MPSC Science:
* आरोग्यशास्ञ
* हत्तीरोगाचा रक्त नमुना कधी घेतात - राञी
* लाल रक्तपेशी तयार होण्याकरीता कोणता घटक आवश्यक असतो - फॉलिक अँसिड
* जन्मताच ह्रदयात दोष असणार्या मुलांना ब्लू बेबी म्हणतात
* करडई तेलातील - लिनोलिक हे मेदाम्ल रक्तात्ल कोलेस्टेरॉलची माञा कमी राखते
* सोयाबिन मध्ये - ४०% प्रथिन असतात
* पुरुषांमधिल कुटूंबनियोजन शस्ञक्रियेस - व्हँसेक्टॉमि म्हणतात
* स्ञियांमधिल कुटूंबनियाेजन शस्ञक्रियेस - ट्युबोक्टोमी म्हणतात
* आयुर्वेदाची निर्मिती अथर्ववेदा पासुन झाली आहे
* शरीराच्या एकुन वजनाच्या सुमारे २\३ भाग स्नायुंनी बनलेला असतो
* ह्रदयास ऑक्सिजन चे प्रमाण कमि पडल्यास - हायपरटेंशन हा आजार होतो
* ह्रदयाचा एक ठोका पडन्यास - ०.८ सेतंद लागतात
* शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि आरबीसीचे प्रमाण मोजण्यासाठी - फॉस्फरस ३२ वापरतात.
___________________________________
___________________________________
No comments:
Post a Comment