• Online Admissions
  • Oneline Gk
  • Home
  • about
  • contact
  • sitemap
  • Job Alerts
  • Privacy policy

Jay Malhar Primary School Bale

Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
    • CURRENT AFAIRS
    • GK
    • Job Alerts
    • Geography
    • History
    • 4 Teachers
    • 4 Student
    • Exams
    • MPSC

    Breaking

    Sports

    Online Admission

    जय मल्हार प्राथमिक शाळा बाळे, सोलापूर.ऑनलाईन प्रवेश प्रकिया-२०२०-२१

    Translate

    Saturday, September 23, 2017

    Home Dinvishesh | दिनविशेष | In the History व्यक्ती विशेष असीमा चॅटर्जी

    असीमा चॅटर्जी

    Govind Padvi Saturday, September 23, 2017 Dinvishesh | दिनविशेष | In the History, व्यक्ती विशेष,
    Views
    • असीमा चॅटर्जी

    असीमा चॅटर्जी या भारतीय रसायनशास्त्रज्ञ होत. (जन्मः मृत्यु: नोव्हेंबर इ.स. २००६ )त्यांचे वडील डॉक्टर होते. कोलकाता युनिव्हर्सिटीतून असीमा चॅटर्जी यांनी इ.स. १९३८ साली सेंद्रीय रसायनशास्त्रात (ऑर्गनिक केमिस्ट्री) एम.एस्‌सी. ही पदवी घेतली होती. इ.स. १९४४ साली डॉ. पी. के. बोस यांच्या मार्गदर्शनाखाली त्या डी.एस्‌सी. झाल्या.. भारतात कुठल्याही विद्यापीठात डॉक्टर ऑफ सायन्स होणार्‍या त्या पहिली स्त्री शास्त्रज्ञ होत.
    असीमा चॅटर्जी यांनी रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व सेंद्रीय अशा तिन्ही शाखांमध्ये मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे या विषयांवर चारशेहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील बरेचसे लेखन पाठय़पुस्तकांत अंतर्भूत केले गेले आहेत. यांचे मुख्य कार्यक्षेत्र कोलकाता हेच राहिले.


    जीवन

    असीमा चॅटर्जी यांचे लग्न प्रख्यात फिजिकल केमिस्ट आणि बेंगॉल इंजिनिअरिंग कॉलेजचे उपप्राचार्य वरदानंद चॅटर्जी यांच्याशी झाले होते. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे तसेच इतर ज्येष्ठ संशोधकांच्या प्रोत्साहनामुळेच हे कार्य करणे त्यांना शक्य झाले असे त्या मानत.

    आंतरराष्ट्रीय सहयोग व संशोधन


    • इ.स. १९४७ एल. एस. मार्कस विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटी अमेरिकेची संयुक्त संस्थाने) विषय - निसर्गात आढळणारे ग्लुकोजयुक्त पदार्थ यांवर संशोधन.
    • इ.स. १९४८ ते इ.स. १९४९ कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी पासारिना, अमेरिका येथे ‘अ-जीवनसत्त्व व इतर जीवनसत्त्वे यांचे प्राथमिक स्वरूपातील पदार्थ’ या विषयात एल. झेशमेस्टर यांच्याबरोबर संशोधन केले.
    • इ.स. १९४९ एन. एल. युनिव्हर्सिटी ऑफ झुरिच येथे ‘प्राणिजगतात अल्कली परिणाम देणारे कार्यक्षम घटक’ हा विषय त्यांनी अभ्यासला.

    कारकीर्द

    इ.स. १९५० साली भारतात परत येऊन असीमा चॅटर्जी यांनी भारतातील औषधी वनस्पती, विशेषतः त्यातील अल्कली व कुमारिन घटक यांच्या संदर्भात अभ्यास केला. कुमारिन हे रक्तातील गुठळीप्रतिबंधक द्रव्य आहे. हे हळदी मध्ये असते. इ.स. १९५४ साली त्या कोलकाता युनिव्हर्सिटीत प्रपाठक नेमल्या गेल्या. इ.स. १९६२ मध्ये त्यांना ‘खैरा- प्रोफेसर ऑफ केमिस्ट्री’ हे अत्यंत मानाचे अध्यासनपद मिळाले. संपूर्ण भारतात विद्यापीठातले अध्यासन भूषविणार्‍या त्या पहिल्याच महिला होत.

