Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, December 27, 2017

    २७ डिसेंबर - दिनविशेष

    Views
    २७ डिसेंबर - दिनविशेष

    ठळक घडामोडी


     १७०३ - पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला(वाइन) इंग्लंडमध्ये प्राधान्य.

     १८३१ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला.

     १९४५ - २८ देशांनी जागतिक बँकेची स्थापना केली.

     १९४५ - कोरियाची फाळणी.

     १९४९ - इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.

     १९७८ - ४० वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक.

     १९७९ - सोवियेत संघाच्या सैन्याने अफगाणिस्तानच्या (ध्वज चित्रित) राष्ट्राध्यक्ष हफीझुल्लाह अमीनची हत्या केली व आपले सरकार तेथे बसवले.

    जयंती/ जन्म दिवस


    १९४४ - विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता

    १८९८ - डॉ. पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते. 
     पूर्ण माहिती वाचा  https://goo.gl/5ghSyD  या लिंकवर क्लिक करा. 

    १८२२ - लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ

    १७९७ - मिर्झा गालिब – उर्दू शायर 
      पूर्ण माहिती वाचा  https://goo.gl/tdoYqf  या लिंकवर क्लिक करा.  

    १६५४ - जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ

    १५७१ - योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ

     १९६५ - सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता. 
      पूर्ण माहिती वाचा   https://goo.gl/yDtf5K   या लिंकवर क्लिक करा. 

    मृत्यू , पुण्यतिथ , स्मृती दिन


     १९६५ - देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय.

     १९९७ - मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका.

     २००२ - प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका.




    No comments:

    Post a Comment