Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, August 13, 2017

    अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा.

    Views

    अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा.




    स्क्रीन मिरर करण्यासाठी खालील सूचना नुसार कृती करा.
    १. आपल्या मोबाईल वर
    airdroid हे app इन्स्टॉल करा.(play store वर उपलब्ध आहे.)
    २. हे अॅप आपण संगणकाला  ला वाय फाय  किंवा यु यस बी टीदरिंग अशा दोन प्रकारे कनेक्ट करू शकतो, त्यामुळे
    डेस्कटॉप कॉम्पुटर वरही स्क्रीन
    mirror करता येते.

    ३. airdroid  अॅप मोबाईल वर इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा व
    त्यातील
    tethering ऑप्शन वर क्लिक
    करा
    , usb किंवा wifi यापैकी जो आपल्याला योग्य आहे तो enable

    करा.

    ४. अॅप संगणकाला कनेक्ट झाल्यानंतर अँप वर
    193.168.42.129:8888
    असा IP ऍड्रेस दिसेल तो कॉम्पुटर च्या वेब ब्राऊजर
    मध्ये टाका
    , मोबाइल वर एक permission

    बॉक्स येईल तो accept करा.

    ५. आता तुम्ही मोबाइल website स्वरूपात तुम्ही कॉम्पुटर च्या browser मधून कंट्रोल करू शकता.

    ६. स्क्रीन mirroring
    साठी browser मधील वेब इंटरफेस मधील स्क्रीनशॉट वर क्लिक करा, तुमचे स्क्रीन mirroring चालू होईल( या ऑप्शन साठी मोबाइलला root access हवा).

    ७. याशिवाय AIRDROID  अॅप  वापरून मोबईल मधून data ट्रान्सफर,
    कॅमेरा कंट्रोल, कॉल, sms , कॉन्टॅक्ट असे
    अनेक ऑप्शन्स
    आपण संगणक/laptop
    वर वापरू शकतो.
    .

    ८. हे अॅप वापरून आपण मोबाईल ते संगणक  संगणक ते मोबईल असा  कन्टेन्ट कॉपी पेस्ट करू शकतो यासाठी यात
    क्लिपबोर्ड
    exchange इंटरफेस हि दिला
    आहे.

     ९. आपला मोबाईल रूट करण्यासाठी how
    to root  व तुमचा मोबाईल मॉडेल नाव टाकून गूगल वर search करा.
    सर्व टप्पे अचूक
    पार पाडले तर
    रूट करण्याची
    प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

    १०.हे अॅप ऑफलाईन चालते, संगणका वर कोणतेही software  इन्स्टॉल
    करण्याची गरज नाही
    , browser मध्ये इंटरफेस
    चालतो.
    हे अॅप play store वर मोफत उपलब्ध आहे.