    विशेष योगदान

    • असीमा चॅटर्जी यांनी [इ.स. १९८५]]मध्ये ‘सेंटर ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज् ऑन नॅचरल प्रॉडक्ट्स’ ही संस्था स्थापन केली. ही संस्था निसर्गात आढळणार्‍या पदार्थांचा रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करते. यासाठी त्यांनी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनकडून सहकार्य मिळवले होते.
    • त्यांनी कलकत्ता येथे सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन् आयुर्वेद ह्या संस्थेची व केंद्र व राज्य शासन या दोहोंच्या सहकार्याने सॉल्ट लेक सिटीची स्थापना केली..

    पेटंट

    • फेफरे, अपस्मार यांवर इलाज करणारे आयुर्वेदिक औषध ‘आयुष- ५६’ हे मार्सिली मिनाटा (इंग्रजी: Marsilie Minata) या वनस्पतीतून शोधले.
    • मलेरिया प्रतिबंधक औषध अल्स्टोनिया स्कोरिस (इंग्रजी: Alstonia Schoris),स्विर्शिया शिराता (इंग्रजी: Swrrtia Chirata), पिक्रॉप्मिझा कुरोआ(Picropmiza Kurroa) आणि सीसक्लिपिना क्रिस्टा (इंग्रजी: Ceasclpinna Crista) या वनस्पतींपासून शोधून काढले.
    ही औषधे आजही विकली जात आहेत.

    साहित्य संपादन

    कोलकाता युनिव्हर्सिटीने प्रकाशित केलेले सहा खंडात्मक ‘भारतोद्भव वनौषधी’- ‘भारतात उगवणाऱ्या औषधी वनस्पती’ हे पुस्तक त्यांनी सुधारून संपादित केले. तसेच ट्रीटाइज ऑफ इंडियन मेडिसिनल प्लँट्स (इंग्रजी : Treatise of Indian Medicinal Plants) या कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्चच्या सहा खंडात्मक प्रकाशनाच्याही त्या प्रमुख संपादक होत्या.

    पुरस्कार

    • इ.स. १९६१ शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार
    • इ.स. १९७५ पद्मभूषण पुरस्कार - विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी
    • इ.स. १९८२ इ.स. १९९० राष्ट्रपतींतर्फे राज्यसभेच्या सभासद म्हणून नियुक्ती


    Tags # Dinvishesh | दिनविशेष | In the History # व्यक्ती विशेष
    Author Image

    About Govind Padvi

    व्यक्ती विशेष
    By Govind Padvi - Saturday, September 23, 2017
    Labels: Dinvishesh | दिनविशेष | In the History, व्यक्ती विशेष

    No comments:

    Post a Comment

    Newer Post Older Post Home
    Subscribe to: Post Comments (Atom)

    Your Visiting No.

    Socialize

    • facebook count=3.5k;
      Followers
    • twitter count=1.7k;
      Followers
    • gplus count=735;
      Followers
    • youtube count=2.8k;
      Followers
    • pinterest count=524;
      Followers
    • instagram count=849;
      Followers

    AddToAny

    facebook Page

    notes

    विज्ञान शॉर्ट नोट्स

    १०वी विज्ञान शॉर्ट नोट्स

    ९वी विज्ञान शॉर्ट नोट्स

    ८वी विज्ञान शॉर्ट नोट्स

    ७वी विज्ञान शॉर्ट नोट्स

    ६वी विज्ञान शॉर्ट नोट्स

    ५वी विज्ञान शॉर्ट नोट्स

    Powered by Blogger.

