लेटेस्ट माहिती
-----------------------------------------
शाळा सिद्धी
माहितीत बदल करायचा आहे !
शालासिद्धी मध्ये जर आपण माहिती भरली असेल आणि आपण जर ती फाइनल सबमिट केली असेल तर...
आणि आपणास जर त्यामध्ये बदल करावा असे वाटत असेल तर...
आपल्या शाळेच्या शालासिद्धीच्या लॉगिन मध्ये जाऊन पुढिलप्रमाने कृती करा.
manageuser request यावर क्लिक करा.
त्यानंतर आपल्यासमोर pin otp आणि data unfreeze तसेच Bothअसे ऑप्शन येईल
1) आपल्याला otp /pin परत मिळवायचा असेल तर त्या ऑप्शन वर क्लिक
करुन नंतर get request वर क्लिक करा. आपल्याला otp/pin परत रजिस्टर
मोबाईल वर येईल
2) आपणास जर सबमिट केलेल्या माहिती मध्ये बदल करायचा असेल तर
manage user request यावर क्लिक करा.
अपल्यासमोर आलेल्या स्क्रीन मधील request type मध्ये Data Unfreeze या ऑप्शन वर क्लिक करा.
आणि नंतर get request वर क्लिक करा.
माहितीमध्ये बदल करण्यासाठी आपली request पाठविली जाईल.
Manage user request वर क्लिक करा.अपल्यासमोर आलेल्या स्क्रीन मधील request type मध्ये Both या ऑप्शन वर क्लिक करा.
आणि नंतर get request वर क्लिक करा.
यावर क्लिक केल्यानंतर वरील 1व 2 कृती होणार आहे,
म्हणजे otp/pin व data unfreeze देखील होणार आहे .
शाळा सिद्धिची ऑनलाईन माहिती शक्यतो इंग्लिश मध्ये भरा
No comments:
Post a Comment