Views
ठळक घटना, घडामोडी
- १६९८ : कोलकाता बंदर स्थानिक राजाकडून ईस्ट इंडिया कंपनीने विकत घेतले.
- १९५८ : बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीत तेल सापडले.
- २००६ : श्रीलंकेतील तमिळवंशीय संसदसदस्य नादराजाह रविराजची कोलंबो येथे हत्या.
जयंती/जन्मदिवस
- ७४५ : मुसा अल-कझीम, शिया इमाम.
- १४८३ : मार्टिन ल्युथर, जर्मन धर्मसुधारक.
- १६८३ : जॉर्ज दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १८४५ : सर जॉन स्पॅरो डेव्हिड थॉम्पसन, कॅनडाचा चौथा पंतप्रधान.
- १८७१ : विन्स्टन चर्चिल, इंग्लिश लेखक.
- १८८८ : आंद्रेइ तुपोलेव्ह, रशियन विमान अभियंता.
- १८९५ : जॉन क्नुडसेन नॉर्थ्रोप, अमेरिकन विमान अभियंता.
- १९०४ : कुसुमावती देशपांडे, श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक.
- १९१८ : मार्टिन हेनली, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९१९ : मिखाइल तिमोफीविच कलाश्निकोव्ह, रशियन संशोधक.
- १९१९ : मॉइझे त्शोम्बे, काँगोचा पंतप्रधान.
- १९३३ : सेमूर नर्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४१ : ल. रा. पांगारकर, संत चरित्रकार आणि प्राचीन वाड;मयाचे इतिहासकार.
- १९५२ : सानिया तथा सुनंदा बलरामन्, सुप्रसिद्ध लेखिका.
- १९६४ : आशुतोष राणा, हिंदी चित्रपट अभिनेते.
- १९७२ : नईम अशरफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७३ : झहीद फझल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७८ : मफिझुर रहमान, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १९८५ : आफताब अहमद, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
No comments:
Post a Comment