    ®

    Follow Us

    Recent

    Popular

    •  26 नोव्हेंबर "संविधान दिन" सूत्रसंचालन/भाषण ,Constitution Day Speech.
      26 नोव्हेंबर "संविधान दिन" सूत्रसंचालन/भाषण ,Constitution Day Speech.
      आज भारताचा संविधान दिन Constitution Day marathi ,hindi ,english speech. 🍁     मराठी  भाषण : 1   🍁  आज संपूर्ण देशभरता संविध...
    • सूत्रसंचालन व भाषणांची PDF
      सूत्रसंचालन व भाषणांची PDF
      भाषणांची PDF भाषणांची नावे  डाउनलोड लिंक   शाळा प्रवेश दिन मराठी सूत्रसंचालन  ...
    • About Ramabai Ranade ( रमाबाई रानडे  )
      About Ramabai Ranade ( रमाबाई रानडे )
      रमाबाई रानडे यांच्या ‘सेवासदन’नेच पहिली नर्स देशाला दिली. परंतु रमाबाईंनी १९१६ मध्ये ‘सबअसिस्टंट सर्जन’ हा अभ्यासक्रम सुरू केला. त्यासाठ...
    • चालू घडामोडी 22 नोव्हेंबर 2017
      चालू घडामोडी 22 नोव्हेंबर 2017
      चालू घडामोडी 22 नोव्हेंबर 2017 लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, तरुण भारत
    • ई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium
      ई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium
      Maharashtra SSC Board model answers paper  for  free Download (Maharashtra state board SSC question papers)  that were published by the ...
    • भारताचे संविधान PDF (मराठी, इंग्रजी, हिंदी)
      भारताचे संविधान PDF (मराठी, इंग्रजी, हिंदी)
      Download Indian Constitution in pdf format in Marathi , Hindi and English भारताचे सांविधान .. अभ्यासाची इच्छा असलेल्यांसाठी.... भारत...
    • Evening News 17 December 2017 - Hindi / English / Marathi
      Evening News 17 December 2017 - Hindi / English / Marathi Hindi यूआईडीएआई  ने  एयरटेल,  एयरटेल  पेमेंट्स  बैंक  का  ई- केवाईसी  लाइ...
    • Student attendance | विद्यार्थी हजेरी [Automatically]
      मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते . प्रत्येक महिन्याच्या शेवटी आपल्याला Catalog तयार करावा लागतो त्या मध्ये हजार दि...
    • दहावीचा अभ्यास कसा करावा....?
      दहावीचा अभ्यास कसा करावा....?
      दहावीचा अभ्यास कसा करावा ....? डाऊनलोड करा" ई 10 वी 100 प्रश्नपत्रिका"  Android App  दहावीच्या परिक्षा 1 मार्...
    • चालू घडामोडी 8 सप्टेंबर 2017
      चालू घडामोडी 8 सप्टेंबर 2017
      चालू घडामोडी 8 सप्टेंबर 2017 ● लोकसत्ता ● सकाळ ● महाराष्ट्र टाईम्स ● तरुण भारत

    Menu

    • Home
    • Geography
    • History
    • Job Alert
    • For student
    • For Tacher
    • Dinvishesh
    • Vocab Express
    • Evening News / Current Affairs

    Labels

    Evening News (658) current affairs (650) CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स (455) current affairs - Marathi (353) Evening News - Marathi (348) One line (319) Dinvishesh | दिनविशेष | In the History (236) Job Alerts (142) एक पंक्ति में (131) एका ओळीत (130) Vocab Express (शब्दसंग्रह एक्सप्रेस) (129) One line-Marathi (121) One line - English (105) One line- Hindi (67) व्यक्ती विशेष (58) science (57) One line- Hindi (45) current affairs- Hindi (39) Evening News- Hindi (33) मराठी बालगीते (32) MPSC (30) Evening News-English (24) PDF (14) शिक्षकांसाठी (12) जनरल नॉलेज (11) इतिहास (10) Job Alerts Maharashtra (9) लेख (9) हेल्थ टिप्स (9) Computer GK (7) History | इतिहास (7) Math's|गणित (7) दैनिक सामान्य ज्ञान | Daily General Knowledge (6) प्रोत्साहन (6) सरल (6) Apps (5) Geography (5) Teach Tips (5) आरोग्य शिक्षण (5) जागतिक दिवस (5) समाजसुधारक; व्यक्ती विशेष (5) सहज सोपे उपक्रम (5) CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स (4) Delhi -Job Alerts (4) कायदे | The laws (4) ADMISSION Form-2020_21 (3) Awards (3) Festival Stories उत्सव कथा (3) International news (3)   (3) कवी (3) तंत्रज्ञान माहिती (3) पायाभूत चाचणी (3) शब्दसंग्रह टिपा (3) शाळा सिद्धी (3) 10th (2) 5th (2) Bank's Information (2) Job Alerts Across India (2) Mhani | म्हणी (2) One line-  Hindi (2) UPSC Jobs Alerts (2) Uttar Pradesh Jobs | उत्तर प्रदेश भर्ती (2) science question & answer bank (2) अहवाल (2) ऑडीओ (2) जानेवारी (2) भारताचा भूगोल (2) भाषणे (2) मराठी व्याकरण (2) महाराष्ट्र (2) मानवी शरीर (2) राज्यशास्त्र (2) विविध शालेय स्पर्धा परीक्षांची माहिती (2) शिक्षक भर्ती (2) सत्याग्रह /आंदोलन / उठाव (2) सराव प्रश्नपत्रिका (2) हिंदी-Gk (2) 1st to 10th PDF Books (1) ACT | नियम | धारा (1) Admit Card | प्रवेश पत्र (1) Banking Jobs (1) Bihar - Job Alerts (1) Civics | नागरिकशास्त्र (1) EVS-1 (1) Economics topic notes | अर्थशास्त्र विषयाच्या नोट्स (1) Environment News (1) Gandhinagar Job Alerts (1) Hariyana Jobs (1) International Day (1) Jharkhand Jobs (1) Job Alerts Chhattisgarh (1) Job Alerts Gujarat (1) Maha Pariksha (1) MahaGenco Engineers (1) Mathematics-5th (1) National News (1) New Dehli Job Alerts (1) Post office Job (1) Pune (1) Question Paper (1) Rajasthan Job Alerts (1) Scholarship Examination | शिष्यवृत्ती परीक्षा (1) Second Semester Practice Question Paper | द्वितीय सत्र सराव प्रश्नपत्रिका (1) Sms (1) Speech (1) Sport Awards | स्पोर्ट पुरस्कार | Khel Puraskar (1) Std- 5th (1) TEST (1) TET/CTET (1) UGC NET (1) Whatsapp stickers (1) conomic (1) mission (1) moon mission (1) occasion (1) pulwama (1) अर्थशास्त्र (1) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2020-21 (1) कार्बन फुट - प्रिंट (1) क्रांतिकारक (1) क्रिकेट (1) चित्रकार (1) जगाचा भूगोल (1) ज्ञानरचनावाद (1) टेस्ट (1) थोरांचे जीवनपट (1) नकाशे (1) परिसर अभ्यास-१ (1) पालकांसाठी (1) पुणे | Fergusson College (1) पुरस्कार (1) फर्ग्युसन कॉलेज (1) बैठक (1) बोध कथा (1) भारत का भूगोल (1) मनोगत | Occult (1) मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ (1) महाराष्ट्राचा भूगोल (1) योजना (1) राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय (1) रिजल्ट (1) विद्यार्थ्यांसाठी (1) विशाल टेक्निकल हायस्कूल बाळे (1) शायर (1) शास्त्रज्ञ (1) संविधान (1) स्वच्छ विद्यालय पुरस्कार (1)

