडिया इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज 2017 स्पर्धेत पुरुष एकल अंतिममध्ये या खेळाडूला थायलंडच्या सिथिकोम थामासिन कडून पराभव स्वीकारावा लागला - लक्ष्य सेन.
चर्चेत असलेली व्यक्ती
- या व्यक्तीने नॅशनल रेस्टोरंट एसोसिएशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला - राहुल सिंह.
- या व्यक्तीला ‘मॅक्लारेन ऑटोस्पोर्ट BRDC अवार्डचा 29 वा विजेता म्हणून घोषित करण्यात आले - व्हिक्टरी दान टिक्तेम.
सामान्य ज्ञान
- सप्टेंबर 2016 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने अंगिकारलेल्या निर्वासित आणि स्थलांतरित लोकांसंबंधीच्या या घोषणापत्राच्या मान्यतेमुळे सदस्य देश निर्वासित आणि स्थलांतरितांच्या विरोधात होणारे भाष्य, गुन्हे आणि हिंसा अश्या बाबींवर प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास प्रतिबद्ध झाले आहेत - न्यूयॉर्क घोषणापत्र.
- 1990 मध्ये स्थापना करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे येथे मुख्यालय आहे – दुबई,संयुक्त अरब अमिराती (UAE).
- पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ही भारतात या सालापासून महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात आयोजित केली जाणारी धाव-शर्यत आहे – सन 1983.
- या तारखेला ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिवस’ साजरा करतात - 3 डिसेंबर.
- देशाचे प्रथम केंद्रीय कृषी मंत्री (1946) व स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त या तारखेला राष्ट्रीय कृषी शिक्षण दिवस साजरा करतात - 3 डिसेंबर.
- या तारखेला 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी ‘ऑपरेशन ट्रायडेन्ट’ अंतर्गत क्षेपणास्त्रांनी कराची बंदरावर चढवलेल्या साहसी हल्ल्याची आठवण म्हणून तसेच त्या युद्धातील सर्व शहीदांना श्रद्धांजली म्हणून भारतात नौदल दिन साजरा केला जातो - 4 डिसेंबर.
- या तारखेला प्रथम अधिकृत ‘जागतिक मृदा दिवस’ साजरा करण्यात आला - 5 डिसेंबर 2014.
No comments:
Post a Comment