जागतिक दिवस
सहकार दिन
ठळक घटना, घडामोडी
१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.
जयंती/जन्मदिवस
१३१२ : एडवर्ड तिसरा, इंग्लंडचा राजा.
१७६० : जियाकिंग, चिनी सम्राट.
१७८० : महाराजा रणजितसिंह, शीख साम्राज्याचे संस्थापक
१८४८ : आल्बर्ट पहिला, मोनॅकोचा राजा.
१८५० : रॉबर्ट लुई स्टीवन्सन, स्कॉटिश लेखक.
१८५५ : गोविंद बल्लाळ देवल, प्रसिद्ध मराठी नाटककार.
१८५८ : पर्सी मॅकडोनेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१८७३ : बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर, पुणे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
१८९९ : इस्कंदर मिर्झा, पाकिस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
१९०१ : जेम्स नेब्लेट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९१७ : वसंतदादा पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
१९४० : जॅक बर्केनशॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९४४ : केन शटलवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९५४ : स्कॉट मॅकनीली, सन मायक्रोसिस्टम्सचा सर्वोच्च अधिकारी.
१९५४ : क्रिस नॉर्थ, अमेरिकन अभिनेता.
१९५५ : व्हूपी गोल्डबर्ग, अमेरिकन अभिनेत्री.
१९६७ : जुही चावला, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
१९८० : हरमन बावेजा, हिंदी चित्रपट अभिनेता.
No comments:
Post a Comment