    Follow by Email

    Enter your email address:

    Delivered by FeedBurner

    All Popular Posts

    • सूत्रसंचालन व भाषणांची PDF
      भाषणांची PDF भाषणांची नावे  डाउनलोड लिंक   शाळा प्रवेश दिन मराठी सूत्रसंचालन  ...
    • 26 नोव्हेंबर "संविधान दिन" सूत्रसंचालन/भाषण ,Constitution Day Speech.
      आज भारताचा संविधान दिन Constitution Day marathi ,hindi ,english speech. 🍁     मराठी  भाषण : 1   🍁  आज संपूर्ण देशभरता संविध...
    • चालू घडामोडी 22 नोव्हेंबर 2017
      चालू घडामोडी 22 नोव्हेंबर 2017 लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, तरुण भारत
    • ई १० वीच्या विद्यार्थांसाठी 100 सराव प्रश्नपत्रिका .SSC Board Papers Marathi Medium
      Maharashtra SSC Board model answers paper  for  free Download (Maharashtra state board SSC question papers)  that were published by the ...
    • भारताचे संविधान PDF (मराठी, इंग्रजी, हिंदी)
      Download Indian Constitution in pdf format in Marathi , Hindi and English भारताचे सांविधान .. अभ्यासाची इच्छा असलेल्यांसाठी.... भारत...
    • About Ramabai Ranade ( रमाबाई रानडे )
      रमाबाई रानडे यांच्या ‘सेवासदन’नेच पहिली नर्स देशाला दिली. परंतु रमाबाईंनी १९१६ मध्ये ‘सबअसिस्टंट सर्जन’ हा अभ्यासक्रम सुरू केला. त्यासाठ...
    • Student attendance | विद्यार्थी हजेरी [Automatically]
      मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते . प्रत्येक महिन्याच्या शेवटी आपल्याला Catalog तयार करावा लागतो त्या मध्ये हजार दि...
    • Evening News 17 December 2017 - Hindi / English / Marathi
      Evening News 17 December 2017 - Hindi / English / Marathi Hindi यूआईडीएआई  ने  एयरटेल,  एयरटेल  पेमेंट्स  बैंक  का  ई- केवाईसी  लाइ...
    • दहावीचा अभ्यास कसा करावा....?
      दहावीचा अभ्यास कसा करावा ....? डाऊनलोड करा" ई 10 वी 100 प्रश्नपत्रिका"  Android App  दहावीच्या परिक्षा 1 मार्...
    • चालू घडामोडी 8 सप्टेंबर 2017
      चालू घडामोडी 8 सप्टेंबर 2017 ● लोकसत्ता ● सकाळ ● महाराष्ट्र टाईम्स ● तरुण भारत

    Contact Form

    Name

    Email *

    Message *

    THIS WEBSITE CREATED BY GOVIND RANJIT PADVI | THANKS FOR VISITING All Copyrights By Jay Malharschool Bale